75+hartalika teej wishes in marathi
hartalika teej wishes in marathi : हे व्रत विवाहित महिला सौभाग्यप्राप्ती, ऐश्वर्य, सुखसमृद्धी यासाठी केले जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरितालिकेचे व्रत विवाहित स्त्रिया करतात.
या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जल राहून देवी पार्वती आणि भगवान शिवाची पूजा करतात. धार्मिक मान्यतेनुसार देवी पार्वतीने भगवान शिवाला प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते. त्यानंतर भगवान शिव पार्वतीला पती म्हणून प्राप्त झाले होते. कुमारिका किंवा अविवाहित महिलांनी हे व्रत केल्याने इच्छित वर प्राप्त होते असे शास्त्रात म्हटले आहे. तुमच्या पतीसाठी व्रत केले असेल तर पाठवा खास शुभेच्छा संदेश..
75+hartalika teej wishes in marathi
माता उमाच्या थाळी
जसा शिवाचा पिंजर
उपवर कन्येची प्रार्थना
मिळो मनाजोगता वर,
हरितालिका तृतीयेच्या शुभेच्छा
आला रे आाला हरितालिकेचा सण आला,
करुन पूजा हरितालिकेची मनोभावे,
शंकरासारखा मला पती मिळावा,
हरितालिका सणाच्या शुभेच्छा
देवी पार्वती तुमच्या आयुष्यात आणो सुख आणि शांती
सर्वांना मिळू दे सुयोग्य पती
हरितालिकेच्या शुभेच्छा
पतीला मिळावे दीर्घायुष्य
म्हणून करावे हरतालिका
तुम्हा सगळ्यांना हरतालिकेच्या शुभेच्छा!
वातावरणात गारवा आहे,
आनंदी आनंद झाला आहे,
हरतालिकेच्या या दिवशी,
प्रेमाचा दिवस आला आहे,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
संकल्प शक्तीचे प्रतीक,
सौभाग्य कामनेचे व्रत,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
आला रे आाला हरतालिकेचा सण आला,
करुन पूजा हरतालिकेची मनोभावे,
शंकरासारखा मला पती मिळावा,
हरतालिका सणाच्या शुभेच्छा!
आनंद हरतालिकेचा मनी हा दाटला,
आला सण मांगल्याचा आणि पवित्र अशा हरतालिकेचा
हरतालिकेचा आनंद येऊ देत तुमच्या जीवनात नव चैतन्य
सदैव तुम्हाला मिळो आनंदी आनंद
हरतालिका आणू दे जीवनात आमच्या आनंद
तुम्हा सगळ्यांना हरतालिकेच्या शुभेच्छा!
माता पार्वतीने केले हरतालिका व्रत
म्हणून तिला मिळाले पती स्वरुप शंकर,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
Hartalika Tritiya : हरितालिका तृतीया शुभेच्छा मराठी
सौभाग्याची देणं आहे हरितालिका,
मनोभावे पूजा करुन सुयोग्य वर मिळवा,
हरितालिकेच्या शुभेच्छा
हरितालिकेची मनोभावे पूजा करुन
मिळावा आवडीचा जोडीदार,
हरितालिकेच्या शुभेच्छा
नाते अतूट, जगती सात पावलांचे
अखंड लाभो तुला सौभाग्याचे लेणे
हरितालिकेच्या शुभेच्छा
हरतालिका सण हा आला सौभाग्याचा,
पार्वतीप्रमाणे आयुष्यात येवो भगवान शंकर सगळ्यांच्या,
हरितालिकेच्या शुभेच्छा
अखंड सौभाग्याचे प्रतीक,
हरतालिका पूजन,
चला करुया साजरा हा दिवस
हरतालिकेच्या शुभेच्छा!
उत्सव महिलांच्या श्रद्धेचा
परंपरेचा,
हरतालिकेच्या
सर्व माता-पितांना शुभेच्छा!
