60+प्रेरणादायी मराठी सुविचार

प्रेरणादायी मराठी सुविचार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
< Group Join Now

marathi motivational quotes/ प्रेरणादायी मराठी सुविचार : आत्मविश्वास, यश, आणि सकारात्मक विचारांच्या प्रेरणादायी सुविचारांचा संग्रह. आपल्या जीवनात प्रगतीसाठी आणि यशस्वी होण्यासाठी या प्रेरणादायी सुविचारांचा उपयोग करा.

प्रेरणादायी मराठी सुविचार

प्रेरणादायी मराठी सुविचार

“खूप जास्त कमवून गमवण्यापेक्षा थोडे जास्त जातं Struggle करणे खूप महत्वाचे आहे, मग तो पैसा असुदया  किंवा माणसं.”

” विश्वास निर्माण करण्यासाठी  फक्त शब्द देवून चालत नाही तर त्या व्यक्तीला Support पण  द्यावा  लागतो  तरच तो विश्वास टिकून राहतो “

” स्वत:ला  सावरता  सावरता आयुष्यातील गरज आणि  Hope यामधील फरक काय  असतो  तेच क विसरून जातो . “

” आयुष्यात कधीही कोणावरती depend राहू नका, स्व त:च्या  जिवावर जगायला  शिका , विश्वासघात कमी होतील आणि जगायला सोपे जाईल  “

“स्वप्न पाहायला Easy असते ,पण त्याला पूर्ण करायला खूप मोठी किंमत मोजावी लागते. “

” आयुष्यात chance एकदाच मिळत असते त्याला गमावून बसू नका ,नाहीतर उशिरा जागे होनाऱ्याच्या नशिबात दोन्ही नसतात ,त्यासाठी संधीचे सोने करायच शिकायच असत .”

” अपयशाची भीती कोणीही ठेवू नये .आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे पुसून टाकन्यासाठी  Success होणं  महत्वाच असत .”

click here to https://onlinewish.in/anniversary-wishes-husband/

प्रेरणादायी मराठी सुविचार

“Relationship हे  एका  शुध्य  पाण्यासारखं  असत, ते कितीही गढूळ  झाल  तहीही  ते निर्मळ असत.”

“जेव्हा आपण दुसरांमध्ये  चांगले पण पाहतो ,किंवा पाहण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळी आपल्यामध्ये सुध्या चांगलेपणाची सुरुवात होत असते.”

self motivation positive motivational quotes in marathi |स्वत:साठी सकारात्मक विचार मराठीत

 प्रत्येक प्गोष्टीची किंमत फक्त दोन वेळा  कळते, ती म्हणजे  जेव्हा आपल्याला ती गोष्ट हवी असते ,आणि दुसरी म्हणजे ती गोष्ट जेव्हा ती आपल्या पासून हरवली जाते, त्या वेळात त्या दोन गोष्टींची खरी किंमत कळते.”

“प्रत्येक व्यक्तिंमध्ये  चांगले गुण आणि वाईट गुण दोन्ही असतात ,फक्त फरक एवढांच आहे की जो निरखून बघतो त्याचे गुण चांगले दिसतात, आणि जो तपासून पाहतो त्याला  वाईट गुण दिसतात.”

 एखाद्याची उंच झेप पाहून आणि उंच भरारी घेण्याची ताकद मनात बळकट होवून गाठलेले आभाळ म्हणजे जिद्द.”

“काही लोक लाखात एक असतात , तर काही लोकांमध्ये लाख लोक असले तरी ते माणसांमध्ये नसतात.”

” भूतकाळ आठवून आपल्याला भुतकाळातील आठवणी आनंद देतो,भविष्यकाळ हा भविष्यातील स्वप्नांना  आनंद देतो ,पण आयुष्यात खरा  आनंद फक्त वर्तमान काळातंच मिळतो.”

