120+happy birthday wishes in marathi
happy birthday wishes in marathi :”प्रेमळ आणि आनंदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शोधा. आपल्या प्रिय व्यक्तींच्या विशेष दिवशी मराठीतून दिलेल्या अनोख्या शुभेच्छांद्वारे त्यांचा आनंद द्विगुणित करा. मनमोहक आणि सजीव संदेशांद्वारे आपले प्रेम आणि आशीर्वाद व्यक्त करा. आपल्या शब्दांनी त्यांचे मन आनंदाने भरून टाका. खास संदेश आणि शुभेच्छांमुळे त्यांचा दिवस अविस्मरणीय बनवा.
वाढदिवस साजरा करण्यासाठी सृजनशील व संदेश शोधा. आपल्या नात्यात नवीन उत्साह आणा. प्रिय व्यक्तींना खास वाटू द्या. अविस्मरणीय शुभेच्छांच्या माध्यमातून त्यांना आनंदाने न्हालून काढा.

120+happy birthday wishes in marathi
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि
आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..
आयुष्याच्या या पायरी वर तुमच्या नव्या जगातील..
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे..
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
व्हावास तू शतायूषी,व्हावास तू दीर्घायुषी
ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी
! वाढदिवसाच्या शुभेच्छा !
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…
बाकी सारं नश्वर आहे!
म्हणुन वाढदिवसाच्या या
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…हीच शुभेच्छा!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
! वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Birthday Wishes in Marathi

आयुष्याच्या या पायरी वर तुमच्या नव्या जगातील..
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे..
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणता ही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच पण..
आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हिच सदिच्छा..!
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंड आयुष्य देवो हिच ईच्छा..
शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावि यशाची शिखरे..
आदर्श शंभुचा ठेवता लाभो मस्तकी मानाची तुरे..
HAPPY BIRTH DAY
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
click here to https://onlinewish.in/teacher-day-quotes-in-marathi/
व्हावास तू शतायूषी,व्हावास तू दीर्घायुषी
ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी
! वाढदिवसाच्या शुभेच्छा !
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…
बाकी सारं नश्वर आहे!
म्हणुन वाढदिवसाच्या या
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!
तुमचा वाढदिवस तुम्ही ज्या अद्भुत व्यक्ती आहात त्याचा उत्सव असावा. तुम्हाला जगातील सर्व सुखांच्या शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमचा दिवस प्रेम, हास्य आणि आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सर्व छोट्या छोट्या गोष्टींनी भरलेला असावा.
Happy Birthday in Marathi

येथे नवीन सुरुवात आणि रोमांचक साहसाचे वर्ष आहे! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आणि येणारे वर्ष तुमचे सर्वोत्तम जावो.
आपल्या विशेष दिवशी, मला आशा आहे की आपण प्रेम, हास्य आणि आपल्याला आनंद देणार्या सर्व गोष्टींनी वेढलेले असाल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझ्यासारखाच अप्रतिम दिवस तुला ही शुभेच्छा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आणि पुढचे वर्ष अविश्वसनीय क्षणांनी भरलेले असावे.
भाऊ माझा आधार आहेस तू,
आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास,
जसा आहेस तू माझा भाऊ आहेस,
भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय,
मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे.
तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया
तुझ्यासारख्या भाऊ असणं ही खरंच देवाची कृपा आहे.
हॅपी बर्थडे भावा.
तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा.
फुलांनी अमृत जाम पाठवला आहे!
सूर्याने आकाशातुन सलाम पाठवला आहे
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्या आयुष्यात कधीच दुःखाची किनार सुद्धा नसावी, प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी. देवाने आपल्याला इतका आनंद द्यावी की आपल्याला आनंद सागरच मिळावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी, आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! आपणास वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउ दे तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे हीच ईशवर चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
आपल्या आयुष्यात कधीच दुःखाची किनार सुद्धा नसावी, प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी. देवाने आपल्याला इतका आनंद द्यावी की आपल्याला आनंद सागरच मिळावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी मी एकच मागणी मागतो की हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला आनंद सागर द्यावा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा. कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून तुमच्या यशाचा लख्ख प्रकाश चोहीकडे पसरवा… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!
