90+श्रावण सोमवार शुभेच्छा

श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा!
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
< Group Join Now

श्रावण सोमवार शुभेच्छा : श्रावण सोमवार हिंदू धर्मात अत्यंत महत्वाचा मानला जातो. श्रावण महिन्यातील (जुलै-ऑगस्ट) प्रत्येक सोमवाराला श्रावण सोमवार म्हणतात आणि या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते. या दिवशी भक्तगण उपवास धरतात आणि शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, धतूरा आणि इतर पूजन सामग्री अर्पण करतात.

श्रावण सोमवारचे महत्व

श्रावण सोमवारचे धार्मिक महत्व खूप मोठे आहे. असे मानले जाते की या दिवशी उपवास करून पूजा केल्याने भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. विशेषतः, विवाह, संतती सुख, आरोग्य आणि समृद्धीच्या इच्छेसाठी लोक या दिवशी उपवास धरतात.

श्रावण सोमवार शुभेच्छा

श्रावण सोमवार शुभेच्छा

श्रावणी सोमवारच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

भगवान शंकराची कृपा आपणा सर्वांवर अशीच राहो ही सदिच्छा!

श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा!

ओम नमः शिवाय

बम बम भोले 

श्रावणी सोमवारच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

महादेवाला करू वंदन वाहू बेलाचे पान 

महादेवा सदैव सुखी ठेव माझ्या प्रियजनांना 

श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा!

श्रावण मासाला झाला प्रारंभ

करू शिवाच्या पूजेला आरंभ 

ठेऊ शिवाचे व्रत 

होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण 

श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

click here to https://onlinewish.in/friendship-day-wishes-in-marathi/

पवित्र श्रावणी सोमवारच्या

आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

भगवान शंकराची कृपा आपणा सर्वांवर

अशीच राहो ही सदिच्छा!

ॐ नमः शिवाय हर हर महादेव

श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रावण सोमवार च्या शुभेच्छा

सर्व जग ज्याच्या शरणी आहे..

त्या भगवान शंकराला नमन आहे,

भगवान शंकराच्या चरणांची होऊया धूळ..

चला देवाला वाहूया श्रद्धेचं फूल…

हर हर महादेव

श्रावण सोमवार शुभेच्छा

Shravan Somwar Wishes In Marathi श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी

ज्याने घेतलं मनापासून शंकराचं नाव,

त्यावर शंकराने केला सुखांचा वर्षाव.

श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् |

उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् ||

श्रावण मास व श्रावण सोमवार च्या शुभेच्छा

click here to https://onlinewish.in/raksha-bandhan-wishes-in-marathi/

दुःख दारिद्रय नष्ट होवो

सुख समृद्धी दारी येवो

या श्रावण सोमवारच्या

शुभ दिवशी तुमच्या सर्व

मनोकामना पुर्ण होवो.

शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,

ह्या श्रावण सोमवारच्या पवित्र दिवशी,

आपल्या जीवनाची एक नवी आणि

चांगली सुरुवात होवो,

हीच शंकराकडे प्रार्थना…

श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रावण सोमवार शुभेच्छा

shravan somvar shubhechha in marathi

ॐ मध्ये आहे आस्था..

ॐ मध्ये आहे विश्वा…

ॐ मध्ये आहे शक्ती..

ॐ मध्ये आहे सर्व संसार..

ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..

जय शिव शंकर.

श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

हे देवाधिदेव महादेव आहेस

तू जगी सर्वश्रेष्ठ

तुझ्या आशीर्वादाने होते सर्व दुःख नष्ट,

तुझ्या कृपे शिवाय 

नाही आमच्या जीवनाचा उध्दार,

आम्हा भक्तांचा आहेस तू एकमेव आधार,

ओम नमः शिवाय.

श्रावण सोमवारच्या शुभेच्छा!

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा | Shravan Month Wishes In Marathi

श्रावण सोमवार शुभेच्छा

कैलासराणा शिव चंद्रागौळी 

फणीद्रं माथा मुकुटी झळाळी 

कारुण्यसिंधु भवदुःखहारी 

तुजवीण शंभो मज कोण तारी ॥

श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

एक पुष्प….

एक बेलपत्र….

एक तांब्या पाण्याची धार…

करेल सर्वांचा उध्दार.

श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

एक पुष्प….

एक बेलपत्र….

एक तांब्या पाण्याची धार…

करेल सर्वांचा उध्दार.

श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी

श्रावण सोमवार शुभेच्छा

. जरासा हासरा, जरासा लाजरा
सणासुदीची परंपरा राखण्या आला श्रावण आला 
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

. कर्तव्य आणि नात्यांची देतो आठवण
करून ठेवतो कायमची साठवण
असा हा तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका महिना श्रावण 

शिव हेच सत्य आहे, शिव सुंदर आहे 
शिव अनंत, शिव ब्रम्ह आहे
शिव आहे शक्ती आणि शिवच आहे भक्ती 
श्रावणी सोमवारच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

पहिल्या श्रावणी सोमवारच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
भगवान शंकराची कृपा आपणा सर्वांवर अशीच राहो ही सदिच्छा!

श्रावण मासाला झाला प्रारंभ
करू शिवाच्या पूजेला आरंभ 
ठेऊ शिवाचे व्रत 
होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण 
श्रावणी सोमवारच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

 महादेवाला करू वंदन वाहू बेलाचे पान 
महादेवा सदैव सुखी ठेव माझ्या प्रियजनांना 
श्रावणी सोमवारच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

click here tohttps://courseinmarathi.com/

समारोप

नमस्कार वाचक मंडळी वरील लेखामध्ये आपण श्रावणी सोमवार बद्दल शुभेच्छा आणि विविध कोट बघितले. आशा करतो की आपणास ते नक्कीच आवडले असतील तुमच्याकडे अजून काही नवनवीन शुभेच्छा असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा यासाठी आमच्या onlinewish.in या साईटवर कमेंट करा आणि विजिट करा धन्यवाद.

FAQ

श्रावण सोमवार काय आहे? श्रावण सोमवार म्हणजे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार, जो भगवान शिवला समर्पित आहे. या दिवशी विशेष पूजा व उपवास केले जातात

श्रावण सोमवारच्या दिवशी काय करतात? श्रावण सोमवारच्या दिवशी उपवास धरला जातो, भगवान शिवची पूजा केली जाते, शिवलिंगावर जल व बेलपत्र अर्पण केले जाते, आणि शिव चालीसा व शिव पुराणाचे पठण केले जाते

श्रावण महिन्याचे महत्त्व काय आहे? श्रावण महिना हिंदू पंचांगानुसार चौथा महिना आहे आणि तो भगवान शिवला प्रिय आहे. या महिन्यात पूजा, उपवास आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे

श्रावण सोमवार कोणत्या दिवशी असतात? श्रावण सोमवार हे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारला साजरे केले जातात, जे सामान्यतः जुलै-ऑगस्ट महिन्यांमध्ये येतात

श्रावण सोमवारचे फायदे काय आहेत? श्रद्धेनुसार, श्रावण सोमवारचे व्रत धरण्याने भगवान शिवची कृपा मिळते, सर्व दुःख दूर होतात, आणि इच्छांची पूर्ती होते

श्रावण सोमवार शुभेच्छा

Treading

More Posts