70+guru purnima wishes in marathi|गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
< Group Join Now

guru purnima wishes in marathi |गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश :  हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला अधिक महत्त्व दिले गेले आहे. हिंदू धर्मात गुरूला विशेष स्थान असून, गुरुपौर्णिमेचा दिवस हा आपल्या गुरूंप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमा दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेचा दिवस हा मोठा सण आणि मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो. 

जीवनात पुढे जाण्यासाठी गुरूंनी दाखविलेल्या मार्गावर चालल्यासच यश आणि सुख-शांती प्राप्त होते. हिंदू परंपरेत गुरूंना नेहमीच पूजनीय मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार महर्षी वेद व्यास यांच्या जयंतीनिमित्त गुरुपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. महर्षी वेद व्यास यांचा जन्म आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला झाला. 

70+guru purnima wishes in marathi|गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश

गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरः
गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम:
अर्थात गुरु हेच ब्रह्मा, गुरू हेच विष्णू
आणि गुरु हेच भगवान शंकर आहेत.
गुरु हेच परम परमात्मा आहेत.
अशा गुरूला मी वंदन करतो.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

click here to https://onlinewish.in/100mahatma-gandhi-motivational-quotes-in-hindi/

गुरुपौर्णिमेच्या दिवशी,
नमन करतो चरणांना,
तुमच्या मार्गदर्शनाने,
आला अर्थ या जीवनाला।
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरुपौर्णिमा कविता मराठी

कृतज्ञतेच्या शब्दांत,
नमन करतो तुम्हाला,
गुरुपौर्णिमेच्या या दिवशी,
द्यावे शुभाशीर्वाद आम्हाला.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरूंच्या मार्गदर्शनाने,
मिळते शांती आणि स्फूर्ती,
गुरुकृपेने झाली,
प्रफुल्लित चित्तवृत्ती.

गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी, गुरूंच्या मार्गदर्शनाने आपले जीवन यशस्वी होवो, हीच प्रार्थना.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

Guru Purnima Wishes

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥ गुरुपौर्णिमेच्या माझ्या सर्व गुरुंना खूप खूप शुभेच्छा

आपल्या गुरूंचे आशीर्वाद सदैव आपल्या सोबत असोत.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी, गुरूंच्या मार्गदर्शनाने आपले जीवन यशस्वी होवो, हीच प्रार्थना.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरः
गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम:
अर्थात गुरु हेच ब्रह्मा, गुरू हेच विष्णू
आणि गुरु हेच भगवान शंकर आहेत.
गुरु हेच परम परमात्मा आहेत.
अशा गुरूला मी वंदन करतो.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

Treading

More Posts