सौभाग्याची देणं आहे
हरतालिका,
मनोभावे पूजा करुन सुयोग्य वर मिळवा,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
हरतालिकेची मनोभावे पूजा करुन
मिळावा आवडीचा जोडीदार,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
हरतालिका हे व्रत कुमारिका
सुयोग्य वर प्राप्तीसाठी आणि
अखंड सौभाग्यासाठी करतात,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
हरतालिका सण हा आला सौभाग्याचा,
पार्वतीप्रमाणे आयुष्यात येवो भगवान शंकर सगळ्यांच्या,
हरतालिकेच्या शुभेच्छा (hartalika wishes in marathi)!
माता उमाच्या थाळी
जसा शिवाचा पिंजर
उपवर कन्येची प्रार्थना
मिळो मनाजोगता वर,
हरतालिका तृतीयेच्या शुभेच्छा!
Hartalika Tritiya qoutes in marathi
उत्सव महिलांच्या श्रद्धेचा आणि परंपरेचा,
हरितालिकेच्या सर्वांना शुभेच्छा
सण सौभाग्याचा,
पतीवरील प्रेमाचा,
हरितालिका पूजेच्या शुभेच्छा
सण सौभाग्याचा,
पतीवरील प्रेमाचा,
हरतालिका पूजेच्या शुभेच्छा!
संकल्प शक्तीचे प्रतीक,
अखंड सौभाग्याची प्रार्थना,
हरतालिका सणानिमित्त पूर्ण होवो
तुमच्या सर्व इच्छा,
हरतालिका सणाच्या शुभेच्छा!
तिच्या मनी असे एक आशा, होऊ नये तिची निराशा
सर्व इच्छांची पूर्ती होवो,समृद्धी घेऊन आली हरतालिका
हरतालिका तृतीयेच्या शुभेच्छा!
शिव व्हावे प्रसन्न
पार्वतीने द्यावे सौभाग्यदान!
हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
सण सौभाग्याचा, पतीवरील प्रेमाचा,
तुमच्या सौभाग्याला,
अक्षय आनंदासह दिर्घायुष्य लाभो..
हरितालिकेच्या शुभेच्छा
Hartalika Tritiya wishes image for marathi
आनंदी आनंद आला,
हरतालिकेचा सण हा आला,
मिळू दे तुम्हाला पती हा शंकरासारखा
हरितालिकेच्या शुभेच्छा
हरितालिका पूजन करुन येऊ देत
जीवनात आनदी आनंद
मिळावा पती शंकरासमान भोळा सुंदर
हरितालिकेच्या शुभेच्छा
हरितालिकेच्या या शुभप्रसंगी असावी
तुम्हाला जोडीदाराची साथ,
हरितालिकेच्या शुभेच्छा
नाते अतूट, जगती सात पावलांचे
अखंड लाभो तुला सौभाग्याचे लेणे
हरितालिकेच्या शुभेच्छा
माता उमाला मिळाला जसा शिव वर
तुम्हालाही मिळो मनाजोगता वर
करिती व्रत सवाष्ण वा कन्या उपवर
अक्षय राहो सौभाग्य द्यावा असा वर,
हरितालिकेच्या शुभेच्छा
नव चैतन्य येवो तुमच्या आयुष्यात
असावी कायम तुम्हाला प्रियवराची साथ
म्हणून करा हरतालिका उपवास
हरितालिकेच्या शुभेच्छा
माता पार्वती आणि शंकराची कृपा राहो तुमच्या चरणी,
हरितालिकेच्या शुभेच्छा
लाभावी पतीची साथ,
व्हावी सुखी संसाराची सुरुवात,
हरितालिकेच्या शुभेच्छा
आनंदाने करुया नव्या आयुष्याची सुरुवात,
हरतालिका पुजून, करा सुखी संसाराची सुरुवात
हरितालिकेच्या शुभेच्छा
समारोप
नमस्कार वाचक मंडळी वरील लेखामध्ये आपण बद्दल शुभेच्छा आणि विविध कोट बघितले. आशा करतो की आपणास ते नक्कीच आवडले असतील तुमच्याकडे अजून काही नवनवीन शुभेच्छा असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा यासाठी आमच्या onlinewish.in या साईटवर कमेंट करा आणि विजिट करा धन्यवाद