90+Good night quotes in marathi/ शुभ रात्री शुभेच्छा संदेश मराठी
Good night quotes in marathi/ शुभ रात्री शुभेच्छा संदेश मराठी : दिवसभर थकल्यावर रात्री झोपताना आपण आपल्या आवडत्या व्यक्तीचा विचार करतो आणि मग त्यांना शुभ रात्री शुभेच्छा मराठी (Good Night Messages In Marathi), शुभ रात्री सुविचार (Good Night Quotes In Marathi), शुभ रात्री मेसेज (Good Night SMS In Marathi) किंवा शुभरात्री स्टेटस (Good Night Messages In Marathi), रात्री शुभ विचार (Good Night Thoughts In Marathi), शुभ रात्रीसाठी विनोदी शुभेच्छा (Funny Good Night SMS In Marathi), Shubh Ratri Sms Marathi, Shubh Ratri Marathi Sms हे आवश्यक आहेत. असं म्हणतात की, रात्री झोपताना नेहमी शुभ विचार करावेत. कारण तुम्ही जेव्हा रात्री झोपता तेव्हा जे विचार करत झोपता तेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी आठवतात. मग तुम्हाला देखील तुमच्या जवळच्या मैत्रिणीला शुभ रात्रीच्या शुभेच्छा पाठवायच्या असतील तर या रात्रीच्या शुभेच्छा जरूर वाचा.
Good night quotes in marathi/ शुभ रात्री शुभेच्छा संदेश मराठी
गुलाबाच सुंदर फुल पकडण्यासाठी
जसा काट्यांचा त्रास सहन करावा लागतो
एकदम तसच, खर आणि सुंदर प्रेम
टिकवण्यासाठी काही गोष्टींचा त्रास
सहन करावा लागतोच…
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवता,
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं,
आणि दुसरी भेटलेली माणसं
शुभ रात्री
आठवणी या अशा का असतात
ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या
नकळत ओंझळ रिकामी होते
आणि मग उरतो फक्त ओलावा
प्रत्येक दिवसांच्या आठवणीचा
शुभ रात्री
रात्री फक्त स्वप्नं बदलतात असं नाहीतर वेळेची चक्रही फिरतात आणि वेळही बदलतात. त्यामुळे सोनेरी पहाटेसाठी रात्री झोपा. गुड नाईट
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीच नसती.
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनांची किंमतच उरली नसती.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा
रात्री लवकर झोपणे, सकाळी लवकर उठणे. हे माणसाला निरोगी आणि बुद्धीमान बनवतात. म्हणून लवकर झोपा. गुड नाईट
कितीही दुःख असल तरी आयुष्य
नेहमी हसत हसत जगावं… कारण
एक छोटीशी स्माइल सुध्दा खूप काही
करण्याचं बळ देते…
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा
Good Night Thought In Marathi | शुभ रात्रीसाठी शुभ विचार
फांदीवर बसलेल्या पक्ष्याला फांदी तुटण्याची कधीच भिती वाटत नाही. कारण त्याला फांदीवर नाही तर आपल्या पंखावर विश्वास असतो. गुड नाईट
यहा क्लिक करें..👉https://onlinewish.in/best-motivational-shayari-in-hindi/
आयुष्य कधीच लहान नसतं आपण जगायला थोडा उशीर करतो. शुभ रात्री
जितका कठीण संघर्ष असतो त्याहून शानदार तुमचं यश असतं. उद्याचा दिवस यशस्वी जाण्यासाठी गुड नाईट.
Good Night Status In Marathi | शुभ रात्री मराठी स्टेटस
व्हॉट्सअप असो वा फेसबुक असो…सकाळ असो वा रात्र असो. स्टेटस तर ठेवलाच पाहिजे ना. तुमच्यासाठी खास शुभ रात्री मराठी स्टेटस (Good Night Status In Marathi) नक्की शेअर करा.
रात्र त्यांच्यासाठी मोठी आहे जे स्वप्न बघतात
आणि दिवस त्यांच्यासाठी मोठा आहे जे ती
स्वप्न पूर्ण करतात
शुभ रात्री
झोप लागावी म्हणून Good Night, चांगली स्वप्न पडावी म्हणून Sweet Dreams आणि झोपेत बेडवरून पडू नये यासाठी Take Care.
झोप डोळे बंद करून नाही तर नेट बंद केल्यामुळे येईल. गुड नाईट
उषःकाल होता होता काळरात्र आली, चला झोपूया फार रात्र झाली. शुभ रात्री
click here to https://t.me/sagark95
मैत्री म्हणजे तू आणि मी, तुला माझं मन कळतं आणि मला तुझ्याशिवाय काहीच कळत नाही. माझ्या जीवलग मैत्रिणीला शुभ रात्रीच्या शुभेच्छा.
मैत्री म्हणजे तू आणि मी, तुला माझं मन कळतं आणि मला तुझ्याशिवाय काहीच कळत नाही. माझ्या जीवलग मैत्रिणीला शुभ रात्रीच्या शुभेच्छा.
स्वप्नं ती नाहीत जी झोपल्यावर पडतात, तर स्वप्नं ती आहे जी आपल्याला झोपू देत नाही. गुड नाईट
हिवाळ्यात रात्री फक्त एकच विचार येतो, अरे चादरीत एवढी हवा येते तरी कुठून…हा हा हा गुड नाईट.
Good night quotes in marathi/ शुभ रात्री शुभेच्छा संदेश मराठी
ठी काहीच नको मात्र हा मेसेज वाचणाऱ्या माझ्या प्रिय व्यक्तीच्या मनात थोडी जागा दे. शुभ रात्री
आपल्याला मनाशी बोलून पहा. डोळे बंद करा आणि पांघरूण ओढून गोड स्वप्नांमध्ये बुडून जा. शुभ रात्री
दिवस असो वा रात्र असो, स्वतःला चांगलं घडवण्यातच वेळ खर्च करा. शुभ रात्री.
रात्र त्यांच्यासाठी मोठी आहे जे स्वप्न बघतात आणि दिवस त्यांच्यासाठी मोठा आहे जे ती स्वप्न पूर्ण करतात. शुभ रात्री
उद्याची चिंता करत आज जागू नकोस. दीर्घ श्वास घे, प्रार्थना कर आणि झोप. देवाला तुझी काळजी आहे. गुड नाईट
मी आशा करते की, तुला छान झोप यावी, सुंदर स्वप्नं पडावी आणि हसरी सकाळ व्हावी.
Good Night SMS In Marathi | शुभ रात्री मेसेज
रात्री झोपण्याआधी आपल्या जवळच्या व्यक्तींना शुभ रात्री मेसेज (Good Night Marathi Sms) करायला विसरू नका. ज्यामुळे त्यांची रात्र नक्कीच गुड नाईट होईल.
झोपण्याआधी मनातील सर्व वाईट भावना दूर करा, सर्वांना क्षमा करा आणि चांगल्या मनाने झोपा.