वाढदिवसाच्या शुभेच्छा
कुणाच्या हुकुमात नाही तर स्वतःच्या रुबाबात जगणाऱ्या शानदार व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंड आयुष्यदेवो हिच ईच्छा.. शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावि यशाची शिखरे.. आदर्श शंभुचा ठेवता लाभो मस्तकी मानाची तुरे..HAPPY BIRTH DAY
प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफ़लीचे गीत व्हावे सूर तुझ्या मैफ़लीचे दूर दूर जावे तुजपुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
वाढ दिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला वेट, पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट. तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते ! ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते !! मग कधी करणार पार्टी ? वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो ! तुमच्या समृध्दीच्या सागराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत. आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो हीच देवाकडे प्रार्थना आहे!
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे तुमच्या इच्छाा, तुमच्या आकांक्षा उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंडआयुष्य लाभू दे!
तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो हीच मनस्वी शुभकामना!
ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हिच शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
तुझे नाव शिखराच्या उंचीवर असावे, सूर्याप्रमाणे तुझे आयुष्य चमकून निघावे, या सारूया विश्वात तुझी ख्याती पसरावी, माया प्रिय मित्रला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आज तुमचा वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक, तुमचं यश, ज्ञान आणि तमची कित वृदधीगत होत जावो, आणि सुखसमृद्धीची बहार तुमच्या आयुष्यात नित्य येत राहो, वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
माणसाच्या या गद त अनेक चेहरे भेटतात, काही चांगले काही वाईट काही कधीच न लक्षात राहणारे, तर काही कायमचे मनात घर करणारे, मनात घर करणारी जी अनेक माणसे, जगताना लाभली त्यातले एक तुम्ही, म्हणुनच या वाढदिवसा निमीत्त आपुलकीच्या, शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
झेप अशी घ्या की पाहणार्याच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसनी घाला की पक्षांना प्रश्न पडावा, शान असी मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळ ही पहात राहवा, कर्तृत्वाच्या अग्निबानाने धेय्याचे गगन भेदुन, यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल, हीच सदिच्छा आपणास वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्!
जीवेत तुम्ही शतं !!! पश्येत तुम्ही शतं !!! भद्रेत तुम्ही शतं !!! अभिष्टचिंतनम !!! जन्मादिवसस्य शुभाशयरू !!!
तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण, तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो, आणि या दिवसाच्या अनमोल, आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो, हीच मनस्वी शुभकामना, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी, मी एकच मागणी मागतो की, हे देवा मा यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला, आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
लखलखते तारे सळसळते वारे, फुलणारी फुले इंद्रधनुष्याचे झुले, तु यासाठीच उभे आज सारे तारे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy Birthday in Marathi Text

बागेमध्ये फुलांच्या मोहरतो जसा पारिजात मैत्रीच्या या दुनियेतील तसेच तुम्ही फुल आहात तुमच्या या जन्मदिनी एवढ्याच आमच्या सदिच्छा आभाळाएवढ्या माणसाला आभाळभर शुभेच्छा!
दिवस आजचा घेऊन यावा नवा हर्ष विश्वास, शुभ ईच्छांचा सोहळा आहे आणि शुभ मधुमास, तुमच्या आयुष्यातुन घ्यावा दुःखाने संन्यास, समृद्धीच्या वाटेवर व्हावा तुमचा सुखद प्रवास!
आमच्या मैत्रीचे बंध असेच घट्ट राहोत, तुझ्या आयुष्यातील सर्व दु:ख माझ्या वाट्याला येवोत, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, देव तुझ्या मनोकामना पूर्ण करो, तुला माझ्या नजरेतून जग पहावे आणि मी माझ्या डोळ्यांनी!
पुन्हा पुन्हा तुमचा जन्मदिवस यावा पुन्हा नव्या वाटेवरून नवा प्रवास व्हावा पुन्हा अनुभवावे तुम्ही आनंदाचे नवे पर्व आणि तुमच्या आनंदाचे कारण असावे आम्ही सर्व!
