80+aai sathi two line quotes in marathi
aai sathi two line quotes in marathi :आई (माता) हा शब्द आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा आहे. आई ही आपल्याला जन्म देणारी आणि जीवनात मार्गदर्शन करणारी व्यक्ती आहे. ती आपल्या लहानपणापासून मोठं होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आपल्याला समजून घेत असते, आपली काळजी करत असते.
आई आपल्या मुलांसाठी जगातल्या कोणत्याही अडचणींना सामोरे जात असते. ती आपल्याला चांगले संस्कार देते, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रोत्साहन देते आणि आपल्यावर निस्वार्थ प्रेम करते. तिचे ध्येय आपल्या मुलांचे उज्ज्वल भविष्य घडविणे असते, ज्यासाठी ती अहोरात्र परिश्रम करते.आईचे महत्व केवळ शारीरिक नाही तर मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवरही आहे. तिचे प्रेम आणि त्याग शब्दांमध्ये मांडणे कठीण आहे.
aai sathi two line quotes in marathi
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.. आईला प्रेमळ शुभेच्छा
आई तुझ्या चरणी वैकुंठ धाम..तूच माझा पांडुरंग आई उच्चारानेच होईल सगळ्या वेदनांचा अंत.. आईला प्रेमळ शुभेच्छा!
आई तुझ्या मूर्तीवाणी.. या जगात मूर्ती नाही.. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार या जन्मात तरी फिटणार नाही
तू कितीही मला मारलेस तरी तुझ्यावरील माया काही आटत नाही. तुझ्याशिवाय आता या जगात मला जगायचे नाही.
mothers quotes in marathi
घराला घरपण आणते ती आई… आणि तुमचे बालपण अधिक सुंदर करते ती म्हणजे आपली आई
आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा… पण कोणासाठी आईला सोडू नका.
आई तुला किती काय काय सांगायचे असते.. तुझ्यावरचे माझे प्रेम मला शब्दात व्यक्त करायचे असते.. पण तुला पाहिल्यानंतर मला फक्त तुझ्या कुशीत राहायचे असते
जगाच्या बाजारात सगळे काही मिळते… पण आईचे प्रेम काहीही केल्या विकत मिळत नाही.
जन्म दिला तू मला.. माणूस म्हणून घडवले.. तुझ्याशिवाय या जगात काहीही नाही चांगले
click here to https://onlinewish.in/birthday-wishes-for-sister-marathi/
two line quotes in mothers for marathi
जे आधी प्रेम होतं ते तुझ्यावर तसचं असेल आई तुझ्याशिवाय माझं विश्व काहीच नसेल.
घरं सुटतं पण आठवण कधी सुटत नाही… जीवनात आई नावाचं पान कधीही मिटत नाही.
माझी स्तुती करताना ती कधी थांबत नाही… आणि माझा मोठेपणा सांगतना तिच्या आनंदाला पारावर उरत नाही.. अशी ही माझी आई
घरं सुटतं पण आठवण कधी सुटत नाही… जीवनात आई नावाचं पान कधीही मिटत नाही.
चंद्राचा तो शीतल गारवा… मनातील प्रेमाचा पारवा..प्रत्येक दिवशी आई तुझा हात माझ्या हातात हवा.
गल्ली गल्लीत असतील भाई… पण माझी आई जगात सगळ्यात भारी
best line for mother in marathi
माझा विचार करणे जी कधीच सोडत नाही… कितीही कामात असली तरी मला फोन करायचे विसरत नाही… कितीही चिडलो तिच्यावर तरी ती माझ्यावर चिडत नाही… म्हणून तर आई तुला सोडून मला कुठेच जावेसे वाटत नाही.
सारा जन्म चालून जेव्हा पाय थकून जातात.. तेव्हा शेवटच्या श्वासाबरोबर ‘आई’ हेच शब्द राहतात.
पहिला शब्द जो मी उच्चारला… पहिला घास जिने मला भरवला… हाताचे बोट पकडून जिने मला चालायला शिकवले.. आजारी असतानाही जिने माझ्या रात्रदिवस जागून काढले.. त्या माझ्या आईला खूप प्रेम. मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
या जीवनात आई माझी सर्वप्रथम गुरु.. त्यानंतर माझे जीवन झाले सुरु. मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
आईची महानता सांगायला शब्द कधीच पुरणार नाही.. तिचे उपकार फेडायला सा जन्मही पुरणार नाहीत.
आई तुझ्यापुढे माझी व्यथा कशाला? जेव्हा तुझ्यामुळे माझ्या जीवनाला अर्थ आला.
देवाकडे एकच मागणे आता भरपूर आयुष्य लाभो तिला..माझ्या प्रत्येक जन्मी तिचाच गर्भ दे मजला
ठेच लागता माझ्या पायी.. वेदना होते तिच्या हृदयी.. 33 कोटी देवांमध्ये मला श्रेष्ठ माझी ‘आई’
आई ही एकमेव अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला तुमच्या जन्माआधीपासून ओळखते.
घार हिंडते आकाशी .. चित्त तिचे पिल्लापाशी… प्रत्येक आई तुम्ही घराबाहेर पडल्यानंतर तुमच्या येण्याकडे वाट लावून बसलेली असते.
कितीही भांडण झाले तरी कधीच सोडून जात नाही साथ.. ती असते फक्त आपली आई खास
mothers quotes
तुम्ही कितीही अडचणीत असलात तरी तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढण्याचे सामर्थ्य फक्त आईमध्ये असते.
click here to https://t.me/sagark95
एवढ्या दूर जाऊन लोकं करतात पंढरीची वारी.. पण आईचे चरण हेच श्रेष्ठ.. माझ्यासाठी पंढरीहून भारी
जगात असे एकच न्यायालय आहे जिथे तुमचे सगळे गुन्हे माफ होतात..अशा प्रिय आईस खूप खूप प्रेम.
शोधून मिळत नाही पुण्य… सेवार्थाने व्हाने धन्य…कोण आहे तुझ्यावीन धन्य ‘आई’
पूर्वजन्माची पुण्याई असावी.. जन्म जो तुझ्या गर्भात घेतला.. जग पाहिलं नव्हतं पण श्वास स्वर्गात घेतला होता.

मायेनं भरलेला कळस म्हणजे ‘आई’ मायेनं विसावा देणारी सावली म्हणजे ‘आई’
गरम तव्यावरची भाकरी तिला कधी नाही पोळायची… भाकरीच्या पदरात मला आईची माया दिसायची