91+raksha bandhan wishes in marathi

raksha bandhan wishes in marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
< Group Join Now

raksha bandhan wishes in marathi :रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण सण आहे जो भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी, बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते, जी त्यांच्या नात्याच्या अटूट बंधनाचे प्रतिक आहे. यानंतर भाऊ आपल्या बहिणीचे संरक्षण करण्याचे वचन देतो आणि तिला भेटवस्तू देतो. रक्षाबंधन फक्त धार्मिक उत्सव नाही तर कुटुंबातील प्रेम, एकोपा आणि जबाबदारीच्या भावना वृद्धिंगत करणारा एक विशेष दिवस आहे.

raksha bandhan wishes in marathi

91+raksha bandhan wishes in marathi

मराठीत बहिणींना शुभेच्छा देण्यासाठी राखी कोट्स:तू माझा आणि जगाचा आनंद, जीवनाचे सार आणि भरपूर प्रेम आहेस. माझे बंधू, तूच तू आनंद, आपलं संगणक वळण. माझ्या भावंड, तू आमचा आनंद आहेस, तू जिथे जाशील तिथे आमचा सोबती आहेस. तूच जीवनाच समृद्धी, तूच तू उत्साह, तूच तू प्रेम.

🎊राखी हे बंधन आहे आपल्या नात्याचे
प्रेम , विश्वासाचे, जबाबदारीचे
बहिण भावाच्या पवित्र नात्याचे,
सदैव बहिण भावाची साथ सोबत राहू दे🎊,हॅप्पी रक्षाबंधन भाई 🎁

🎊रक्षाबंधनाची गोडी,
तुझ्या प्रेमाने वाढवली.
माझ्या जीवनातील उजळणी,
तुझ्या सहवासाने सजवली🎊🎁

🎊राखीच्या धाग्याप्रमाणे
नाते आहे आपले प्रेमाचे
विश्वास आणि जिव्हाळ्याचे
आधार आणि सोबतीचे
बहिण भावा-च्या नात्याची भावना,
सदैव अशीच टिकुन राहू दे🎊🎁

🎊आठवण रक्षाबंधनाची
तुझ्या मनात सदैव राहो.
भावा-बहिणीच्या नात्यातील गोडी,
अशीच आयुष्यभर राहो,🎁🎊

click here to https://onlinewish.in/shravan-somwar-wishes-in-marathi/

🎊नात्यात प्रेमाचे बंध असावे
राखीच्या ह्या सुंदर धाग्यासारखे
पक्के आपले नाते असावे,🎊

Raksha Bandhan Wishes in Marathi 2024 | रक्षाबंधन शुभेच्छा मराठीत

raksha bandhan wishes in marathi

रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या नात्यातील प्रेमाचा,हक्काचा,विश्वासाचा सण आहे. रक्षाबंधन म्हणजे बहीनचे रक्षण करणे होय. आणि सर्वात महत्वाचा म्हणजे जबाबदारी. रक्षाबंधनच्या दिवशी भाऊ हा आपल्याला बहिणीला वचन देत असतो की, आयुष्यभर तुझे रक्षण करण्याची जबाबदारी ही माझी असेल. राखी म्हणजे एक साधा धागा नसून त्या धाग्यात बहिणीचे अतूट प्रेम असते. जेवढी काळजी, आणि जबाबदारी एका भावाची असते. तेवढीच काळजी एक बहीण सुध्या घेत असते. तिचे तिच्या भावा वर खूप प्रेम असते. त्याच्या मधील प्रेम कधी सरळ रीतीने दिसत नाही, कारण ते नेहमी भांडण करत असतात. पण त्यांच्यात तितकेच प्रेम असते.

🎊प्रेमाचा हा सुंदर धागा,
तुझ्या माझ्या नात्यातला.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने,
तुझ्या सुखासाठी प्रार्थना करते.🎊🎁

🎊तुझ्या सोबतचे क्षण,
आनंदाने भरलेले.
रक्षाबंधनाच्या दिवशी,
तुझ्या प्रेमाने बहरलेलेराखी पूर्णिमेच्या विशेष शुभेच्छा,🎊🎁

🎊बहिण भावांचे नाते असावे ,
अगदी निराळे आणि खास.
दादा तुझ्या हसण्यातून दिसे,
माझ्या आनंदाचा आभासराखी पूर्णिमेच्या शुभेच्छा,🎊🎁

🎊जीवनाच्या या वाटेवर,तुझी हवी मला
दोघे बहीण भाऊ असेच कायम सोबत राहूरक्षाबंधनच्या विशेष शुभेच्छा,🎁

🎊रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधते तुला
तूच माझा विश्वासाचा धागा आहे दादाराखी पूर्णिमेच्या विशेष शुभेच्छा🎊🎁

🎊रक्षाबंधनाच्या या दिवशी,
तुझ्यासाठी माझी प्रार्थना दादा
भाऊ-बहिणीच्या या नात्यात,
सुख, समृद्धी आणि स्नेह
नेहमी दरवळत असावा🎊🎁

🎊भावाचे प्रेम असते अनमोल
आपुलकीच्या प्रेमाच्या नात्याचे
तुझ्या सावलीत माझे जीवन असावे🎊🎁

