वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ/Birthday Wishes For Brother
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ: आपला भाऊ म्हणजे आपल्या आयुष्यातील एक आधारस्तंभ आहे, आपल्या वडिलांप्रमाणे आपल्यावर प्रेम करणारा आणि आपल्या सुखदुःखामध्ये कायम सहभागी राहणारा एक जवळचा मित्र म्हणजे आपला भाऊ ,अशा या आपल्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी काही शुभेच्छा आणि images आपल्यासाठी घेऊन येत आहे आहे.
लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
भाऊ माझा आधार आहेस तू, आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास, जसा आहेस तू माझा भाऊ आहेस, भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय, मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया.
तुझ्यासारख्या भाऊ असणं ही खरंच देवाची कृपा आहे. हॅपी बर्थडे भावा. तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा.
जेव्हा एकटेपणा जाणवतो, तेव्हा तूच सोबतीला असतोस, खरंतर आहेस माझा भाऊ पण, आहेस मात्र मित्रासारखा, हॅपी बर्थ डे ब्रदर.
तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि देव तुला सर्व यश देवो. हॅपी बर्थडे भावा.
काही जणांचा हिरो असतात यावर विश्वास नसेल तर माझ्या भावाला भेटा.हॅपी बर्थडे ब्रदर.
आयुष्य सुंदर आहे ते माझ्या भावंडामुळे. भाऊराया वाढदिवसाच्या शुभेच्छा.
भाऊ हा तुमच्यासाठी देवाने पाठवलेला बेस्ट फ्रेंड असतो, माझ्याकडेही आहे माझा लाडका भाऊ. हॅपी बर्थडे.
Happy birthday wishes in Marathi for brother
लहानपणीची आपली भांडणं,मोठेपणी तु मला दिलेला आधारआणि आजही मिळणारे तुझे अमूल्य मार्गदर्शनहा माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा ठेवा आहे.तू जीवनात सदैव आनंदी असावाहीच ईश्वरचरणी प्रार्थना, वाढदिवसाच्या💐🎂🌻खूप साऱ्या शुभेच्छा दादा.💐🎂🌻
भाऊबहिण असणं म्हणजे आयुष्यात एकमेकांच्या सोबतीला सदैव असणं आहे.
माझ्या भावाची जागा माझ्या आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही.
माझ्या आयुष्यामधीलतुझे स्थान खूप महत्त्वाचे आहे दादा.😍💐🍰वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा.😍💐🍰
click here for https://onlinewish.in/birthday-wishes-for-sister-marathi/
थँक्यू दादा… तू जगातील सर्वात कूलेस्ट मोठा भाऊ आहेस जो कोणालाही हवाहवासा वाटेल. तुझ्या या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
जेव्हा मला एका चांगल्या मित्राची गरज होती. तेव्हा तू मला साथ दिलीस.माझ्या प्रत्येक संकटात तू ढाल होऊन उभा राहिलसा. थँक्यू दादा माझी नेहमीच काळजी घेतल्याबद्दल. तुझ्या लाडक्या बहिणीकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझ्या भावाच्या प्रेमाचीतुलना कोणत्याच गोष्टीशी केली जाऊ शकत नाही,लव्ह यु ब्रो.😍💐🍰वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा भावा.😍💐🍰
दादा, आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी तू उभा होतास. असाच आमच्यासोबत सदैव राहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा.
मला तुझ्यापेक्षा चांगला भाऊ मागूनसुद्धा मिळाला नसता. माझ्यापाठी सदैव खंबीरपणे उभ्या असणाऱ्या माझ्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Happy Birthday big/elder brother in Marathi
हॅपी बर्थडे दादा…येणारं वर्ष तुला आनंदाचं जावो. देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि सुखाचा वर्षाव करो. खूप खूप प्रेम.
हॅपी बर्थडे बंधूराज, आजचा दिवस आणि पुढील आयुष्य हे तुम्हाला सुखाचं जावो. भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ
समुद्राएवढा आनंद तुला मिळो, प्रत्येक स्वप्नं तुझं साकार होवो, हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे. वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा.
छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच निभावलंसहॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच प्रेम केलंसकारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं नाछोट्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
click here for https://onlinewish.in/shayri-in-hindi/
नशीबाच्या भरोश्यावर राहायचं नाही हे सांगितलंसकोणापुढेही झुकायचं नाही हे शिकवलंसअसा आहे माझा भाऊरायाज्याचा आज वाढदिवस आला,छोट्या भावाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
हॅपी बर्थडे भावा..आज तुझा दिवस..सगळीकडे आनंद आहे, मीसुद्धा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझं कर्तव्य पार पाडलं आहे.
