80+happy wednesday in marathi

80+happy wednesday in marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
< Group Join Now

happy wednesday in marathi : शुभ सकाळच्या संदेशाने प्रियजनांचा बुधवार बनवा खास, शेअर करा हे सुंदर मेसेज..

आपल्या सकाळची सुरुवात चांगल्या आणि गोड पद्धतीने व्हावी असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यामुळेच प्रत्येकजण आपल्या सकाळची सुरुवात अगदी उत्साही आणि सकारात्मक वातावरणात करतो. त्याप्रमाणेच जर आपल्या जवळच्या लोकांच्या सकाळची सुरुवातसुद्धा आपल्या आठवणीने आणि सकारात्मकतेने व्हावी अशी आपली इच्छा असते. त्यामुळे अनेकजण सकाळी उठल्याबरोबर आपल्या प्रियजनांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभ सकाळचे मेसेज पाठवून शुभेच्छा देत असतो. तुम्हालाही तुमच्या खास व्यक्तींच्या चेहऱ्यावर हसू पाण्याचे असेल आणि त्यांचा दिवस सुंदर बनवायचा असेल, तर खाली दिलेले हे सुंदर संदेश तुम्ही शकता…

80+happy wednesday in marathi

happy wednesday in marathi

”यशस्वी व्हायचं असेल तर,

सुरुवात एकट्यानेच करावी लागते !!

जेव्हा तुम्ही जिंकू लागता;

तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात…”

”शोधणार आहात तर

काळजी करणारे शोधा कारण

गरजेपुरता वापरणारे

स्वतःच तुम्हाला शोधत येतात !”

शुभ सकाळ!

”रात्र ओसरली दिवस उजाडला,

तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,

चिलमील किरणांनी झाडे झळकली,

सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली.”

शुभ प्रभात!

शुभ सकाळ बुधवार शुभेच्छा!

 ‘नवा दिवस, नवा उत्साह’, या सुंदर गुड मॉर्निंग मेसेजसह प्रियजनांची सकाळ बनवा खास

”नाती तयार होतात

हेच खूप आहे,

सर्व आनंदी आहेत

हेच खूप आहे,

दर वेळी प्रत्येकाची

सोबत होईल असं नाही,

एकमेकांची आठवण

काढत आहोत हेच खूप आहे.”

“हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत,

पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो,

आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो,

“नाही” लवकर बोलल्यामुळे,

आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे.”

शुभ सकाळ !

happy budhwar wishes in marathi

80+happy wednesday in marathi

”नात… म्हणजे काय…

ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये.

आणि

कुणी काहीही सांगितलं म्हणुन तुटू नये…

असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नात.”

शुभ सकाळ!

येथे क्लिक करा 👉https://onlinewish.in/happy-wednesday-wishes/

”मोबाइलला कुशीत घेऊन झोपलेल्या व

सकाळी झोपेतून उठून प्रथम नेट चालू करणाऱ्या

” नेटसम्राटांना ”

शुभ सकाळ!

”आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो

ते आपलं अस्तित्व असतं आणि

जे आपल्या माघारी चर्चिल जातं

ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि

व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल

तर आपल्या अस्तित्वाला सुध्दा

नेहमी लोकांचा सलाम असतो.”

शुभ दिवस!

”यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर

दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य

कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही

तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही.”

शुभ सकाळ!

येथे क्लिक करा 👉https://t.me/sagark95

”कधी भेटाल तिथे एक

स्माइल देऊन बोलायला विसरु नका..

कधी चूक झाल्यास माफ करा,

पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका..”

सुप्रभात!

good thoughts for wednesday

 प्रत्येक दिवस नवी पहाट आणि नवा उत्साह घेऊन येतो. गेल्या दिवसांची धडपड आणि येणारे दिवस महत्त्वाचे धडे देतात. अशा वेळी मनातील नकारात्मक विचार काढून टाकून सकारात्मक उर्जेने भरून दिवस आनंदात घालवण्यासाठी चांगले विचार आवश्यक आहेत. आम्ही तुमच्यासाठी असे काही विचार घेऊन आलो आहोत जे वाचल्यानंतर तुमचे मन नवीन उर्जेने भरेल.

”मी लोकांसाठी माझे विचार व

राहणीमान बदलू शकत नाही…

कारण खोटा देखावा करुन माणसे जोडण्यापेक्षा

ती दुरावलेली मला चालतात”

गुड मॉर्निंग!

”नाती तयार होतात

हेच खूप आहे,

सर्व आनंदी आहेत

हेच खूप आहे,

दर वेळी प्रत्येकाची

सोबत होईल असं नाही,एकमेकांची आठवण

काढत आहोत हेच खूप आहे.”

सुप्रभात!

”मनुष्याला अडचणींची गरज असते,

कारण सफलतेचा आनंद मिळवण्यासाठी

त्या आवश्यक आहे.”

शुभ सकाळ!

motivational wednesday quotes

80+happy wednesday in marathi

”माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो,

यावरून त्याची किंमत होत नसते,

तो इतरांची किती किंमत करतो,

यावरून त्याची किंमत ठरत असते.”

शुभ सकाळ!

”नात… म्हणजे काय…

ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये.

आणि कुणी काहीही सांगितलं म्हणुन तुटू नये…

असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नात.”

शुभ सकाळ!

”ठाम राहायला शिकावं,

निर्णय चुकला तरी हरकत नाही.

स्वतःवर विश्वास असला की,

जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते.”

गुड मॉर्निंग!

”सिंह बनुन जन्माला आले तरी

स्वतःचे राज्य हे स्वतःच

मिळवावे लागते कारण ह्या जगात

नुसत्या डरकाळीला महत्व नाही.”

शुभ सकाळ!

”वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा…

Treading

More Posts