Raksha Bandhan Status in Marathi | रक्षाबंधनच्या शुभेच्छा स्टेटस

raksha bandhan wishes in marathi

🎊लहानपणीचे खेळ आणि जुन्या गोष्टी आजही आठवते मला
तुझ्यासोबतचे ते प्रत्येक गोड क्षण हसवते मला
असेच पुढेही सुखाचे आणि आनंदाचे.
दिवस पहायचे आहे मला🎊🎁

🎊भावनांचा हा ओलावा,
नात्यातला गोडवा.
रक्षाबंधनाच्या या दिवशी,
तुझ्या मनाचा सुगंध दळवळावा🎊🎁

🎊भावांचे असलेले माझ्यावरचे
प्रेम आणि काळजी नेहमीच मला प्रेरणा देते.
रक्षाबंधनाच्या दिवशी दादा तुला
माझ्या कडून मनःपूर्वक शुभेच्छा!🎊🎁

🎊रक्षाबंधनाच्या निमित्ताने
आपल्या नात्याची गोडी वाढवूया.
प्रेम आणि विश्वासाने बांधलेला हा
धागा सदैव आयुष्यभर जपुया.🎊🎁

🎊रक्षाबंधनाच्या या खास दिवशी जुन्या
सुंदर गोड आठवणी आठवल्या मला
तुझे आणि माझे लहानपणीचे गमतीशीर
किस्से आठवले मला🎊🎁

raksha bandhan wishes in marathi

Happy Raksha Bandhan Wishes in Marathi | रक्षाबंधन शुभेच्छा स्टेटस मराठीत

🎊प्रेमाने बांधलेली राखी अमूल्य आहे तुझी माझी गाठ आहे आयुष्यभरासाठीरक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!🎊🎁

🎊राखी एक विश्वास आहे गोड नात्याचा
हा विश्वास असाच असू दे
रक्षाबंधनाच्या विशेष शुभेच्छा!🎊🎁

🎊तुझ्याशिवाय मला करमत नाही तायडे,
तुझ्या सोबत मस्ती केल्याशिवाय दिवस
माझा चांगला जात नाही
तुझ्याशिवाय घराला घरपण नाही,
रक्षाबंधन निमित्याने मनपूर्वक शुभेच्छा🎊🎁

🎊कितीही बिझी असलो तरी,
तुझ्या सोबत वेळ घालवायला
खूप आवडते मला
आणि आजचा दिवस अधिक
खास आहे आपल्यासाठी🎊🎁

माझी लाडू बाई आहेस तू माझी लाडकी ताई आहेस तू
रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!!!🎊🎁

raksha bandhan wishes in marathi

Raksha Bandhan Wishes in Marathi big Brother | मोठ्या भावाला रक्षाबंधनच्या शुभेच्छा

🎊माझी मोठी ताई आहे. पण
माझ्या समोर छोटी दिसते तू
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!🎊🎁

🎊माझी ताई माझी मैत्रीण आहे
माझी ताई माझी आई आहे
ताई मी तुझ्या सोबत कायम असणार आहे🎊🎁

माझ्या ताईचे प्रेम आहे माझ्यावर म्हणून
ती माझ्या शिवाय एकटी राहत नाही.🎊

समारोप:

नमस्कार वाचक मंडळी वरील लेखामध्ये आपण रक्षाबंधनच्या शुभेच्छा आणि विविध कोट बघितले. आशा करतो की आपणास ते नक्कीच आवडले असतील तुमच्याकडे अजून काही नवनवीन शुभेच्छा असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा यासाठी आमच्या onlinewish.in या साईटवर कमेंट करा आणि विजिट करा धन्यवाद.

FAQ’S:

रक्षाबंधन कधी साजरा केला जातो?

रक्षाबंधन श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो, जो साधारणतः जुलै-ऑगस्ट महिन्यात येतो.

रक्षाबंधनाचे महत्त्व काय आहे?रक्षाबंधन भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रतीक आहे, ज्यामध्ये बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि संरक्षणासाठी प्रार्थना करतात. भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतात आणि तिला भेटवस्तू देतात.

रक्षाबंधनाच्या दिवशी काय करतात?रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधतात, तिलक लावतात, मिठाई देतात, आणि भाऊ तिला भेटवस्तू देतो आणि तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.

राखी म्हणजे काय?राखी हा एक पवित्र धागा किंवा सजावटी पट्टा असतो, जो बहिणी आपल्या भावाच्या हातावर बांधतात. हा भावाच्या सुरक्षेचे आणि बहिणीच्या शुभेच्छांचे प्रतीक आहे.

भाऊ दूर असला तर रक्षाबंधन कसे साजरे करायचे?जर भाऊ दूर राहत असेल तर बहिणी राखी पोस्ट किंवा कुरियरने पाठवू शकतात. तसेच, ते व्हिडिओ कॉल किंवा फोनद्वारे देखील सण साजरा करू शकतात.

रक्षाबंधन फक्त हिंदू धर्माचा सण आहे का?रक्षाबंधन हा मुख्यतः हिंदू धर्माचा सण आहे, पण भारतातील विविध धर्म आणि संस्कृतींमधील लोक देखील हा सण साजरा करतात.

click here to https://t.me/sagark95

raksha bandhan wishes in marathi

Treading

More Posts