61+marathi motivational quotes
marathi motivational quotes : “प्रेरणादायी मराठी सुविचार: यशस्वी जीवनासाठी उत्तम विचार आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारे प्रेरणादायी मराठी सुविचार.
marathi motivational quotes
“चांगले लोक आणि चांगले मित्र शोधण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मध्ये चांगले विचार घडवा बदल करा, बगा मग एक दिवस तेच लोक तुम्हाला शोधत निघेल.”
“आयुष्यात हरणे काय असते ही चांगलाच माहिती आहे पण आता जिंकायच कस असते ते अनुभवायच आहे . आणि त्या साथी माझी पूर्ण तयारी आहे.”

“बऱ्याच लोकानी मला हरतांनी पाहल आहे माझ्या हरण्या वरती हसतानी पाहल आहे ,पण आता मला त्यांना जिंकून सुध्या दाखवायचं आहे.”
“आयुष्यात जेव्हा तुम्हाला अस वाटेल की आता सगळ संपून गेल आहे , तेव्हा समजून जा की हीच ती खरी वेळ आहे. आयुष्यात स्वत:ला सिद्ध करून दाखविण्याची.”
“आयुष्यात हात पकडून पुढे नेणारे खूप कमी लोक असतात आणि मागे ओढायला सगळेंच बसलेले असतात.”
click here to https://courseinmarathi.com/
“प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येणे ही त्याच्या आयुष्यात यशाचा आनंद घेण्याकरिता उत्तम आहे.”
“आपले ध्येय साकार करण्यासाठी स्वत: पुढाकार घेणे जीवनात खूप मोठी भूमिका बाजवते.”
“पैसा कमावणे याचा अर्थ फक्त धन कमावणे असा होत नाही ,तर तो एक अनुभव ,नाती, मानसन्मान, वागणूक आणि संस्कार य्य गोष्टी सुद्धा कमाई मध्येच मोजले जात असते.”
click here to https://onlinewish.in/90anniversary-wishes-for-couple/

marathi motivational quotes on life
“जर आयुष्यात यश मिळविण्यात अडथळा येत असेल, तर लक्षात ठेवा आणि मार्ग बदलवून पहा पण आपल ध्येय तेच ठेवा कायम.”
प्रत्येक कठीण वेळ ही आपल्याला काहीतरी काहीतरी चांगलच शिकून जात असते त्यासाठी तुम्ही वेळोवेळी खंबीर उभे रहा ,तुमची नक्कीच वेळ बदलून जाईल
“दररोज अश्या काही गोष्टी करा,ज्याची तुम्हाला सर्वात जास्त भीती वाटते . तुमची भीती नाहीशी होऊन जाईल. आयुष्यात कधीच तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही “
“भूतकाळावर रडू नकोस, ते गेले आहे. भविष्याबद्दल ताण देऊ नका, ते आलेले नाही. वर्तमानात जगा आणि ते सुंदर बनवा.”
“आजूबाजूला रहा. तुमचा धीर सोडू नका, फक्त चालत राहा
“आपली सर्वात मोठी कमजोरी हार मानण्यात आहे. यशस्वी होण्याचा सर्वात निश्चित मार्ग म्हणजे नेहमी आणखी एकदा प्रयत्न करणे.
click here to https://onlinewish.in/marathi-motivational-quotes/
