101+friendship day wishes in marathi
friendship day wishes in marathi : मित्रत्व दिन: आपुलकीचा सण मित्रत्व दिन म्हणजेच फ्रेंडशिप डे, हा दिवस जगभरात साजरा केला जातो. हा सण आपल्याला आपल्या मित्रांसोबतच्या नात्याची आठवण करून देतो आणि आपुलकीने भरलेल्या या नात्याला आणखी मजबूत करतो.
मित्रत्व दिनाची सुरुवात :फ्रेंडशिप डेची सुरुवात 1930 मध्ये अमेरिकेत झाली. हा दिवस साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपापल्या मित्रांना शुभेच्छा देतात, भेटवस्तू देतात, आणि आपल्या नात्याला पुन्हा एकदा नव्याने दृढ करतात.मित्रत्वाचा महत्त्व मित्र आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. ते आपल्या आयुष्यात आनंद, प्रेम आणि साथ आणतात. संकटाच्या वेळी आधार देतात आणि आनंदाच्या क्षणी आपल्यासोबत हसतात. मित्रत्व म्हणजे दोन जीवांचा एक सुंदर नाता, जिथे विश्वास, समर्पण आणि प्रेम असते
101+friendship day wishes in marathi
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत,
जरी ते रोज बोलत नसले तरी
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
* मैत्री आपली मनात जपली
कधी सावलित विसावली
कधी उन्हात तापली
मैत्री आपली कधी फुलात बहरली
कधी काट्यात रुतली मैत्री आपली !!
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
* लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो
लोक स्वप्न पाहतात, आम्ही सत्य पाहतो
फरक एवढाच आहे की लोक जगात
मित्र पाहतात पण आम्ही
मित्रामध्ये जग पाहतो.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शब्दा पेक्षा सोबतीच
सामर्थ्य जास्त असते,
म्हणून मैत्रीचे खरे समाधान
खांद्यावरच्या हातात असते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्याच्या कोणत्याही
वळणावर माणूस कधीच
एकटा पडू नये म्हणून…
देवानं “मैत्रीचं” नातं निर्माण केलं..
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
cliek here https://onlinewish.in/91gudi-padwa-wishes-in-marathi/
मैत्रिणीला फ्रेंडशिप डे च्या शुभेच्या
मैत्री हे जगातील
एकमेव नातं आहे…
जे रक्ताचं नसलं तरी
खात्रीचं असतं.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
click here to https://onlinewish.in/shravan-somwar-wishes-in-marathi/
काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैञीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात
आणि आयुष्यच बनून जातात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आज काल जळणारे भरपूर झालेत,
त्यांना जळु दया..
आम्हाला साथ देणारे
मित्र भरपूर आहेत
हे त्यांना कळू दया
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Friendship Day Message In Marathi
* मोहाच्या नीसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला
साथ देते ती मैत्री,
आणि जी फक्त आपली असते ती मैत्री
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तुला विसरणार नाही याला खात्री
म्हणतात आणि तुला याची खात्री
असणे यालाच मैत्री म्हणतात,
यालाच मैत्री म्हणतात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Friendship Day Quotes In Marathi | फ्रेंडशिप डे कोटस
friendship day wishes in marathi
मैत्री आपली मनात जपली
कधी सावलित विसावली
कधी उन्हात तापली
मैत्री आपली कधी फुलात बहरली
कधी काट्यात रुतली मैत्री आपली !!
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शब्दा पेक्षा सोबतीच
सामर्थ्य जास्त असते,
म्हणून मैत्रीचे खरे समाधान
खांद्यावरच्या हातात असते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
अनोळखी अनोळखी म्हणत असताना
अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं
म्हणजे “मैत्री”
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
* आयुष्याच्या कोणत्याही
वळणावर माणूस कधीच
एकटा पडू नये म्हणून…
देवानं “मैत्रीचं” नातं निर्माण केलं..
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
* मैत्री हे जगातील
एकमेव नातं आहे…
जे रक्ताचं नसलं तरी
खात्रीचं असतं.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैञीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात
आणि आयुष्यच बनून जातात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
* आज काल जळणारे भरपूर झालेत,
त्यांना जळु दया..
