[100+]marathi inspirational quotes|आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार

[100+]marathi inspirational quotes|आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
< Group Join Now

marathi inspirational quotes|आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार : आम्ही जीवनात, आम्हाला प्रेरणादायी मराठी कोट्स चांगले आहे, म्हणून आम्ही तुम्हासाठी जगातील सर्वात मशाली आणि प्रेरणादायी मराठी कोट्स शेअर करत आहोत जे तुमचे जीवन बदलून टाकतील.In our lives, we require inspiring Marathi Quotes, so we are presenting to you the most powerful and Motivational Marathi Quotes in the world that will alter your life.

[100+]marathi inspirational quotes|आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार

[100+]marathi inspirational quotes|आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार

ठरवले ते प्रत्यक्षात होते असंच नाही आणि जे कधी ठरवलेले असते ते होते असेच नाही याला आयुष्य असं म्हणतात. 

काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. 

ध्येय साध्य करणे  कितीही कठीण असो जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही.

cick here to https://t.me/sagark95

नशिबाचे दार आपणहून कधीच उघडत नसते मेहनत करूनच उघडावे लागते.

भलेही यशाची खात्री नसेल पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असायला हवी 

माणसाच्या आयुष्यातील संकटं ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहे.

अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप
#भावूक बनवून जाते,ती म्हणजे हिमतीने हारा..
पण कधी हिम्मत हारु नका..”

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.

छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

“चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात
आणि चांगल्या स्वभावाने ही नाती
जन्मभर टिकून राहतात.!”

मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी
मनुष्य शोभून दिसतो,
मोत्याच्या हारांनी फक्त सौंदर्य दिसतं,
पण घामाच्या धारांनी कर्तुत्व सिद्ध होत..”

मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर
अपमान गिळायला शिका,
उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक
स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!

जगात काय बोलत आहात,
यापेक्षा कोण बोलत आहात याला जास्त महत्त्व आहे
परिस्थिती हा अश्रूंचा कारखाना आहे

click here to https://onlinewish.in/acharya-prashant-quotes-in-hindi/

marathi inspirational quotes

[100+]marathi inspirational quotes|आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना
सामोरे गेल्याशिवाय चांगल्या
दिवसांची किंमत कळत नाही.

तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर
थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा
आणि पुढे चालत रहा.

तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर,
लोक हसत नसतील तर,
तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.

न हरता, न थकता न थाबंता
प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी
नशीब सुध्दा हरत.

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू नका,
कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

“नदीचा उगम हा छोटा असतो पण..
ती पुढे जाऊन जिवदायिनी बनते.
चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते,
मात्र ‘सातत्य’ आणि ‘विश्वासपूर्ण’ वाटचाल असेल
तर निश्चित ध्येय गाठता येते.”

जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते,
नवीन काहीतरी सुरु होण्याची.

भरलेला खिसा माणसाला ‘जग’
दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातली
‘माणसं’ दाखवतो

 कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे.
ते शक्य नसेल तर कमीत जास्तीत जास्त कसं नसावं यालातरी नक्कीच महत्त्व आहे

Motivational Quotes in Marathi for Success

[100+]marathi inspirational quotes|आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते. पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते 

 यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अधिक प्रबळ असायला हवी 

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

माझ्यामागे कोण काय बोलतं,
याने मला काहीच फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.

ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

पराभवाची भीती बाळगू नका
एक मोठा विजय तुमचे सर्व
पराभव पुसून टाकू शकतो.

आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या
स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.

प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात,
ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते – महात्मा ज्योतिबा फुले 

[100+]marathi inspirational quotes|आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार

Treading

More Posts