90+christmas wishes in marathi
christmas wishes in marathi : अशा द्या नाताळ सणाच्या मराठीतून शुभेच्छा :प्रभु येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणजेच ख्रिसमस अर्थात नाताळ हा सण ख्रिश्चन बांधवांचा महत्त्वाचा सण आहे. देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात ख्रिसमस सण दरवर्षी २५ डिसेंबरला मोठ्या उत्साहात प्रभु येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणजेच ख्रिसमस अर्थात नाताळ हा सण ख्रिश्चन बांधवांचा महत्त्वाचा सण आहे. देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात ख्रिसमस सण दरवर्षी २५ डिसेंबरला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिसमस या सणामुळेच सरत्या वर्षाचा शेवट हा गोड होत असतो. त्यामुळे हा सणाला महत्त्व प्राप्त झाला आहे. परंतु यंदा देखील ख्रिसमस सणावर करोनाच्या नव्या व्हेरियंटचे सावट असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे यंदा देखील काही नियमांचे पालन करूनच ख्रिसमस साजरा करावयाचा आहे. सोशल माध्यमांद्वारे शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छा संदेश…
christmas wishes in marathi
“सुखाची उधळण!
मेरी ख्रिसमस!
तुम्हाला व कुटुंबियांना
ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा”
click here to https://onlinewish.in/new-year-wishes-in-hindi/
“माझ्याकडून आपणांस व आपल्या
गोड परिवारास
दिनांक 25/12/2024 पासून
सुरू होणाऱ्या
ख्रिसमस सणाच्या
हार्दिक शुभेच्छा”
“प्रभू आपल्या
सर्व संकल्पना पुर्ण करो.
ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा!
सगळा आनंद, सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता,
यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य
हे आपल्याला मिळू दे याच
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!”
click here to https://t.me/sagark95
happy merry Christmas
नाताळ हा शब्द नातूस म्हणजे जन्म या लॅटिन शब्दापासून बनला आहे. पुर्ण जगभरात २५ डिसेंबर ला हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. नाताळमध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा अत्यंत महत्त्वाची आहे. सांताक्लॉज येवून मुलांना भेटवस्तू व खाऊ देतात अशी समज आहे..
“गरिबांना मदत करून भेटवस्तू ठेवा
त्यांचा हातात, त्यांच्या चेहऱ्यावरील
स्मित पाहून ख्रिसमस बनवा उजळ अजून,
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा”
Christmas messages in marathi
“हा नाताळ आपणां
सर्वांसाठी घेऊन येवो
अक्षय्य सुखाची अमुल्य भेट…
आपणां सर्वांना
नाताळच्या
हार्दिक शुभेच्छा!
मेरी ख्रिसमस”
आला सांता घेऊन शुभेच्छा हजारलहान मुलांसाठी भेटवस्तू आणि प्रेमाची बहारतुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवारनाताळच्या हार्दिक शुभेच्छा
दुःख विसरा आणि हसतमुख व्हा, कारण सांता तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आनंदाची बरसात…मेरी ख्रिसमस 2024
“ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना…
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!”