100+marathi shayari | सुंदर मराठी शायरी संग्रह/ Love Shayari in Marathi
100+marathi shayari | सुंदर मराठी शायरी संग्रह : “प्रेम, भावना, आणि जीवनाचे अनुभव मांडणारी हृदयस्पर्शी मराठी शायरी. व्यक्त करण्यास योग्य, विचारांना साजेशी आणि मनाला भिडणारी शायरींचा खास संग्रह.
आपण ज्यावर प्रेम करतो. त्या व्यक्तिवरील प्रेम व्यक्त करणे हे आपल्या सगळ्यांनाच आवडते. कधी गिफ्टसमधून, कधी प्रेमाच्या मिठीतून तर कधी कधी शब्दांमधूनही प्रेम व्यक्त करणे हे फारच जास्त गरजेचे असते. तुमच्या प्रेमाच्या व्यक्तिला तुमचे प्रेम कळावे यासाठी लव्ह शायरी मराठी Love Shayari in Marathi पाठवायला अजिबात विसरु नका. कारण त्या Love Shayari In Marathi च्या माध्यमातून तुमचे तुमच्या जोडीदारावर किती प्रेमआहे ते कळायला मदत होईल’
marathi shayari / मराठी शायरी
marathi shayari | सुंदर मराठी शायरी संग्रह
तुटताना तारा मला आवर्जून पाहायचा आहे,
मला माझ्यासाठी काही नको,
फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे!
तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय,
कळीला त्रास होऊ नये म्हणून
एक फुलपाखरु बागेबाहेरच फिरतंय.
असे असावे प्रेम,
केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे.
असे असावे प्रेम,
केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे.
असे असावे प्रेम,
केवळ सुखातच नव्हे तर दुखातही साथ देणारे..!
जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते.
तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो,
निरोप तुझा घेताना डोळ्यात अश्रू आणतो,
असे का बरे होते,
हेच का ते नाते, ज्याला आपण प्रेम म्हणतो.
मी तुझा आहे का नाही हे माहीत नाही पन,
तु फक्त आणी फक्त माझी आहेस…
हे लक्षात ठेव…
कुणीतरी असावं,
गालातल्या गालात हसणारं..
भरलेच आसवांनी,
तर डोळे पुसणारं..
कुणीतरी असावं,
आपलं म्हणता येणारं..
केलं परकं जगानं,
तरी आपलं करून घेणारं.
मी तुझ्यावर प्रेम करतो,
हे तुला सांगतां येत नाही,
प्रेम हे असंच असतं ग,
ते शब्दात कधी
सांगताच येत नाही.
best shayari in marathi
प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट.
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.
गुलाबाने मोगऱ्याला विचारलं …
आपल्या दोघांत सुंदर कोण आहे …
गुलाबाने मोगऱ्याला विचारलं,
आपल्या दोघांत सुंदर कोण आहे …
मोगऱ्याने गुलाबाला सांगितल की सर्वात सुंदर ती आहे,
जी ही पोस्ट वाचत आहे…!
प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नसतं.
प्रेम ही एक निरागस भावना आहे,
ज्यामध्ये कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते,
फक्त असतो तो आदर,
आपलेपणा आणि एकमेकांप्रती असलेला समजूतदारपणा.
थोडस झुरण्याला स्वतःच न उरण्याला
प्रेम म्हणायचं असत.
भविष्याची स्वप्न रंगवत
आज आनंदात जगण्याला प्रेम म्हणायचं असत.
अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही
संकटे तरीही,
न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे.
शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.
जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय,
आयुष्याचे अर्थ कळाले,
तुझ्या रूपानेच मला गं,
प्रेमरूपी दैवत मिळाले!
जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय,
जीवन सुंदर झालाय माझं,
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात,
चिंब चिंब मन न्हालंय माझं.
जिथे तू असेल तिथेच मी असेल,
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल…
“मैत्री ? माझी पुसू नकोस ,
कधी माझ्याशी रूसू नकोस ?,
मला कधी विसरू नकोस ,
मी दूर ?असून सोबत आहोत तुझ्या फक्त
माझ्या मैत्रीची ? जागा कोणाला देऊ नकोस.”
