90+bill gates thoughts in marathi

bill gates thoughts in marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
< Group Join Now

bill gates thoughts in marathi : कॉम्प्युटर्सची उत्क्रांती आणि इतिहासात बिल गेट्स अगोदर चा काळ आणि नंतर चा काळ असे स्पष्ट विभागणी करता येईल. बिल गेट्स (bill gates) मुळेच आज घरा घरात पर्सनल कॉम्प्युटर्स आले. बिल गेट्स ने केलेल्या क्रांती अगोदर कॉम्पुटर हे फक्त काही श्रीमंत आणि काही सरकारी संस्था ची मक्तेदारी होती.

Bill Gates हा Microsoft कंपनीचा सह-संस्थापक आणि जगातील प्रसिद्ध उद्योजक आहे. त्याने तंत्रज्ञान, संगणक आणि सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. सामाजिक कार्यात देखील त्याचा मोठा सहभाग आहे, विशेषतः “Bill & Melinda Gates Foundation” च्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, आणि गरिबी निर्मूलनाच्या क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे

बिल गेट्स सर्वात जास्त काळ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. अश्या या मनुष्याच्या काही motivational quotes.

bill gates thoughts in marathi

90+bill gates thoughts in marathi

तंत्रज्ञान हे फक्त साधन आहे. पण मुलांना जर एकत्र काम करायला शिकवायच असेल आणि त्यांना प्रेरणा द्यायची असेल तर शिक्षक हा हवाच.

टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. खऱ्या आयुष्यात आराम नसतो , असते ते फक्त काम आणि काम.

सतत अभ्यास करणाऱ्या आणि अपार मेहनत करणाऱ्या तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस असा येइल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल .

मोठ्या विजया साठी मोठे रिक्स घ्यावे लागतील

टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. खऱ्या आयुष्यात आराम नसतो , असते ते फक्त काम आणि काम.

bill gates quotes in marathi motivational

मी आळशी माणसाला सर्वात कठीण काम करायला देईन. कारण ते त्या कामाला पूर्ण करायला सोप्पा मार्ग नक्की शोधतील

click here to join telegam group https://t.me/sagark95

“स्वतःवर विश्वास ठेवा आणि सतत शिकत राहा.”(Believe in yourself and keep learning.)”तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये राहून तुम्ही कधीच मोठे यश मिळवू शकत नाही.”

click here to https://onlinewish.in/marriage-anniversary-wishes-in-marathi-for-husband/

माझा असा विश्वास आहे की जर तुम्ही लोकांना समस्या समजावली आणि ती कशी सोडवायची हे सांगितले तर लोक ती समस्या सोडवण्यासाठी पुढे होतात.

बिल गेट्स यांचे सर्वश्रेष्ठ विचार || bill gates quotes in marathi

“यशाचा आनंद साजरा करा, पण अपयशातून शिकण्यास विसरू नका.

“तुमचा जन्म गरीब झाला, यासाठी तुम्ही दोषी नाही; पण जर तुम्ही गरीबच मेला, तर त्यासाठी तुम्हीच दोषी असाल

Treading

More Posts