100+Happy Anniversary Wishes in Marathi|लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Anniversary Wishes in Marathi|लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा : प्रत्येकाच्या आयुष्यात लग्नाचा दिवस खूप खास असतो. जो दरवर्षी जोडप्यांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लग्नाचा वाढदिवस विवाहित जोडप्यासाठी तितकाच महत्त्वाचा असतो जितका एखाद्याचा वाढदिवस असतो. अशा परिस्थितीत लग्नाच्या वाढदिवसाला मित्र, नातेवाईक आणि स्वतः पती-पत्नी देखील एकमेकांना शुभेच्छा देतात.
“विवाहाच्या किंवा एखाद्या खास प्रसंगाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून! आपल्या प्रियजनांना मराठीमध्ये अनमोल संदेश देण्यासाठी विविध शुभेच्छा संदेश.”संपूर्ण हृदयाने दिलेल्या मराठीतील वाढदिवसाच्या आणि वर्धापन दिनाच्या शुभेच्छा संदेशांसाठी आमच्या @ onlinewish.in या वेबसाइटला भेट द्या.
Happy Anniversary Wishes in Marathi|लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा

अशीच क्षणा क्षणाला,
आपल्या संसाराची गोडी वाढत राहो,
शुभ लग्नाचा हा वाढदिवस,
सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!
Happy Anniversary !!!!
जशी बागेत दिसतात फूल छान, तशीच दिसते तुमची जोडी छान.. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर, पण तुमची लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट.. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे, तुम्हा दोघांची साथ कायम राहो, आयुष्यातील संकटाशी लढताना, तुमची साथ कधीही न संपो हीच सदिच्छा.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो, तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो, आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन, जन्मभर राहो असंच कायम, कोणाचीही लागो ना त्याला नजर, दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम.. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस, तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश, असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य, जसा प्रत्येक दिवस असो सण खास.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
तुमची जोडी राहो अशी सदा, जीवनात असो भरपूर प्रेम कायम, प्रत्येक दिवस असावा खास.. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
Happy Anniversary Wishes in Marathi.

तुमच्या जीवनातील आनंद फुलत जावो,
तुमचे जीवन नेहमी सुख आनंदाने भरलेले राहो,
तुमचे जीवन हजारो वर्षे बहरत जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो,
देव करो तुमच्यावर कोणी ना रुसो,
असंच एकत्रित जावं आयुष्य तुमचे,
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकां सोबत नेहमी असेच राहा कायम
एकमेकां नेहमी अशीच द्या साथ
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम
तुमची जोडी राहो अशी सदा कायम
जीवनात असो भरपूर प्रेम कायम,
प्रत्येक दिवस असावा खास
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!!
जन्मोजन्मी राहावं आपलं नातं असंच अतूट
आनंदाने जीवनाचे यावे रोज रंग अनेक
हीच प्रार्थना आहे देवाकडे
हॅपी अनिव्हर्सरी !!!
विश्वासाचे हे बंधन असेच कायम राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की, तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!या लग्नवाढदिवसाच्या निमित्ताने
माझी एकच प्रार्थना आहे,
हे सप्तपदीचं नातं सात जन्माएवढं गहिरं असाव,
हैप्पी अंनिव्हर्सरी !!!
ना कधी तू रूसावंस ना कधी तिने रूसावं,
थोडंसं भांडणं आणि भरपूर प्रेम असावं.
हॅपी अंनिव्हर्सरी टू अ लव्हली कपल !!!
Wedding Anniversary wishes in Marathi
तुमच्या दोघांची जोडी परमेश्वराची देण आहे,
तुम्ही त्याला प्रेमाने आणि समर्पणाने वाढवले आहे,
कधी नाही होवो तुमच्यातले प्रेम कमी,
रंगून जावो प्रेमात तुम्ही.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,
आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
जीवनाची बाग सदैव राहो हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी सदैव राहो पुढची हजारो वर्षे हीच सदिच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपण कितीही भांडलो,
कितीही अबोला धरला
तरी प्रेम कधीही कमी होणार नाही.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!चंद्राची साथ जशी पृथ्वीला आहे,
दोघांनाही आधार विश्वासाच्या आहे,
असंच तुमचं नातं कायम घट्ट राहो,
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो,
ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो,
असंच एकत्रित जावं आयुष्य तुमचे,
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
अतूट तुमचं बंधन कायम अतूट राहो ,
दोघांच्या जोडीत आनंदाचा वर्षाव होवो,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
HAPPY WEDDING ANNIVERSARY
lovely couple marriage anniversary wishes in Marathi
प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास,
युनिक आणि सुंदर,
पण तुमची लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट..
या प्यारवाली लव्ह स्टोरी जोडी ला माझ्याकडून
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम..
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे, तुम्हा दोघांची साथ कायम राहो,
आयुष्यातील संकटाशी लढताना, तुमची साथ कधीही न सुटो हीच सदिच्छा..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो,
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो,
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली, दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली.. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
समारोप ;
नमस्कार वाचक मंडळी वरील लेखामध्ये आपण लग्नवाढदिवसा बद्दल शुभेच्छा आणि विविध कोट बघितले. आशा करतो की आपणास ते नक्कीच आवडले असतील तुमच्याकडे अजून काही नवनवीन शुभेच्छा असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा यासाठी आमच्या onlinewish.in या साईटवर कमेंट करा आणि विजिट करा धन्यवाद