99+new year wishes in marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
< Group Join Now

new year wishes in marathi : Happy New Year Wishes: आपल्या कुटुंबाला पाठवा नववर्षच्या प्रेमळ शुभेच्छा! बघा मराठी संदेश

Happy New Year 2024 Wishes in Marathi: आपण आपल्या कटुंबाशिवाय अपूर्ण असतो. आपल्याला नेहमी साथ देणाऱ्या आपल्या कुटुंबाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी काही शुभेच्छा संदेश बघा. या मॅसेजद्वारे त्यांचा आनंद द्विगुणीत करा.

New Year Messages for Family: आपल्या आयुष्यात कुटुंबाचं वेगळंच महत्त्व असतं. कुटुंबाशिवाय आपलं आयुष्यच अपूर्ण असत. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच वेगळं महत्त्व असतं. ते आपल्याला प्रत्येक परिस्थितीत साथ देतो. त्यांना आपल्याला नेहमी आनंदी पहायचे असते, म्हणून आयुष्यातील सर्वात महत्वाच्या लोकांना, आपल्या कुटुंबाला नवीन वर्षाच्या हटके शुभेच्छा देणे गरजेचे आहे. म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत कुटुंबासाठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा मेसेज.

new year wishes in marathi

नववर्षाभिनंदन! 2025 हे येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.

तुमचा प्रवास आनंद, प्रेम आणि हास्याने सजला आणि प्रत्येक दिवस आनंदाचा अध्याय असू दे.

वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण. माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे.

click here to https://onlinewish.in/saturday-wishes-in-hindi/

Happy New Year 2025!

आपलं नातं असंच राहू दे,

मनात आठवणींची ज्योत अखंड ठेवत राहू दे…

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

 मनामनातून आज उजळले आनंदाचे लक्ष दिवे,

समृद्धीच्या या नजरांना घेऊन आले वर्ष नवे…

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्षाचं स्वागत करूया,

जुन्या स्वप्नांना, नव्याने फुलुवुया…

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

 येणारे वर्ष आनंदाचे, प्रेमाचे सूर आणि यशाचे लयीचे जावो.

माझ्या प्रिय कुटुंबाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नव्या या वर्षी संस्कृती आपली जपू या थोरांच्या चरणी एकदा तरी मस्तक आपले झुकवू या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 

दु:ख सारी विसरून जाऊ..

सुख देवाच्या चरणी वाहू..

स्वप्ने उरलेली, नव्या या वर्षी,

नव्या नजरेने नव्याने पाहू..

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

happy new year wishes

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू, आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

चला या नवीन वर्षाचं. स्वागत करूया, जुन्या स्वप्नांना, नव्याने फुलुवुया नववर्षाभिनंदन

घड्याळ जसजसे नवीन वर्षाकडे वळते, तसतसे ते विलक्षण साहस, अमर्याद आनंद आणि प्रेमाच्या टेपेस्ट्रीची सुरुवात होवो.  

click here to https://t.me/+5UdivbXp4zI4MGM1

 बघता बघता डिसेंबर महिना संपत आला.

एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही, असो ते संपणारच..

आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात

याबद्दल मी तुमचा आभारी आहे.

या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,

मला मोठ्या मनाने माफ करा आणि पुढेही असेच

आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या..

आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नव्या वर्षात वाईट सवयी अंगातून झटकून

चांगल्या सवयी अंगी लावुया..

हाच ध्यास घेऊन नव्या वर्षाची सुरुवात करुया!!

Happy New Year 2025!

Treading

More Posts