99+birthday wishes for son in marathi

birthday wishes for son in marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

birthday wishes for son in marathi :मुलासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश : प्रत्येकाचा वाढदिवस खास असतो पण जेव्हा तो तुमच्या मुलाचा असतो तेव्हा तो आणखी खास बनतो. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या मुलाचा वाढदिवस तुमच्या मुलासारखाच सुंदर करायचा आहे. तुमच्या मुलाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आणि वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करूया.

 वाढदिवसाचा दिवस म्हणजे आपल्या कुटुंबासाठी एक विशेष दिवस असतो, कारण हा दिवस आपल्या आयुष्यात एक खूप मोठा आणि आनंदी दिवस असतो. आणि आपल्या मुलाचा वाढदिवस ! म्हणजे सर्वात महत्वचा दिवस असतो. या खास दिवशी, कुटुंबातील सर्वजण गोड गोड शुभेच्छा देतात. जसे की, तू नेहमीच आपल्याला गोड हसण्यात आणि आनंदित ठेवण्यात यशस्वी होतो. तुझ्या मेहनतीने आणि चिकाटीने आयुष्यात उंचावर पोहोचण्याची मला पूर्ण विश्वास आहे. तुझ्या प्रत्येक सपन्यांची पूर्णता होवो आणि तुझ्या आयुष्यात प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला असो.या ब्लॉग मध्ये आपण लाडक्या मुलासाठी वाढिवसानिमित्त शुभेच्छा संदेश, आणि quotes Ani छान इमेज आपल्या साठी घेऊन आलो आहे चला तर मग बघुया..

birthday wishes for son in marathi

click here to https://onlinewish.in/sunday-morning-wishes-in-hindi/

birthday wishes for son in marathi
प्रिय मुला, तू आमच्यासाठी राजकुमारीसारखा आहेस.
तुमचे येणारे वर्ष उत्तम आणि उज्वल जावो अशी मी प्रार्थना करतो.
आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
देवाने एक अनमोल भेट
दिली तुझ्या रुपात…
आता काही फार अपेक्षा
नाही या माझ्या जगात
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
प्रेमात तुला
आम्ही दोघांनी
वाढवले…
तुझ्या वाढदिवशी
सुखाचे क्षण
मज आठवले
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
सह्याद्रीसारखा कणखर
हो तू आयुष्य जगताना
जप आपली माणसे
प्रगतीचे शिखर गाठताना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
तुझ्या सुखासाठी
हजार दुःख सोसेल
मी तुझ्या समृद्धीसाठी
बेटा तुच एक आधार आहे
माझ्या जगण्यासाठी
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
सह्याद्रीसारखा कणखर
हो तू आयुष्य जगताना
जप आपली माणसे
प्रगतीचे शिखर गाठताना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

Birthday Wishes For Son From Mother In Marathi | आईकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आशीर्वाद माझा कायम
तुझ्या सोबत राहणार
तू घे स्वप्नांना कवेत
दोघे मिळून आम्ही
ते क्षण नजरेत
भरून ठेवणार…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
तुझ्यासा महान आहे...
तुझ्यामुळे मी आई आहे
प्रेमाने जगा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
आनंद आम्हाला
फार झाला
मुलगा म्हणून
जन्माला तू आला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
भावी आयुष्यात
फुलांनी तुझी
वाट सजवावी
अंधार दिसेल तिथे
प्रकाशाची ज्योत मिळावी
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

click here to

ओठांवर हसू, गालावर खळी,संसारवृक्षाच्यावेलीवर उमली एक कळी,बेटा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा💐

आम्ही खूप नशीबवान आहोत,आम्हाला तुझ्यासारखे पुत्र रत्न लाभले,आणि त्या देवाचे ही आभारज्याने तुझ्या रूपात आम्हाला खर सुख दिलेतू नेहमी खुश रहा 💐Happy Birthday My Lovely Son😊

Birthday Wishes In Marathi For Son From Father | वडिलांकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

इवलीशी बोटं,इवलेसे हात,आहेस तू सुंदर आणिगुणी माझा बाळ,बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