आनंद तुमच्या जीवनातून कोठेही जाऊ नये अश्रू तुमच्या डोळ्यातून कधीही वाहू नये तुमच्या जन्मदिनी या आनंदाचा प्रहर यावा तुमच्या व्यक्तित्वाला असाच कर्तुत्वाचा बहर यावा!
तुझ्या जीवनात यशाचा दिवा असाच नेहमी तेवत राहो तुझी सारी माणसं तुला सदैव सुखात ठेवत राहो!
आई तुळजा भवानी तुला संघर्षाचं बळ देवो छत्रपतींच्या स्वराज्यासारखं पराक्रमाला फळ देवो तुझ्या सामर्थ्याने गुंग व्हावी भल्याभल्यांची मती काळाने ही गावी तुझ्या कर्तृत्वाची महती, तुझ्या जन्मदिनी याच शिव शुभेच्छा!

Vadhdivsachya Hardik Shubhechha
संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा.!
आज तुझा वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक तुझ यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीती वृद्धिंगत होत जावों आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा… तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!
उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
आणि
परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!
Birthday Wishes in Marathi
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी.
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हाव हीच शुभेच्छा…!
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागराला किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि
ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
Happy Birthday Wishes in Marathi
वर्षाचे 365 दिवस ..
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
हॅपी बर्थडे
दोस्ती कभी बड़ी नहीं होती,
निभाने वाले हमेशा बड़े होते हैं…
पाटील आपणास वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा…!
!! जय महाराष्ट्र !! आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!
आई म्हणजे आनंदाचा झरा,
आई तू म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व आहेस,
तुझ्या या खास दिवशी तुला माझ्या मनातील
प्रेम कदाचित मला दाखवता येणार नाही
पण वागण्यातून तुझ्याविषयीचे प्रेम नक्की व्यक्त होईल,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे,
व आयुष्यभर तू माझ्याबरोबर असावे हीच माझी इच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Birthday Sweetheart
तू नेहमी निरोगी राहावे,
तंदुरुस्त राहावे आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करावे.
भूतकाळ विसरून जावे आणि
नेहेमी भविष्याकडे मार्गस्थ व्हावे हीच देवाकडे प्रार्थना!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
सजू दे अशीच आनंदाची मैफील
प्रत्येक क्षण असाच असावा सुखद
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..
हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं
ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व
रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा…
इच्छेच्या समुद्रातील मोती तुझ्या नशिबात असो
तुझ्यावर प्रेम करणारे सतत तुझ्या जवळ असोत
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
दिवस आजचा घेऊन यावा नवा हर्ष विश्वास
शुभ इच्छांचा सोहळा आहे आणि शुभ मधुमास
तुमच्या आयुष्यात घ्यावा दुःखाने संन्यास
समृध्दीच्या वाटेवर व्हावा तुमचा सुखद प्रवास.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Birthday Wishes in Marathi

मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
तुमच्या आनंदाची फुलं सदैव
बहरलेली असावीत
आणि
एकंदरीत तुमचे आयुष्यच एक
अनमोल आदर्श बनावे!
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व
आपल्या आयुष्यात आपणास
हवे ते मिळो..!
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
या दिवसाची हाक गेली
दूर सागरावरती
अन आज किनारी आली
शुभेच्छांची भरती…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आपल्या मैत्रीचे बंध असेच घट्ट बनून राहावे
तुझ्या जगण्यातले दुःख सारे माझ्या वाटेला यावे
जन्मदिनी तुझ्या या मागणे देवाने द्यावे
तू माझ्या आणि मी तुझ्या डोळ्यांनी विश्व पहावे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई तू माझ्या मंदिरातील देव आहे,
किती हि सेवा केली तरी ती कमीच आहे.
तुझे कष्ट अपार आहे.
तुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास आहे.
तू माझ्या आयुष्याला वळण दिले
हाताचा पाळणा करून मला वाढवले.
