90+लाडक्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Jiju In Marathi
लाडक्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Jiju In Marathi : जिजूंना, दाजीना वाढदिवसाच्या या मराठी शुभेच्छा त्यांच्या खास दिवशी तुमचे प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. ते तुम्हाला त्याच्याबद्दल असलेली कळकळ, प्रशंसा आणि प्रेम व्यक्त करतात.
त्याचा वाढदिवस असाधारण आणि अविस्मरणीय बनवण्यासाठी या शुभेच्छांचा उपयोग करा. वाढदिवस ही केवळ सेलिब्रेशनची वेळ नाही तर तुमच्या भावना व्यक्त करण्याची आणि तुमचे बंध वाढवण्याची संधी देखील आहे. वाढदिवसाच्या या हार्दिक शुभेच्छांसह आपल्या जिजूंना मौल्यवान आणि प्रेमळ वाटण्यासाठी या संधीचे सोने करूया.
लाडक्या जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Jiju In Marathi
सुंगधी पुष्पांनी भरलेले तुमचे जीवन असावे,
सुख-समृद्धींनी संपूर्ण,परिपूर्ण असे तुमचे आयुष्य व्हावे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जीजू
तुमच्यावर होऊ दे सतत शुभेच्छांची बरसात
हीच माझी इच्छा, जीजू तुम्हाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
click here to https://onlinewish.in/mama-birthday-wishes-in-marathi/
तुमच्यावर होऊ दे सतत शुभेच्छांची बरसात
हीच माझी इच्छा, जीजू तुम्हाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रेमाचा सागरात माझ्या बहिणीला मिळाला योग्य जोडीदार
जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आजचा तुमचा दिवस जावो आनंद आणि समृद्धीने भरलेला
जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
निर्मळ आनंद देणाऱ्या माझ्या
जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
निर्मळ आनंद देणाऱ्या माझ्या
जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
birthday for daji in marathi
लाडके आहात,
लाडके राहाल,
जीजूंना वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा
मान तुमचा मोठा, आहात तुम्ही खूपच प्रेमळ,
तुमच्याशिवाय नाही आमच्या घराला घरपण,
जीजू, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
दाजी,
तुम्ही आहात ग्रेट
तुमच्या वाढदिवसाचा उडूद्या बार मस्त
प्रेमाने प्रेमासाठी
साजरा करण्याचा हा दिवस
जीजू तुम्हाला आमच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
click here to https://t.me/sagark95
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे,
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Jiju Birthday Wishes In Marathi
आयुष्यातील तुमची जागा
कोणी घेऊ शकत नाही
तुमच्या एवढे प्रेम साल्याला
कोणी देऊ शकत नाही
हॅपी बर्थडे पाहुणा
- येणारे सर्व दिवस तुमच्या आणि दीदीच्या
आयुष्यास सुखाचे क्षण आणोत ही प्रार्थना,
जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या आदरणीय दाजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपल्या दोघांमध्ये वयाचे खूप मोठे अंतर आहे पण तरीही तुम्ही
मला नेहमी लहान भावाप्रमाणे वागले.
आपण आमच्या कुटुंबासाठी जे काही केले त्याबद्दल धन्यवाद
लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे तुमचे आयुष्य
तुम्हाला मिळो समृद्धी आणि संपत्ती अफाट,
वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा जीजू
click here to https://onlinewish.in/80emotional-quotes-on-father-in-marathi/
माझ्या प्रत्येक समस्येचे तुम्ही केले निराकरण,
तुमच्यामुळे मला मिळाली नवी दिशा,
दाजी तुम्हाला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा
दाजी,
तुम्ही आहात ग्रेट
तुमच्या वाढदिवसाचा उडूद्या बार मस्त
Birthday Wishes For Daji In Marathi
निर्मळ आनंद देणाऱ्या माझ्या
जीजूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
नाते तुमचे माझे,नेहमी असेच फुलत जावे,
जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा
हसरा राहा तुम्ही, आनंदी राहा तुम्ही,
करोडोंमध्ये व्हावी तुमची उलाढाल,
वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तुम्हाला आम्ही
कुटुंबिय आज
daji birthday wishes in marathi
प्रेमळ तुमचा स्वभाव, प्रेमळ तुमचे नेचर
आमच्या जीजूंना मिळावे सुंदर आयुष्य कायम
तुम्ही हसता तेव्हा दिसता खूपच सुंदर
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मिळावा तुम्हा आनंद
हीच आहे इश्वरचरणी प्रार्थना
जीजू तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
नात्याने तुम्ही आहात मोठे,
पण तरीही नाही गाजवलात हक्क
तुमच्यामुळे मिळाले आम्हाला प्रेमाचे छत्र,
दाजी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा