99+Life quotes in marathi

Life quotes in marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
< Group Join Now

Life quotes in marathi : नमस्कार या ब्लॉगमध्ये आपण जीवन बदलणारे काही कोट्स आणि आपल्या आयुष्यात अनमोल असे बदल घडवणारे सुविचार तसेच सकारात्मकता प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारे छोटे छोटे लेख पाहणार आहोत याचा आपल्या जीवनाशी अनमोल असा परिणाम होईल.

“जीवनाचे मार्गदर्शन करणारे आणि प्रेरणा देणारे जीवनावरचे मराठी सुविचार. आपल्या आयुष्यात सकारात्मकता, प्रोत्साहन, आणि प्रेरणा आणण्यासाठी विविध आयुष्यातील सुविचार वाचा.प्रत्येक दिवस हा प्रत्येकांच्या आयुष्यात सूर्यप्रकाशाच्या किरणांप्रमाणे काहीतरी चांगल करणाची संधी देत असते त्या संधी सोने कसे करावे ते त्याच त्याने ठरवायचं असत. कारण संधी एकदाच मिळत असते. तुम्ही ठरवा की तुम्हाला आनंदी जीवन जगायच आहे की दु:खी . आयुष्यात चढ-उतार हे येतच राहतात  अशावेळी आपल्याला कोट्सचा  Life Quotes in Marathi चा आधार घेत स्वतःला प्रेरणा देत आपल्याला पुढे  जायला  मदत करतात

Life quotes in marathi

Life quotes in marathi / प्रेरणा देणारे जीवनावरचे मराठी सुविचार

“आयुष्यात तुम्ही कोणासाठी जगता याचा विचार एकांतात बसून नक्कीच करा  कारण की आपण नसल्यावर  सर्वात जास्त फरक कोणाला पडतो,बस फक्त त्या व्यक्तीसाठी जगायला शिका.”

“घराबाहेर पडल्या शिवाय माणसाला कोणत्याच गोष्टीची किंमत कळत नसते. एकदा घराबाहेर जावून पहावं  खर आयुष्य काय असते समजून जाईल.”

“जेव्हा एखादा माणूस  बदलायला लागतो तेव्हा त्याला सपोर्ट करायला शिका. त्यांच्या चुका काढत बसू नका.  Accept करा आणि की माणसात चांगले बद्दल होऊ शकतात.  “

“”कोणतेही नाते घट्ट टिकवून ठेवायचे असेल तर  भेटून  बोलण खूप महत्वाच असतं. दुरून ऑनलाइन बोलण्याने जास्त गैरसमज वाढतात. त्या साठि नेहमी लक्षात ठेवा वेळ भेटला तर भेटून बोला भावना समजेल.

“कोणी अचानक बदलत नसत  आणि  असच सोडून जात नसत, त्याची सुरुवात खूप आधी पासून झालेली असते. आणि तसे सिग्नल  पण ते देतात.  पण ते आपल्याला कळत नाही जरी ते समजले तरी आपण त्याला  दुर्लक्ष करत असतो कारण आपला विश्वास असतो त्यांचा वर पण,  जेव्हा ते अचानक धक्का पोहचवतात तेव्हा कळत की  ते  सगळ प्लॅनिंग करून होत.”

Life quotes in marathi

Life Massage in Marathi | जीवनावरील मॅसेज मराठीत

“आयुष्यात कधीही पर्याय म्हणून उपथिति राहू नका.लोकांची गरज बना. लोक तुमच्या मागे मागे धावतील.”

“धारदार शब्दाने मनात झालेली जखम  ही कोणत्या मलम किंवा पट्टीने कमी होत नाही ,तर त्याला आपल्या माणसाची साथ आणि आधारची गरज असते.”

“जबरदस्तीने आपल्या आयुष्यात कोणाला आणू नका. कारण योग्य वेळ ही त्या व्यक्तीला आपल्या  आयुष्यात आणतात.”

“ज्याच्या मध्ये सर्वात जास्त जीव अडकून बसतो तोच शेवटी आपल्या आयुष्यातून कायमच  दूर निघून जात असतो.”

“जशी जुन्या वस्तूंची आपल्या घरात किंमत नसते व कमी होते, तशीच प्रत्येक माणसाची किंमत  आपल्या आयुष्यात कमी होत  असते.”

click here to https://onlinewish.in/bill-gates-thoughts-in-marathi/

“कष्ट करत असताना मानसाचं  शरीर थकतच पण त्याच बरोबर  डोक्यात चालत असलेल्या विचारांनी  सुध्या माणसाचं  मन थकत असते.”

Marathi Suvichar On Life In Marathi | जीवनावर आधारित मराठी सुविचार

Life quotes in marathi

“जीवनाच्या वाटेवर स्वत:च्या  भरोश्यावर जगा  दुसऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. स्वत: अनुभव घ्या. कधीच मन दुखणार नाही.”

click here for https://t.me/sagark95

“कष्ट करत असताना मानसाचं  शरीर थकतच पण त्याच बरोबर  डोक्यात चालत असलेल्या विचारांनी  सुध्या माणसाचं  मन थकत असते.”

“जगतांना वाटेवरच्या  दुसऱ्यांचे ओझे  उतरवण्यासाठी  जेव्हा तुम्ही  स्वत: पुढे होता  ना , तेव्हा तुमचे ओझे पूर्वी पेक्षा  खूप हलके होते.”

“हो खरंच आपण एकमेव असं असतो आपल्यासारखं फक्त आणि फक्त आपणच असू शकतो. आपण स्वत:ला जपायला हवं. कारण आपण खूप जास्त महत्वांच असतो, जर दुसऱ्याच विचार केला तर वाट आपली लागते.”

Life quotes in marathi

समारोप

तर आजचा विषय  life quotes in Marathi या लेखामध्ये आम्ही  जीवनातील काही मोलाचे अनुभव व्यक्त केले आहे . जेव्हा आपल्याला  मार्ग सापडत नाही. त्या वेळेस आपल्याला शांत बसून विचार करवा लागतो. तरच काही ना काही  मार्ग मिळत असतो. फक्त आपल्याला योग्य त्या वेळेस  त्याची ओळख झाली पाहिजे. त्याचसाठी  हे सगळे लाइफ कोट्स इन मराठी विचार तुम्हाला  समजायला मदत करतील व  तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जायला देखील प्रोत्साहन सुद्धा देतील.आणखी बरेच काही जीवनावर आधारित life status in Marathi ,life quotes, suvichar On Life In Marathi  खास तुमच्या साठी घेऊन आलो आहोत.

अश्याच विशेष प्रेरणादायी विचार,मॅसेज ,स्टेटस, कोंट्स आणि शुभेच्छा साठी आमच्या onlinewish.in वेबसाइट ला भेट द्या आणि तुमच्याकडेही काही नवनवीन लाईफ स्टेटस ,सुविचार ऑन लाईफ इन मराठी, असे काही कोट असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद.

Treading

More Posts