आम्हाला साथ देणारे
मित्र भरपूर आहेत
हे त्यांना कळू दया
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
friendship day quotes in marathi
* मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय
जे कधी तिरस्कार करत नाही,
एका गालावरील खळी जी कधीही रडू देत नाही
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मैत्री ही कृष्ण आणि सुदाम्यासारखी असावी
एकाने गरीबीतही स्वतःचा कधीच स्वाभिमान सोडला नाही
आणि दुसऱ्याने श्रीमंतीचा कधीच अभिमान केला नाही.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जन्म हा थेंबासारखा असतो
आयुष्य ओळीसारखं असतं
प्रेम त्रिकोणासारखं असतं
मैत्री मात्र वर्तुळासारखी असते
कारण, मैत्रीला शेवट नसतो
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जिथे बोलण्यासाठी शब्दाची गरज नसते,
दुःख व्यक्त करण्यासाठी आसवांची गरज नसते
त्यालाच मैत्री म्हणतात
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण येत राहील
एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवरळत राहील
कितीही दूर जरी गेलो तरी
मैत्रीचे हे नाते आज आहे
तसेच उद्या राहील…
मैत्री दिनाच्या शुभेच्छा
Friendship Day Quotes For Wife In Marathi
आयुष्यात अनेक लोक येतात आणि जातात
पण एक मैत्रीण अशी असते
जी कायम ह्रदयात घर करून राहते.
फ्रेंडशिप डेच्या प्रेमळ शुभेच्छा
आयुष्यात खूप फ्रेंड्स मिळाले पण स्पेशल तूच आहेस
फ्रेंडशीप डे 2024 च्या शुभेच्छा!
एक नातं विश्वासाचं,
एक नातं प्रेमाचं…
फ्रेंडशिप डेच्या प्रेमळ शुभेच्छा
मैत्री म्हणजे अलगद स्पर्श मनाचा,
मैत्री आणि प्रेम म्हणजे अतुट बंध आयुष्याचा.
फ्रेंडशिप डेच्या प्रेमळ शुभेच्छा
माझी मैत्रीण,
माझी सर्वस्व,
माझी बायको
माझ्यासाठी तूच सर्व काही आहेस,
फ्रेंडशिप डेच्या प्रेमळ शुभेच्छा
click here to https://courseinmarathi.com/
Happy Friendship Day For Husband In Marathi
माहेरी एक चहा देखील न करणारी मी,
तुझ्यासाठी सगळा स्वयंपाक करायला कधी शिकले ते कळलं सुद्धा नाही…
यालाच मैत्रीपलीकडच्या नात्याची जादू म्हणत असावे.
फ्रेंडशिप डेच्या प्रेमळ शुभेच्छा
एक स्वप्न दोघांचे प्रत्यक्षात आले,
मैत्रीच्या पलीकडे जात नात्याला नवे रूप मिळाले…
मैत्री दिनाच्या शुभेच्छा!
मैत्री,
प्रेम आणि जीवन याचा एकत्र मेळ म्हणजे नवराबायको…
मैत्री दिनाच्या शुभेच्छा!
जेव्हा तुम्हाला मैत्रीत अपेक्षेपेक्षा जास्त काही तरी मिळतं ना…
तेव्हा खूप भारी वाटतं. मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!
खूप भारी वाटतं जेव्हा आपली काळजी
कोणी आपल्यापेक्षा जास्त घेतं…
मैत्री दिनाच्या शुभेच्छा नवरोबा!!!
समारोप :
नमस्कार वाचक मंडळी वरील लेखामध्ये आपण मैत्री दिनाच्या शुभेच्छा बद्दल शुभेच्छा आणि विविध कोट बघितले. आशा करतो की आपणास ते नक्कीच आवडले असतील तुमच्याकडे अजून काही नवनवीन शुभेच्छा असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा यासाठी आमच्या onlinewish.in या साईटवर कमेंट करा आणि विजिट करा धन्यवाद.
FAQ’S
मैत्री दिन म्हणजे काय?
मैत्री दिन हा मित्रांचा सण आहे, जो मित्रांमधील स्नेह आणि एकमेकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो
मैत्री दिन कसा साजरा केला जातो?
मित्रांना शुभेच्छा देणे, गिफ्ट्स देणे, पार्टी आयोजित करणे, आणि सोशल मीडियावर पोस्ट करून मित्रांना धन्यवाद देणे असे विविध मार्गाने हा सण साजरा केला जातो
मैत्री दिनाचे महत्व काय आहे?
मैत्री दिन मित्रांच्या नात्याचे महत्व आणि मूल्य अधोरेखित करतो. तो आपल्याला आपल्या मित्रांचे प्रेम आणि समर्थन लक्षात आणून देतो
मैत्री दिनासाठी काही खास गिफ्ट आयडिया काय आहेत?
मैत्री ब्रेसलेट्स, फोटो फ्रेम्स, पर्सनलाइज्ड गिफ्ट्स, चॉकलेट्स, फ्लॉवर्स, आणि मेमोरीज अल्बम्स यांसारखे गिफ्ट्स मैत्री दिनासाठी उत्कृष्ट पर्याय आहेत
मैत्री दिनाच्या शुभेच्छा कशा द्याव्यात?
आपल्या मित्रांना खास संदेश, शायरी, किंवा मैत्रीवरील सुविचारांसह शुभेच्छा द्याव्यात. तसेच, सोशल मीडियावर पोस्ट करून देखील शुभेच्छा देऊ शकता