99+nag panchami wishes in marathi

nag panchami wishes in marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
< Group Join Now

nag panchami wishes in marathi : नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक पवित्र सण आहे जो श्रावण महिन्याच्या शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या घरांच्या अंगणात नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा करतात, त्यांना दूध, फुले, आणि हलव्याचे लाडू अर्पण करतात. नागदेवतेचे रक्षण करणारे मानले जाते आणि म्हणूनच त्यांची पूजा करून संकटांपासून बचावासाठी आशीर्वाद मागितला जातो. महाराष्ट्रात हा सण विशेष उत्साहाने साजरा केला जातो, ज्यामध्ये भक्तगण सर्पांना पूजेचे महत्व पटवून देतात आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संदेश देतात.

99+nag panchami wishes in marathi

प्रथा आणि परंपरा

या दिवशी काही विशिष्ट व्रत, उपवास आणि पूजाअर्चा केली जाते. काही ठिकाणी नागदेवतेच्या मंदिरात मोठ्या प्रमाणावर भक्तगण एकत्र येतात आणि नागाची पूजा करतात. तसेच, काही ठिकाणी नागाला हळद-लाह्यांचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. नागपंचमीच्या दिवशी शेतीकाम किंवा जमीन खोदण्याचे काम करणे वर्ज्य मानले जाते, कारण यामुळे नागदेवतेचा अपमान होऊ शकतो, अशी श्रद्धा आहे

नागपंचमीचा सण आला, पर्जन्यराजाला आनंद झाला,
न्हाहून निघाली वसुंधरा, घेतला हाती हिरवा शेला
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

बळीराजाचा हा कैवारी, नागराजाची मुर्ती पुजूया घरोघरी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

मान ठेवूया नाग राजाचा,

पूजा करून शिवशंकर भोले नाथाचा… 

नागपंचमीच्या शुभेच्छा

 देवांचा देव महादेवाला जो प्रिय, भगवान विष्णूचे जो आहे सिंहासन, ज्याने पृथ्वीला उंच केले अशा नागदेवाला
माझा त्रिवार नमस्कार… नागपंचमीच्या शुभेच्छा

नागदेवताची मनोभावे पूजा करा तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि आरोग्याची बरसात होईल…. नागपंचमीच्या शुभेच्छा

Nag Panchami Messages In Marathi | नागपंचमी शुभेच्छा संदेश

नागपंचमी हा सण भारतात विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमी या तिथीला साजरा केला जातो. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते आणि त्यांना दूध व लाह्या अर्पण केल्या जातात. नाग हा शक्तीचा आणि संरक्षणाचा प्रतीक मानला जातो आणि त्यामुळे नागपंचमीला नागदेवतेची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला जातो

सणाचे महत्त्व

नागपंचमीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. पौराणिक कथांनुसार, समुद्रमंथनातून अमृत प्राप्त झाल्यावर त्यावर नागांचा अधिकार होता, आणि त्यामुळेच नागांना पूजनीय मानले जाते. नागांची पूजा केल्याने वाईट शक्तींचे निवारण होते, अशी श्रद्धा आहे. तसेच, नागपंचमीला निसर्गाची पूजा करण्याची परंपरा आहे, ज्यामुळे पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित होते

समुद्र मंथनाने कळली जगास ज्यांची महती
अशा नागदेवांना सारे जग वंदती
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

 भगवान शिव शंकर सर्वांना शक्ती आणि सामर्थ्य देवो…आपणांस आणि आपल्या परिवारास नागपंचमीच्या शुभेच्छा

नागपंचमीच्या शुभदिनी नागोबाची मनोभावे पूजा केल्यास तुम्हाला सर्व शक्तिमान शिवाचा आर्शिवाद आणि संरक्षण प्राप्त होईल… नागपंचमीच्या शुभेच्छा

नागपंचमीचा  दिवस तुमच्या आयुष्यात यश आणि आरोग्य प्राप्त करो… आजचा दिवस शिवाला अर्पण करा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील… नागपंचमीच्या शुभेच्छा

शेतकऱ्याचा मित्र नागदेवताची पूजा करण्याचा आज दिवस… नागपंचमीच्या सर्वांना मनोभावे शुभेच्छा

 फाद्यांवरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे,
पंचमीचा सण  आला माहेरच्या आठवणीने डोळे झाले ओले

. पंचमीचा सण आला पंचमीचा सण आला
प्रिय भाऊ राया मला माहेरी न्यायला आहे आला

शिवशंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी
आज श्रावण सण आला आहे नागपंचमी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

 शिवशंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी,
आज तुझा सण आला आहे नागपंचमी

 निसर्गाच्या बांधीलकीतून नागपंचमीचा सण निर्माण झाला, 
शेतकऱ्याचा मित्र तो सच्चा, शिवाच्या गळ्यातील हार झाला
नागपंचमीच्या  हार्दिक शुभेच्छा

clcik here to https://onlinewish.in/friendship-day-wishes-in-marathi/

happy nag panchami wishes in marathi

श्रावण हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावण महिन्यातील पहिला सण आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याविषयी प्रेम, काळजी आणि आदर रुजवण्यासाठी हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. या दिवशी नाग देवतेची घरोघरी पूजा केली जाते. अनेक लोक या दिवशी एकमेकांना नागपंचमीच्या शुभेच्छा देतात. आज आपण नागपंचमीच्या काही हटके शुभेच्छा संदेश जाणून घेणार आहोत.

वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळ गाई गोड गाणी
नागपंचमीच्या शुभदिनी सुख समृद्धी मिळो सर्वांना जीवनी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

सण आला नागपंचमीचा मनापासून शुभेच्छा तुम्हाला
सदैव सुखी, आनंदी राहा, हिच आमची सदिच्छा

शिवशंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी
आज श्रावण सण आला आहे नागपंचमी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

clik here to https://t.me/sagark95

समुद्र मंथनाने कळली जगास ज्यांची महती
अशा नागदेवांना सारे जग वंदती
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

समारोप :

नमस्कार वाचक मंडळी वरील लेखामध्ये आपण नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा बद्दल विविध कोट बघितले. आशा करतो की आपणास ते नक्कीच आवडले असतील तुमच्याकडे अजून काही नवनवीन शुभेच्छा असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा यासाठी आमच्या onlinewish.in या साईटवर कमेंट करा आणि विजिट करा धन्यवाद.

nag panchami wishes in marathi

Treading

More Posts