थोडी कमी अक्कल आहे, पण हट्ट फार आहेपण तरीही तुझ्यात टॅलेंटची कमी नाहीकोणतीही समस्या असो, ती सोडवायला तू सक्षम आहेसछोट्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
दादा, आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी तू उभा होतास. असाच आमच्यासोबत सदैव राहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा.
दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस. तू माझा मित्र, माझा शिक्षक आणि गाईड सगळं काही आहेस. माझा बेस्ट भाऊ होण्यासाठी खूप खूप प्रेम. या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
मला तुझ्यापेक्षा चांगला भाऊ मागूनसुद्धा मिळाला नसता. माझ्यापाठी सदैव खंबीरपणे उभ्या असणाऱ्या माझ्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ/Birthday Wishes For Brother
हॅपी बर्थडे दादा…येणारं वर्ष तुला आनंदाचं जावो. देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि सुखाचा वर्षाव करो. खूप खूप प्रेम.
जो मला हिरो मानतो, जो माझ्यासारखं बनू इच्छितो
जो मला दादा म्हणतो, तोच माझ्या मनात बसतो,
माझा लाडका तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
बोलण्यात दम, वागण्यात जम, कूल पर्सनॅलिटीचे द्योतक, डझनभर पोरींच्या मनावर राज्य करणारा कॅडबरी बॉय
तरुणांचे सुपरस्टार, गल्लीतला अक्षय कुमार, एकच छावा आपला भावा
तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
लाखो दिलांची धडकन, आमच्या सर्वांची जान, लाखो पोरींच्या मोबाईलचा स्टेटस
आमचा लाडका भावा तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा
भाऊंबद्दल बोलावे तेवढे थोडेच, इ.स …. साली भाऊंचा जन्म झाला आणि मुलींच नशीब उजळलं. लहानपणापासून जिद्दी आणि चिकाटी पण साधी राहणी उच्च विचारसरणी, आपल्या …. गावचे चॉकलेट बॉय. आमचे मित्र …. यांस वाढदिवसाच्या भर चौकात दिवसाढवळ्या झिंग झिंग झिंगाट शुभेच्छा
वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे, कारण आज दिवसच तसा आहे, आज आमच्या भाईंचा बर्थडे आह, त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है, हॅपी बर्थडे भाऊ.
जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तू अव्व्ल रहा, तुझं हे आयुष्य गोड क्षणांनी फुलावं !! भावा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
आपल्या दोस्तीची होऊ शकत नाही किंमत, किंमत करायची कोणाच्या बापाची नाही हिम्मत.. वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तुझ्यासारखा प्रेमळ आणि काळजी घेणारा भाऊ मिळणे हा देवाने मला दिलेला खूप मोठा आशीर्वाद आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा!
मी तुझ्याशी कितीही भांडलो तरी मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. माझ्या प्रिय भावा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय भावा. हा दिवस तुझ्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येवो. या खास दिवसाच्या अनेक शुभेच्छा.
प्रिय भावा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू कायम नेहमी आनंदी व सुखात राहावे हीच आजच्या खास दिवशी शुभेच्छा! हॅपी बर्थडे भावा!
तुझे जीवन गोड क्षणांनी, आनंदी स्मितांनी आणि आनंदी आठवणींनी भरले जावो. हा दिवस तुझ्या आयुष्यात कधी न आटणारा आनंदाचा झरा घेऊन येवो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय भावा.
आमच्या घरातील लाडोबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. भावा, तुझ्या भावी वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा.
हसत रहा तू प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी…तुझं आयुष्य असो समृद्ध, सुखांचा होवो वर्षाव असा असो तुझा वाढदिवसाचा दिवस खास. हॅपी बर्थडे दादा
click here for https://courseinmarathi.com/
समारोप :
नमस्कार वाचक मंडळी वरील लेखामध्ये आपण भावा बद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि विविध कोट बघितले. भाऊ म्हणजे आपला एक आधारस्तंभ किंवा वडिलांनंतर दुसरा एक खंबीर साथ देणारा व्यक्ती अशा या आपल्या भावासाठी शुभेच्छा देण्यासाठी आम्ही काही लेख आपल्यासाठी घेऊन आलो आहे आशा करतो की आपणास ते नक्कीच आवडले असतील तुमच्याकडे अजून काही नवनवीन शुभेच्छा असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा यासाठी आमच्या onlinewish.in या साईटवर कमेंट करा आणि विजिट करा धन्यवाद…..
FAQ :
आपल्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा कश्या द्याव्यात ?
दादा, आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी तू उभा होतास. असाच आमच्यासोबत सदैव राहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा.
भावासाठी शुभेच्छा संदेश 2 लाईन?
दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस. तू माझा मित्र, माझा शिक्षक आणि गाईड सगळं काही आहेस. माझा बेस्ट भाऊ होण्यासाठी खूप खूप प्रेम. या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.