75+happy saturday good morning in marathi

happy saturday good morning in marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
< Group Join Now

happy saturday good morning in marathi : Happy Saturday: नवीन दिवसाची सुरुवात चांगल्या आणि सकारात्मक संदेशाने झाली की संपूर्ण दिवस चांगला जातो.तुमच्या शनिवारची सुरुवात उत्तम जावो आणि विकेंडचा दिवस चांगला जावो. या इच्छेसह, आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर प्रेरणादायी सुप्रभात संदेश घेऊन आलो आहोत. हे संदेश केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या प्रियजनांसाठीही दिवस खास बनवतील. मित्रांनो जर दिवसाची सुरुवात चांगली असेल (Motivational Messages)तर संपूर्ण दिवस चांगला जातो. म्हणूनच आपण नेहमी आपल्या व इतरांच्या दिवसास आनंददायी सुरुवात करण्याचा प्रयन्त करा. आपल्या मित्राना हे गुड मॉर्निंग मेसेज नक्कीच पाठवा.

Good Morning Wishes: शनिवारला बनवा हॅप्पी; स्टेटसला ठेवा सुंदर गुड मॉर्निंग मेसेज!

a cup of tea with dried herbs on it

जीवन एक सुंदर स्वप्न आहे,
ज्यामध्ये जगण्याची इच्छा असायला हवी.
शुभ शनिवार

happy saturday good morning in marathi

शनिवारचा चहा तयार आहे,
बाहेर थंडी हवा वाहते आहे,
लवकर लवकर उठा,
फक्त तुमची वाट पाहत आहे.
Happy Saturday

आपल्या स्मित हास्याने जगाला बदला,
जगासाठी स्वतःचे स्मितहास्य बदलू नका.
गुड मॉर्निंग हैप्पी सेटरड़े !

click here to https://onlinewish.in/friday-morning-quotes-in-hindi/

Saturday Morning Marathi

गुड मॉर्निंग हैप्पी सेटरड़े
त्या माणसाच्या सामर्थ्याची परीक्षा होऊ शकत नाही.
ज्याच्याकडे शक्ती व सहनशक्ती दोन्ही आहेत.

शनिवारचा गोड गोड राम राम,
उठा जागे व्हा आणि धन्यवाद द्या त्या परमेश्वराला की ज्यांनी आपल्याला एक नवीन सकाळ दिली.

Good Morning Happy Saturday Quote

स्वप्नांच्या दुनियेतून आता परत या,
सकाळ झाली आहे आता जागे व्हा,
चंद्र ताऱ्यांना आता द्या निरोप,
या नवीन दिवसाच्या आनंदात स्वतः हरवून जा.
Happy Saturday Morning.

सकाळचे वातावरण म्हणजे स्वर्गीय अनुभव,
डोळ्यामध्ये झोप आणि चहाचा शोध,
जागण्याची मजबूरी थोडी आणि झोपण्याची आस,
पण तुमचा दिवस शुभ होवो आमच्या सुप्रभातची साथ.
Happy Saturday

शनिवार ची सुंदर सकाळ झाली,
जीवनाची सुंदर सुरुवात झाली,
शुभेच्छा तुम्हाला आजच्या दिवसाच्या,
ज्यात तुमची प्रार्थना ही सामील झाली.
शुभ शनिवार

जीवन एक सुंदर स्वप्न आहे,
ज्यामध्ये जगण्याची इच्छा असायला हवी.
शुभ शनिवार

Shubh Shanivar Quote In Marathi

जीवन एक सुंदर स्वप्न आहे,
ज्यामध्ये जगण्याची इच्छा असायला हवी.
शुभ शनिवार

जशी झोप येते स्वप्न घेऊन…
तसेच आजची सकाळ येवो,
तुमच्यासाठी खूप सारा आनंद घेऊन.
शुभ शनिवार

Good Morning
तुझी गडबड आणि गोंधळ,
पण सावरुन घेते चहाचा गरमगरम कप
तुझे एक घोट घेणे घायाळ करते मला,
तुझ्या त्या कपातूनच मला चहा रोज हवा.

शुभ सकाळ
जीवन हे चहा बनवण्यासारखे आहे,
अहंकाराला उकळून घ्या,
चिंताना वाफ होऊन उडून जाऊ द्या,
दुखणं विरघळून जाऊ द्या,
चुकांना गाळून घ्या,
आणि सुखाच्या आनंदाचे घोट घेत राहा।

Good Morning
उगाचच नाही म्हणत चहाला
अमृततुल्य,
कारण त्यामुळेच कळते जीवनाचे मूल्य.

Good Morning
एक कटींग जेव्हा घोट घोट पितो,
तेव्हाच चहाचा खरा आनंद मिळतो,
झंडू हा डोकेदुखीचा बाम आहे,
तर चहा हा थेट आत्म्याचा बाम आहे।

click here to https://t.me/sagark95

Good Morning
जेव्हा येईल आठवण माझी,
त्यावेळी एक काम करा
जुन्या आठवणींचा अल्बम घेऊन
चहा प्या।

Good Morning
चहा सारखा गोडवा तुमच्या जीवनात यावा,
तुमचा आजचा दिवस आनंदित जावा.
शुभ सकाळ

 गुड मॉर्निंग हैप्पी सेटरड़े

त्या माणसाच्या सामर्थ्याची परीक्षा होऊ शकत नाही.

ज्याच्याकडे शक्ती व सहनशक्ती दोन्ही आहेत.

Treading

More Posts