Marathi Shayari Love
श्वास तु ध्यास तु इतिहास तु भविष्य तु,
गोड तु सुंदर तु मधाळ तु,
माझ्या हृदयाचा धडडणारा आवाज तु…
आठवणीत तुझ्या रमलोय मी,
तुला भेटण्यास आतुर झालोय मी…
ना सोनं देऊ शकतो ना डायमंड देऊ शकतो,
फक्त आयुष्यभर तुझी साथ देऊ शकतो…
चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना?
हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना?
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस…
“तुझ्यात “मी”?
माझ्यात “तू”?
प्रेम ? आपले
फुलत राहू…
नजर नको कोणाचे लागव
म्हणून “अधून मधून”? भांडत जाऊ.
आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला
सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात …
पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात.
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.
आठवणीत तुझ्या रमलोय मी,
तुला भेटण्यास आतुर झालोय मी…
अबोल तू अस्वस्थ मी,
अक्षर तू शब्द मी,
समोर तू आनंदी मी,
सोबत तू संपूर्ण मी.
जगातील सर्वात सुंदर मन तुझे आहे,
तुझ्या मनाची सुंदरता अपरंपार आहे…
फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.
देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले
पण जेव्हा तुला मागितल
ते देवालाही नाही देता आल.
तुझं हसणं आणि माझं फ़सणं
दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.
“कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी,
हक्काची किंवा महत्त्वाची,
पण ती कधीही बदलणारी नसावी…
मराठी शायरी
“माझ्या भिजलेल्या पापण्यांना,
कितीवेळा अजून पुसू सांगना…
आणि तुझ्यासाठी मन माझं झुरत,
एकदा तरी तू भावना जाणना…”
तुझ्यासाठी कितीही लिहील तरी कमीच वाटत,
कितीही पाहिल, कितीही बोलल, तरी कमीच वाटत…
तुला पाहून फक्त लिहावंस वाटत,
डोळ्यात तुझ्या बेभान होऊन हरपुन जावसं वाटत…
प्रेम हे होत नसतं,
प्रेम हे करावं लागतं ,
आपलं असं कुणी नसतं,
आपलंस करावं लागतं…
तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय
की मलाच मी सापडत नाही,
शोधावा म्हटल,,,
पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही…
Marathi Love Shayari Romantic Text
वाटत कधी कुणी आपलही असाव,
उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव,
दोन पावल सुखात दोन पावल दुखात टाकणार,
आपल्यालाही कुणीतरी भेटाव.
कधी छोटा तर कधी जोरात येतो.
तुझ्या आठवणीचा पुर पावसा सारखा दिसतो…
असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्ष करा की त्याने जखम होणार नाही,
अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही.
गुलाबाची नाजुक कळी आहेस तु,
चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु,
कोणासाठी काहीही असलीस तरी
माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु…
आठवणी खरंच चांदण्यांसारख्या असतात.
कोणती कधी लुकलुकेल सांगता येत नाही…
हजारों चेहरे बघितले मी,
लाखों चेहरे बघणार,
एक वेळ स्वतःला विसरेन मी,
पण तुझा चेहरा नाही विसरणार.
Marathi Shayari Prem
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती,
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती.
भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमीच पडतात,
सोबत तुझ्या प्रत्येक क्षणात
तुझी तारीफ करायला शब्द कमीच पडतात…
तुझ्या कवितेतली प्रत्येक ओळ
म्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास
आयुष्य जगायला पुरेसा आहे मला
काही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास.
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती,
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती.
गालावर खळी नको तिच्या…
फक्त जरा हसरी मिळावी,
चंद्राइतकी सुंदर नकोच,
फक्त परी लाजरी मिळावी…
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.
सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी
माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी
जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी
वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी.
समारोप
तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले हा मराठी शायरी संग्रह आपल्याला नक्कीच आवडेल. आम्ही याठिकाणी अतिशय सुंदर शायरी आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. जर आपल्याला हे आवडले असतील तर आपल्या जवळच्या व्यक्तीला अवश्य शेअर करा.
जर अजून काही शायरी तुमच्याकडे असतील तर आपण ते येथे कमेंट करा. आम्ही ते येथे नक्की अपडेट करू.
याच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी@ onlinewish.in या ब्लॉगला भेट द्या.