95+नवरात्री मंगलमय शुभेच्छा || Navratri Wishes in Marathi ||
नवरात्री मंगलमय शुभेच्छा || Navratri Wishes in Marathi ||: माता दुर्गा आणि राक्षस महिषासुर यांच्यात झालेल्या युद्धात दुर्गा माताने त्याचा वध करून जगाचे कल्याण केले, वाईटावर चांगल्याचा विजय हे दर्शवणारा आणि देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना समर्पित हा सण आहे.
दुर्गा मातेची पूजा-अर्चना, घटस्थापना, उपवास-व्रत, जागरण, कीर्तन, कन्यापूजा, हवन इत्यादी धार्मिक विधी नवरात्रीत विशेष महत्व आहे. विविध भागांमध्ये नवरात्री वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.
नातेवाईक, मित्रमंडळी, सहकाऱ्यांना द्या नवरात्री, घटस्थापना आणि विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा!
|| नवरात्री मंगलमय शुभेच्छा || Navratri Wishes in Marathi ||
- हे देवी तुझ्या चरणी आस घेऊन आलो आहे
तू सदा ठेव डोक्यावर हात म्हणजे दुःख येणार नाही आसपास
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छाअम्बा मातेचे नऊ रूप तुम्हाला कीर्ति, प्रसिद्धी, आरोग्य, धन, शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ति आणि शक्ति देवो. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
- जवळ असो वा लांब असो
मनातलं ऐकते आई
आई अखेर असते आई
प्रत्येक भक्ताचं ऐकते आई
तुमच्या घरी माता शक्तीचा वास असो
प्रत्येक संकटाचा नाश होवो
जय माता दी
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छाclick here to https://onlinewish.in/60navratri-wishes-in-marathi/
Navratri Messages In Marathi | नवरात्रीसाठी शुभेच्छा संदेश
ज्या क्षणाची पाहत होतो वाट, तो आज आला आहे. होऊन पालखीत स्वार,देवी आली आहे.शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
ही नवरात्री आई कूष्मांडा तुम्हाला ऊर्जा, आरोग्य, आणि समृद्धी देऊ दे. शुभ नवरात्री.
लक्ष्मीचा हात असो, सरस्वतीची साथ असो, गणपतीचा वास असो आणि मां दुर्गेचा आशिर्वाद असो. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.
नवा दीप उजळो, नवी फुल उमलोत, नित्य नवी बहार येवो, नवरात्रीच्या या शुभ दिवशी तुम्हावर देवीचा आशिर्वाद राहो, शुभ नवरात्री.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
जागर करती भक्तजन सारे, ऐकण्या तूझ्या अलौकिक कथा. करिता गुणगान तुझे अंबे, दूर होती साऱ्या व्यथा..नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.!
10+Navratri Chya Hardik Shubhechha | नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
click here to https://t.me/sagark95
आई अंबाबाईची साथ राहो, कृपेचा मस्तकी हात राहो, श्री लक्ष्मीचा घरी वास राहो, अंतरी आईचा निवास राहो.नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!