75+marathi jokes for kids
marathi jokes for kids : सध्याचे युग हे धावपळीचे व स्पर्धेचे युग आहे, असे म्हणता येईल. आज प्रत्येक व्यक्ती या स्पर्धेच्या युगात स्वतः चे अस्तित्व टिकविण्यासाठी जीव तोडून मेहनत करताना दिसत आहे. स्वतः च्या अस्तित्वाच्या लढाईत मनुष्य हा या जीवघेण्या स्पर्धेचा एक भाग बनत चालला आहे. अशावेळी त्याला मोठ्या ताणतणावाचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्याचे आयुष्य हे भयावह होऊन बसते. अशावेळी त्या मनुष्याच्या चेहऱ्यावर काही सेकंदासाठी का होईना हास्य फुलविण्याचे काम हे अस्सल आणि भन्नाट मराठी जोक्स करत असतात.
marathi jokes for kids
बायको – नेहमी माझं अर्ध डोक दुखत राहते.
वाटतंय डॉक्टरला दाखवायला हवं…
नवरा – अरे त्यात काय दाखवायचं…!
जितकं आहे तितकंच दुखणार ना…!
बस्स…! तेव्हापासून नवऱ्याचे संपूर्ण अंग दुखत आहे.
भक्त – देवा,
मी पापी आहे.
मला दुःख द्या.
दर्द द्या. मला बरबाद करून टाका.
माझ्यामागे भूत सोडा…
देव – नाटक का करतोयस…!
सरळ सरळ सांग ना, तुला बायको पाहिजे.
click here to https://onlinewish.in/90congratulations-wishes-in-marathi/
दोन मित्र फोनवर बोलत असतात.
पहिला – Hello भाई काय करतोस…?
दुसरा – मस्त रे एकदम, काय म्हणतोस…?
पहिला – अरे एक काम होते.
दुसरा – हा कर मग,
थोड्या वेळाने निवांत बोलू.
तीन उंदीर गप्पा मारत असतात.
पहिला – मी विषारी गोळ्या आरामात चघळतो.
दुसरा – मी पिंजऱ्यातील पनीर आरामात खाऊन बाहेर येतो.
तिसरा लगेच उठतो आणि जायला लागतो,
पहिला आणि दुसरा विचारतात,
काय झालं कुठ चालला…?
तिसरा – आलोच, मांजरीचा कीस घेऊन…
2 चा पाढा एका कागदावर लिहून
तो जाळल्यास जी राख तयार होते
तिला ‘बेचिराख’ म्हणतात!
शपथ काय काय सुचायला लागलय बसल्या बसल्या !
पूर्वी दोघांचे भांडण सुरु झाले तर
तिसरा सोडवायला जायचा…
आता
.
.
तिसरा त्या भांडणाचा व्हिडिओ बनवतो.
पोलीस – काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री…?
बंड्या – प्रवचन ऐकायला…
पोलीस – कोणत्या विषयावर प्रवचन आहे…?
बंड्या – दारूपासून होणारे दुष्परिणाम
पोलीस – एवढ्या रात्री कोण देत प्रवचन…?
बंड्या – माझी बायको…
संता : अरे यार बंते, हा sent message काय प्रकार आहे ?
बंता : काढलीस ना लाज, एवढं पण माहीत नाही..
sent message म्हणजे perfume वाला message…
संता : काल मी माझ्या बायको ला driver बरोबर सिनेमाला जाताना पाहिलं
बंता : अरे मग तू पण तिच्या मागोमाग जायचास ना सिनेमाला, म्हणजे काय ते तुला कळल असतं…
…
संता : अरे बर झालो नाही गेलो ते, तो सिनेमा मी आधी पहिला होता..
click here to https://t.me/sagark95
पहिला मुलगा : माझे बाबा एवढे उंच आहेत कि हात वर करून छताला लावतात
दुसरा मुलगा: माझे बाबा तर एवढे उंच आहेत कि हात वर करून विमानाला लावतात
तिसरा मुलगा : माझे बाबा पण खूप उंच आहेत पण ते असले चाळे करत नाहीत..
नवरा तिच्या गरोदर बायकोला दवाखान्यात घेऊन जातो.
तेवढ्यात एक माणूस विचारतो – तुमची बायको आहे काय?
नवरा – हो…!
माणूस – प्रेग्नंट आहेत काय?
नवरा (चिडून) – नाही नाही…
कोण म्हणाले…! तिने तर फुटबॉल गिळलाय…!
very funny jokes
देव – मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय पाहिजे…?
गण्या – पैशांनी भरलेली Bag, नोकरी आणि
एक मोठ्ठी गाडी ज्यामध्ये खूप सुंदर मुली असतील.
देव – तथास्तु
(गण्या आता कंडक्टर आहे)
एकदा एका शाळेंत डेप्युटी
शाळा तपासायला आले. एका वर्गांत त्यांनी फळ्यावर
‘NATURE’ अशी अक्षरे लिहिली आणि एका मुलाला विचारले
“हा काय शब्द” आहे?क्षणाचाही विलंब न लावता मुलगा म्हणाला ” नटुरे”.
त्यानंतर एक एक करून सर्व मुलांना तोच प्रश्न विचारला.
सर्व मुलांनी तेच सांगितले “नटुरे”.डेप्युटी संतापले. शिक्षकाला म्हणाले, “हा काय प्रकार आहे?”
शिक्षक उत्तरले “पोरं अजून ‘मटुरे’ (mature ) झालेली नाहीत. नंतर सुधारतील.”marathi jokes
डेप्युटी वैतागून सर्वांना घेवून हेड- मास्तरांकडे गेले व त्यांना झालेला किस्सा सांगितला.
त्यावर शांतपणे हेडमास्तर म्हणाले, “जाऊ द्या हो साहेब !!! या गोष्टीचा त्यांच्या ‘फुटुरे’ (future ) वर कांहीच परिणाम होणार नाही”.
राजूला कुत्रा घेऊन फिरताना पाहून मनूने विचारले, ‘तुझा कुत्रा चावतो का?’ राजूला म्हणाला, ‘छे! अजिबात नाही.’ मनूने कुत्र्याशी खेळण्याचा प्रयत्न केला.
कुत्र्याने त्याचा कचकचीत चावा घेतला. ‘ओय ओय’ करीत मून म्हणाला, ‘तू काय म्हणालास तुझा कुत्रा चावत नाही!’ राजू उत्तरला, ‘पण, हा माझा कुत्रा नाही!
३ मराठी बायका भेळपुरीच्या गाडीवर जातात.
पहिली : मला चाट.
दुसरी : मला रगडा.
तिसरी : मला आधी चाट, नंतर रगडा.
तीने इंग्लिश स्पिकींगचा कोर्स पूर्ण केला
आणि
मला म्हणाली कोणताही प्रश्न विचार मी तो मराठीत ट्रांन्सलेट करून सांगतेमी म्हटल SHAREit ला मराठीत काय म्हणतात ?
ती म्हणाली
वाघ जेवतोय…..🍲