वेळ किती लवकर जातो,कालपर्यंत माझे बोट धरूनचालणारा माझा मुलगाआज स्वताच्या पायावर उभा आहेमुला तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिकयश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना…..$

अगणित मुले या जगात जन्माला येतात,
पण तुझ्यासारखा आज्ञाधारक मुलगा नशीबात येणे दुर्लक्षच,
माझ्या लाडक्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुझ्या हसण्याने फुलतंय घर आमचं,
तुझ्या प्रत्येक स्वप्नाला मिळो यशाची गाठ .
जन्मदिवसाच्या खूप शुभेच्छा,
माझ्या प्रिय मुला!🎂

Blessing Birthday Wishes For Son In Marathi | आशीर्वाद वाढदिवस शुभेच्छा मुलासाठी

सोनेरी सूर्याची,सोनेरी किरणेसोनेरी किरणांचा,सोनेरी दिवससोनेरी दिवसाच्या,सोनेरी शुभेच्छाकेवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला✨💕 वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

लखलखते तारे, चमचमते तारे, खुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले, तुझ्यासाठीच आज तारे सजले, माझ्या लाडक्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तुझे जीवन असो नेहमी प्रकाशमय,
तुझ्या यशाने उजळू दे तुझे जीवनगाणे .
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
माझ्या लाडक्या मुला!🎂

तुझ्या हसण्याने फुलतंय घर आमचं,
तुझ्या प्रत्येक स्वप्नाला मिळो यशाची गाठ .
जन्मदिवसाच्या खूप शुभेच्छा,
माझ्या प्रिय मुला!🎂

birthday wishes for son in marathi

Happy Birthday My Son Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा लाडक्या मुलासाठी

तू आहेस माझ्या जीवनाचे सुंदर पान ,
तुझ्या हसण्यातच आहे
माझे आयुष्य उजाळलेल.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
माझ्या लाडक्या मुला!🎂

तू आहेस माझे हृदय, माझे सगळे जग,
तुझ्या यशाने फुलावे आयुष्याचे झाड
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
माझ्या सोन्या मुला!🎂

सुखी, आरोग्यपूर्ण, आणि
यशस्वी जीवनासाठी तुझ्या
वाढदिवशी हार्दिक शुभेच्छा!🎂

Birthday Status For Son In Marathi | मुलाच्या दिवसाला ठेवा खास स्टेटस

बाळा तुला आयुष्यात अजून खूप मोठे व्हायचे आहे, आयुष्याची हीच खरी सुरुवात आहे, कितीही मोठा झालास तरी आहेस तू माझा लाडका, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा बच्चा..!

तू नेहमी पुढे चालत राह ,
असेच यशस्वी होत राह,
तुला भावी आयुष्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा!🎂

प्रिय माझा लाडका मुलगा ,
तुझ्या वाढदिवसानिमित्त
तुला मनःपूर्वक शुभेच्छा!🎂

click here to

तुझ्या जन्म दिनाने झालाय सगळ्यांना हर्ष, परमेश्वराकडे एकच मागणे आहे, तुला आयुष्य मिळावे हजारो वर्ष, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तर आजच्या लेखांमध्ये आपण (Birthday Wishes For Son In Marathi ) मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा. Birthday Wishes In Marathi, स्टेटस मेसेज,कोट्स यांचा संग्रह केलेला आहे. मुलासाठी वाढदिवसाच्या निमित्याने शुभेच्छा देवून त्यांचा दिवस खास करा. तसेच तुम्ही या शुभेच्छा तुमच्या मित्र परिवारांना, कुटुंबातील सदस्यांना सोशल मीडियातून, स्टेटस ठेवून पोस्ट अपलोड करून, वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. ह्या शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा आहे.

अश्याच विशेष प्रेरणादायी विचार,मॅसेज ,स्टेटस, कोंट्स आणि शुभेच्छा साठी आमच्या onlinewish.in वेबसाइट ला भेट द्या

Treading

More Posts