101+ratan tata motivational quotes in marathi
ratan tata motivational quotes in marathi : रतन टाटा हे भारतातील एक प्रतिष्ठित उद्योजक आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. टाटा समूहाच्या नेतृत्वात त्यांनी अनेक महत्वाच्या उद्योगांत टाटा कंपनीला जागतिक स्तरावर नेले. त्यांनी टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि अनेक इतर कंपन्यांचा विकास घडवून आणला.रतन टाटा यांच्या काळात टाटा समूहाने अनेक ऐतिहासिक प्रकल्प हाती घेतले, त्यामध्ये टाटा नॅनो कार, जगातील सर्वात स्वस्त कार म्हणून प्रसिद्ध झाली.
रतन टाटा यांनी जगभरात मोठे अधिग्रहण केले, ज्यात जगातील मोठ्या स्टील कंपन्यांपैकी एक असलेल्या कोरस आणि ब्रिटिश मोटार कंपनी जग्वार लँड रोव्हरचा समावेश आहे.रतन टाटा यांनी 2012 मध्ये टाटा समूहाचे अध्यक्षपद सोडले, परंतु त्यांची भूमिका आणि योगदान अद्यापही उद्योगक्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ते टाटा ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, आणि सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रातही खूप मोठे योगदान दिले आहे.त्यांची साधी जीवनशैली आणि उदार व्यक्तिमत्व यामुळे ते अनेकांच्या आदर्श व्यक्ती आहेत
भारतीय उद्योग क्षेत्रातील दिग्गज रतन नवल टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. रतन टाटा हे केवळ एक यशस्वी उद्योगपती नव्हते तर ते एक महान
व्यक्ती देखील होते. ते अत्यंत शिस्तबद्ध आणि संतुलित वर्तन असलेले टाटा हे पहिले उद्योगपती होते ज्यांनी एक लाखात कार देण्याचा संकल्प पूर्ण केला. वयाच्या 21 व्या वर्षी, रतन टाटा यांची टाटा समूहाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, जो ऑटोपासून स्टीलपर्यंतच्या व्यवसायांमध्ये गुंतलेला समूह होता.
ratan tata motivational quotes in marathi
योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही. मी निर्णय घेतो आणि मग ते योग्य सिद्ध करतो.
इतरांचे अनुकरण करणारी व्यक्ती थोड्या काळासाठी यश मिळवू शकते, परंतु तो आयुष्यात जास्त प्रगती करू शकत नाही.
आयुष्यात फक्त चांगली शैक्षणिक पात्रता किंवा चांगले करिअर पुरेसे नाही. त्यापेक्षा संतुलित आणि यशस्वी जीवन जगणे हे आपले ध्येय असले पाहिजे. संतुलित जीवन म्हणजे आपले चांगले आरोग्य, लोकांशी चांगले संबंध आणि मनःशांती या गोष्टी असणार महत्त्वाचे आहे.
आयुष्य हे चढ-उतारांनी भरलेले आहे, त्याची सवय करून घ्यावी.
दसऱ्याच्या शुभेच्छा साठी येथे क्लिक करा..👉🤗 https://onlinewish.in/90dussehra-wishes-in-marathi/
रतन टाटा यांचे प्रसिद्ध कोट्स, आयुष्याला कलाटणी देण्यासाठी नक्की वाचा
आपल्या चुका आपल्या एकट्याच्या आहेत, आपले अपयश एकट्याचे आहे, त्यासाठी कोणाला दोष देऊ नये. चुकीतून शिकून आयुष्यात पुढे जायला हवे.
आपण माणसं आहोत, संगणक नाही, त्यामुळे जीवनाचा आनंद घ्या, नेहमी गंभीर करू नका.
तुम्हाला जे योग्य वाटतं त्यासाठी नेहमी उभे राहा आणि शक्य तितके निष्पक्ष राहा.
टीव्हीचे आयुष्य खरे नाही आणि टीव्ही मालिकेसारखे आयुष्यही नाही. वास्तविक जीवनात विश्रांती नाही, फक्त काम आहे.
काही शाळा तुम्हाला उत्तीर्ण होईपर्यंत परीक्षा देऊ देतात. पण बाहेरच्या जगाचे नियम वेगळे आहेत, तिथे हरणाऱ्याला दुसरी संधी मिळत नाही.
Ratan Tata images and quotes
ज्येष्ठ उद्योगपती आणि अत्यंत उदार व्यक्तीमत्व रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. या वृत्तानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. आजच्या तरुणाईला नवी दिशा दाखविणारे ते होते. त्यांचे आदर्श, विचार आणि तत्त्वे नेहमी युवकांना मार्गदर्शक ठरली आहेत. जीवनात यशाचा कोणताही शॉर्टकट नाही, असे ते नेहमी सांगतात.
महाविद्यालयीन शिक्षणातून पाच आकड्यातून मिळणाऱ्या पगाराचा विचार करु नका. एका रात्रीतून कोणी यशस्वी होत नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत आणि श्रम करावे लागतात.
तुमची चूक फक्त तुमची चूक आहे. तुमचे अपयश तुमचेच अपयश आहे. त्याबद्दल इतर कोणाला दोष देऊ नका. आपल्या चुकांमधून शिका आणि पुढे जा.
इतरांचे अनुकरण करणारी व्यक्ती थोड्या काळासाठी यश मिळवू शकते, परंतु तो आयुष्यात जास्त प्रगती करू शकत नाही.
मेहनत करणाऱ्या तुमच्या मित्रांना तुम्ही कधीही चिडवू नका. एक वेळ अशी येईल की तुम्हालाही त्याच्या हाताखाली काम करावे लागेल.
त्रपट किंवा टीव्हीवर दाखवण्यात येणारे जीवन खरे जीवन नाही. जीवन चित्रपट किंवा एखाद्या धारावाहीकप्रमाणे नाही. प्रत्यक्ष जीवनात आराम नसतो. काम आणि फक्त काम असते.
रतन टाटा यांचे अनमोल विचार
आपल्या सर्वांमध्ये एकसमान कलागुण नाहीत. परंतु आपल्या सर्वांना आपली प्रतिभा विकसित करण्याच्या समान संधी असतात
सर्वात मोठे अपयश प्रयत्न न करणे हे आहे
लोखंडाला कोणीही नष्ट करू शकत नाही पण त्याला त्याच गंज नष्ट करू शकतो. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला इतर कोणीही नष्ट करू शकत नाही त्याला त्याची मानसिकता नष्ट करते.
तुमची चूक तुमची एकट्याची आहे, तुमचे अपयश एकट्याचे आहे, त्यासाठी कोणाला दोष देऊ नका. आपल्या चुकांमधून शिका आणि आयुष्यात पुढे जा.
ज्या दिवशी मी उडण्यास सक्षम नसेल तो दिवस माझ्यासाठी अत्यंत दुखी दिवस असेल.
शेवटी आपल्याला अशा संधीसाठी पश्चाताप होतो ज्या आपण गमावतो. प्रत्येक छोटी संधी तुम्हाला मोठे बनवू शकते.
click here to join channel https://t.me/+5UdivbXp4zI4MGM1
जर लोक तुमच्यावर दगडफेक करत असतील तर त्या दगडांचा वापर तुमचा महाल बांधण्यासाठी करा.