Motivational Quotes in Marathi

” धावत्या पाण्याला ज मार्ग सापडतो ,त्याचप्रामाणे  जो व्यक्ति अधिक प्रयत्न करतो  त्यालाच यशाची ,सुखाची आनंदाची वाट मिळत असते.”

“जे लोक तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या पासून दहा पटीने  दूर रहिलेले कधीही चांगलेच कारण एकत्र राहून एकट चालण्यापेक्षा आपला मार्ग  स्वतं:च निवडलेला बरा.”

“आयुष्य  जगण्यासाठी  नुसत सुंदर दिसून चालत नाहीत तर आपल्या मध्ये सुंदर विचार  असायला  पाहिजे याला अधिक जास्त महत्व आहे.”

“आयुष्यात कधीही जून दिवस विसरू नका , जेव्हा तुमचे दिवस बदलून जातील  कारण चांगली वस्तु, चांगली माणसं , पुन्हा पुन्हा  आयुष्यात येत नसतात.”

पक्षीयप्रमाणे घरट बांधायच कस हे फक्त निसर्ग शिकवू शकतो, नाहीतर माणूस बांधलेले घरटं सुध्या मोडायला निघतो.”

“एखादी वस्तु वापरिच नाही तर ती गंजून जाते . जास्त पप्रमाणात वापरुन झाली तर ती झिजते . कितीही काहीही जल तर शेवट  हा ठरलेलंच  आहे. मग तो उपयोगी न येता  गांजण्यापेक्षा  इतरच्या सुखात झिजणे काढीपण चांगलेच.”

“आयुष्यात जे बदलता येते तेच  बदलवा  जे बदलता येऊ शकत नाही त्याचा स्वीकार  करा. आणि स्वीकारता येत नसेल तर त्या पासून लांब रहा . पण निराश न होता स्वत:ला  सुखी आणि आनंदी ठेवा.”

“आयुष्यात आलेल्या एक दुखामुळे  आपण जर शांत होऊन बसून राहलो तर आयुष्यात पुढे येणारी प्रत्येक  सुखे आपल्या पासून दूर रुसून जातील.”

“इतराना ठेच लागू नये याच भान ठेवूनच स्वत:च समाधान शोधा. याची जाणीव ठेवून पुढे जावे  तरच आपली वाटचाल ही योग्य दिशेने  चालतील हे पक्क होईल.”

10+Motivational Quotes in Marathi

“आयुष्यात खूप मोठ आणि यशस्वी व्हायच असेल तर अपमान गिळायला शिका . कारण जेव्हा तुम्ही मोठे  व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक तुमच्या मागे मागे फिरतील.”

“जेव्हा लोक आपल्या पाठीमागे बोलतील तेव्हा समजून जा की तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाणार आहे.”

“पहिला येणे  म्हणजे जिंकलो अस  होत नाहीत, तर एखाद्या गोष्टीसाठी  मनापासून वारंवार केलेला प्रयत्न  म्हणजे जिंकणे होय.”

“शर्यत लावायचीच असेल तर स्वत:शीच लावा. जर यश मिळाल तर स्वत:चा अभिमान जिंकणार आणि हरले तर  स्वत:चा अहंकार हराल.”

“आयुष्यातिल दु:ख दूर होईल  याची वाट पाहत बसू नका हा तुमचा भ्रम डोक्यातून  लवकरात लवकर काढून टाका .तुम्ही तुमच मन प्रसन्न व आनंदी ठेवा,  तरच  तुमची सगळी दु:खे  आपोआप दूर होईल.”

“आयुष्यात  सर्वानी नेहमी हसत रहावं तरच पूर्ण जग आपल्या सोबत आहे अस  वाटेल, नाहीतर डोळ्यातल्या पाण्याला सुध्या डोळ्यात मध्ये साचून ठेवायला जागा राहत नाही.”

click here to https://courseinmarathi.com/

प्रेरणादायी मराठी सुविचार

Treading

More Posts