80+happy diwali wishes in marathi
happy diwali wishes in marathi :धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, गोवर्धन पूजा आणि भाऊबीज यांचा समावेश आहे. पाच दिवसांचा दिवाळी सण सुरू होण्याआधीच लोक एकमेकांना शुभेच्छा पाठवू लागतात. तुम्हालाही तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा द्यायच्या असतील, तर या खास प्रसंगी, तुम्ही सोशल मीडियाद्वारे हे मराठी संदेश, कोट्स, व्हॉट्सॲप शुभेच्छा, फेसबुक ग्रीटिंग्ज, GIF फोटो पाठवून त्यांना दिवाळीच्या Advance मध्ये शुभेच्छा देऊ शकता.
हिंदू धर्मात साजऱ्या होणाऱ्या महत्त्वाच्या सणांमध्ये दिवाळीचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. पाच दिवस साजऱ्या होणाऱ्या दिवाळी सणाचा प्रत्येक दिवस एका खास सणासाठी समर्पित असतो, परंतु पाच दिवसांच्या दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन, जो हिंदू कॅलेंडरच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो यासाठी कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते. यंदाची दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजन 1 नोव्हेंबर 2024 रोजी आहे. यावर्षी, 28 नोव्हेंबर 2024 ते 3 डिसेंबर 2024 पर्यंत पाच दिवसांचा दिवाळी सण साजरा केला जाईल, ज्यामध्ये धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, गोवर्धन पूजा आणि भाऊबीज यांचा समावेश आहे.

happy diwali wishes in marathi
सण दिवाळीचा आनंददायी क्षणांचा
नात्यातील आपुलकीचा उत्सव हा दिव्यांचादिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा
आले सुख दाराशी निमित्त दीपावलीचे करुन
उधळूया सभोवताली धन प्रेमाचे भरभरुनदिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी
सुखाचे किरण येती घरी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा आकांक्षामाझ्याकडून दिपावली हार्दिक शुभेच्छा
दिवाळीची आली पहाट रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट उटणी अत्तरे घमघमाट लाडू चकल्या
कडबोळ्यांनी सजले ताट पणत्या दारांत
एकशेठ आकाश दिव्यांची झगमगाटदिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा
happy diwali quotes

click here to https://onlinewish.in/80emotional-quotes-on-father-in-marathi/
उटण्याच्या नाजूक सुगंध घेऊन आली आज पहिली पहाट
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वहिवाटदिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा
उटण्याचा सुगंध रांगोळीचा थाट दिव्यांची आरास फराळाचे ताट
फटाक्यांची आतिषबाजी आनंदाची लाट नूतन वर्षाची चाहूल दिवाळीची पहाटदिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा
लक्ष दिव्यांचे तोरण ल्याली उटण्याचा स्पर्ष सुगंधी फराळाची लज्जत न्यारी
रंगवलीचा शालू भरजरी आली आली दिवाळी आलीदिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा
ही दिवाळी तुमच्या आयुष्यात दिव्यांसारखा प्रकाश घेऊन येवो
अणि तुमचे घर आनंदाने भरून जावो हीच इच्छा
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
गणेशपूजा लक्ष्मीपूजा दीपपूजा दिवाळीला उधाण येवो आनंदाला
उत्साहाला हर्षउल्हासाला वंदन करुया मनोभावे आज त्या मांगल्यालादिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा
दिव्यांचा हा सण तुमच्या आयुष्यात आनंद आणि यश घेऊन येवो. माता लक्ष्मी मी ची कृपा तुमच्यावे सदैव राहो हीच इच्छा.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभ दीपावली

जसा दिवा प्रकाश देतो
तसेच तुमचे आयुष्य प्रकाशाने भरून जावो
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत
देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो.
हि दिवाळी आनंदाची जावो.
हीच देवी लक्ष्मी कडे प्रार्थना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
सर्वाना एकत्र जमवुन प्रेम वाढवते ही दिवाळी
ईवल्या ईवल्या पणत्यांनी उजळून टाकते ही दिवाळीदिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा
भाऊबीजेची महती काय वर्णावी नात्याचा असे भावा बहिणीचा बंध
ओवाळणी करिते बहिण लाडक्या भाऊरायाला असे हा मायेचा गंधदिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा
दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी इडा पिडा जाऊ दे बळीच राज येऊ देदिपावलीच्या मंगलमय शुभेच्छा
उत्सव नात्यांचा रंगला दारी ओवाळी भावासी हर्ष उल्हासाची
आली आली दिवाळी ही घरोघरीदिवाळीच्या सर्वांना खुप शुभेच्छा
happy diwali wishes

दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे हे आपल्याला माहीतच आहे. हा दिव्यांचा सण आहे, जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. महाराष्ट्रातील सर्व लोक हा सण आनंदाने साजरा करतात.
तुमच्या अंगणात आनंद आणि समृद्धी चमकू दे
शांततेचा दिवा सर्व दिशांना तेवत राहुदेत
आनंद तुमच्या दारी येऊ द्या आणि आनंद साजरा करा
दिवाळी सणाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
दिवाळीच्या दिव्यांनी तुमचे जीवन उजळून निघावे. लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर सदैव राहो. तुमच्या घरात सुख समृद्धी नांदो. आणि तुमचे जीवन यशाने भरलेले जावो. हीच लक्ष्मी मातेचारणी प्रार्थना . दिवाळीच्या शुभेच्छा!
तुमच्या घरी लक्ष्मी गणेश वास करो
जीवनातून अंधार दूर होवो,
प्रत्येक आनंद तुमच्या दारावर ठोठावो,
आणि तुमच्या आयुष्यात आनंदाचा मेळा येवो.
दिवाळीच्या शुभेच्छा!
click here to येथे क्लिक करा 👉https://t.me/sagark95
जसे फटाक्याच्या आतिशबाज़ी ने आकाश खुप छान दिसते
सर्वत्र आनंदी आनंद असतो
दिवाली यती अणि खुप सार प्रेम घेऊन येते
प्रत्येक घरात आनंद असतो
तसेच प्रत्येकाचे आयुष्य आनंदाने भरावे अशी इच्छा
दिवाळीच्या हार्दिक शुभेछा