91+shiv jayanti wishes in marathi

shiv jayanti wishes in marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
< Group Join Now

shiv jayanti wishes in marathi: शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा : शिवजयंती हा शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव आहे. हा दिवस महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना, त्यांचे साहस, नेतृत्वगुण आणि राज्यकारभार यांची आठवण करून दिली जाते. शिवजयंतीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली, व्याख्यानं आणि पारंपारिक खेळांचे आयोजन केले जाते. हा उत्सव महाराजांच्या आदर्शांचा प्रसार करण्याचा आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे

अखंड महाराष्ट्रचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म जिजाऊंच्या पोटी पुण्याच्या शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख फाल्गुन वद्य तृतीया असल्याने या दिवशी शिवभक्त शिवजयंती हा दिवस साजरा करतात. चला तर मग, शिव जयंती निमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास शिव जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.

shiv jayanti wishes in marathi

जय जय जय जय भवानी जय जय जय जय शिवाजी.
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

छत्रपती आमचा मान तोची आमुचा सन्मान.
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

पुन्हा सुदूर पसरवू,

महाराष्ट्राची कीर्ति ।

शिवरायांची स्मरुन मुर्ती,

शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती ।

एकच ध्यास,

जपू महाराष्ट्राची संस्कृती! 

शिवजयंतीच्या शुभेच्छा

ताकद हत्तीची…

चपळाई चीत्त्याची…

भगवे रक्त…

शरीराने सक्त…

झुकते इथेच दिल्लीचे तख्त…

अन झुकवू शकतात फक्त मराठेच…

हर हर महादेव…

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

जेव्हा जेव्हा उठेल बोट स्वराज्यावर रक्त माझे सळसळेल

धडधडते हृदय आणि सळसळते रक्त फक्त जय शिवराय बोलेल..

शिवजयंती च्या शुभेच्छा

click here to http://teacher-day-quotes-in-marathi

चिरून छाती शत्रूची

रक्ताने आम्ही माखले या धरतीला

असेच नाही म्हणत मराठे,

शिवरायांच्या या जातीला..

जय शिवराय

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा

अंगात हवी रग

रक्तात हवी धग

छाती आपोआप फुगते

एकदा जय शिवराय बोलून बघ

जय शिवराय..

शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा

शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा

अरे कापल्या जरी आमच्या नसा

तरी उधळण होईल भगव्या रक्ताची

आणि फाडली जरी आमची छाती

तरी दिसेल मूर्ती फक्त शिवरायांची…

जय शिवराय 

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले,

शत्रूंना सदा परतून तूच लावले हल्ले

धर्म रक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी,

हे शिवराय प्रणाम तुजला कोटी-कोटी

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

click here to https://onlinewish.in/motivational-quotes-in-hindi/

प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले,

शत्रूंना सदा परतून तूच लावले हल्ले

धर्म रक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी,

हे शिवराय प्रणाम तुजला कोटी-कोटी

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

मराठी माझी जात

मराठी माझा धर्म

मराठी माझी माती

मराठी माझं रक्त

मराठी माझी शान

मराठी माझा मान

मराठी माझा राजा

जय शिवराय

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

इतिहासाच्या पानावर

रयते च्या मनावर

मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर

राज्य करणारा राजा म्हणजे

राजा शिवछत्रपती

मानाचा मुजरा

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

click here to https://courseinmarathi.com/

यशवंत, किर्तीवंत,
सामर्थ्यवंत, वरदवंत,
पुण्यवंत, नीतीवंत,
जाणता राजा
छत्रपती शिवाजी महाराज 🚩

!!प्रौढ प्रताप पुरंधर !!
!! क्षत्रिय कुलावतंस !!
!!सिंहासनाधिश्वर !!
!!महाराजाधिराज !!
!!योगीराज श्रीमंत
!!छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!
!! तमाम शिवभक्तांना !!
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा…!

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा….

ज्या मातीत जन्मलो तिचा
रंग सावळा आहे.
सह्याद्री असो वा हिमालय,
छाती ठोक सांगतो
मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा…!

अखंड महाराष्ट्रचे आराध्य दैवत
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या,
ताकत तर सगळ्यांच्या मनगटात होती,
पण स्वराज्य स्थापनेची ईच्छा फक्त
‘मराठी’ रक्तात होती.
जय भवानी जय शिवाजी…

जगातील एकमेव राजा असा आहे
ज्याचा जन्म आणि मृत्यू किल्ल्यावरच झाला
तो राजा म्हणजेच छत्रपती श्री शिवाजी महाराज.
शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा….

जेव्हा जेव्हा उठेल बोट स्वराज्यावर रक्त माझे सळसळेल
धडधडते हृदय आणि सळसळते रक्त फक्त जय शिवराय बोलेल..!
शिवजयंतीच्या शुभेच्छा…

चिरून छाती शत्रूची
रक्ताने आम्ही माखले या धरतीला
असेच नाही म्हणत मराठे,
शिवरायांच्या या जातीला….
जय शिवराय

समारोप :

नमस्कार वाचक मंडळी वरील लेखामध्ये आपण शिवजयंती बद्दल शुभेच्छा आणि विविध कोट बघितले. आशा करतो की आपणास ते नक्कीच आवडले असतील तुमच्याकडे अजून काही नवनवीन शुभेच्छा असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा यासाठी आमच्या onlinewish.in या साईटवर कमेंट करा आणि विजिट करा धन्यवाद.

shiv jayanti wishes in marathi

Treading

More Posts