तुझे संस्कार माझ्यात रुजवले
कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकलो
किती गाऊ आई तुझी थोरवी या जगात
तुझ्यासारखे कोणीच नाही..
प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा,
हेच आता देवाकडे मागणे आहे..
आई तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा…!
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली…
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे
नव्या चैतन्याने सजून गेले…
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!
बस्स! आणखी काही नको…
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा !!!
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या, फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व, जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना…!!!
तुमच्या आगमनाने आयुष्य खूप सुंदर आहे,
तुमचे अंतःकरण हृदयात स्थिर आहे,
जाऊ नका आम्हाला विसरून दूर कधीही ,
आम्हाला प्रत्येक टप्प्यावर आपली आवश्यकता आहे…!!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आईच्या मायेला जोड नाही,
ताईच्या प्रेमाला तोड नाही,
मायेची सावली आहेस तू,
घराची शान आहेस तू,
तुझे खळखळत हास्य
म्हणजे आईबाबांचे सुख आहे,
तू अशीच हसत सुखात राहावी,
हीच माझी इच्छा आहे…
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये,
म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याचा सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो.
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा…!!!
या अनमोल आयुष्यात तुझी साथ हवी आहे,
शेवट पर्यंत सोबतीला तुझा हात हवा आहे,
कितीही संकटे आली आणि गेली,
तरीही ना डगमगणारा तुझा विश्वास
फक्त मला हवा आहे.
प्रिय बायको वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते
आणि
तुझ्यावरच संपते…
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद…!!!
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा,
सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या
रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
माझ्या कठीण काळातील आधारस्तंभ
आणि
यशाचे कारण असणाऱ्या
माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
विश्वास आणि स्नेहाचे प्रतिकरूप आहे मैत्री आपली.
तुझ्या मैत्रीत जाणवते आत्मीयता,
नेहमीच सोबत असण्याचे आश्वासन,
आणि या संकल्पनेवरच मजबूत आहे
आपल्या मैत्रीचा पाया.
सौख्य आणि समाधानाच्या फुलांनी अविरत
उधळावा सुगंध आनंदाचा तुझ्या जीवनी.
यश, धन, कीर्तीने आणावी जीवनात अपूर्व पर्वणी.
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!Copied
click here to https://courseinmarathi.com/
आज आपला वाढदिवस
येणारा प्रत्येक दिवस आपल्याला यश, ज्ञान देवो
आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो.
सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात कायम येत राहो..
आई जगदंबे आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा !!!
आपण एकमेकांशी जेवढे भांडतो
त्यापेक्षा कितीतरी जास्त आपण एकमेकांवर प्रेम करतो.
लव्ह यू सो मच.
हॅप्पी बर्थडे किंग…!!!
समारोप : नमस्कार वाचक मंडळी वरील लेखामध्ये आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विविध कोट बघितले. आशा करतो की आपणास ते नक्कीच आवडले असतील तुमच्याकडे अजून काही नवनवीन शुभेच्छा असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा यासाठी आमच्या onlinewish.in या साईटवर कमेंट करा आणि विजिट करा धन्यवाद.
FAQ’S
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत कशा करायच्या?
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी.
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हाव हीच शुभेच्छा…!
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!
तुम्ही तुमच्या नवऱ्याला मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा देता?
कधी भांडतो रुसतो, पण नेहमी नेहमीचा आदर करतो, असेच भांडत धारण, पण स्वत: वैधानिक .. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय पती..! परिपूर्ण संसार म्हणजे काय? हे ज्याने मला शोधून दिले, अशा माझ्या प्रेमळ नवऱ्यांच्या हार्दिक शुभेच्छा.!
मराठी वाढदिवस विशेष कोट काय आहे?
– तुमचा वाढदिवस अर्थपूर्ण आणि सर्वांचा आवडता दिवस जावो . दूरच्या सणवेलांनित्त वातावरण सजवलं, तुम्हाला चंदेगड सर्वाना आनंद आणि संतोष द्यावं
