91+nephew birthday wishes in marathi
nephew birthday wishes in marathi : मामासाठी त्याचा भाचा असतो खास. अशा लाडक्या मामा- भाच्याची जोडी तुम्हीही आहात का? मग तुमच्या भाच्याच्या वाढदिवशी तुम्ही त्याला एकदम दमदार अशा शुभेच्छा द्यायला हव्यात. त्यासाठीच आम्ही भाच्याला हार्दिक शुभेच्छा, लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर असे सगळे काही शेअर करत आहोत. ते तुम्ही खास तुमच्या लाडक्या भाच्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेअर करायला अजिबात विसरु नका. तुमच्या लाडक्या भाच्याच्या वाढदिवस दणक्यात साजरा करायलाही विसरु नका. चला जाणून घेऊया या मस्त अशा शुभेच्छा. बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाला पाठवण्यासाठी भन्नाट जोक्स हे देखील शेअर करु शकता. लाडक्या मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायलाही अजिबात विसरु नका.

भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Bhachyala Vadhdivsachya Hardik Shubheccha
भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Bhachyala Vadhdivsachya Hardik Shubheccha

ज्याच्यावर सगळ्यात मनापासून प्रेम करतो,
तो भाचा आहे आमच्या सगळ्याचेच पहिले प्रेम,
भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढत्या वयाबरोबर तुझा खर्चही लागला आहे वाढू,
भाच्या, सांग या वाढदिवसाला कितीचा चेक फाडू
आजच्या वाढदिवसाच्या दिवशी करतो
एकच प्रार्थना प्रत्येक जन्मी मला हाच भाचा मिळावा
वाढदिवसाचा दिवस हा आला,
आनंद हा झाला,
तुला लुटण्याचा आज तो सुवर्ण दिवस आला,
वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहिणीनंतर सगळ्यात जास्त आहे तुझ्यावर माया
भाच्या तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा
माझ्या गोंडस भाच्याला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा
मुलींच्या दिलाची धडकन
पण अभ्यासात पडतो धपकन
अशा माझ्या भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
येथे क्लिक करा 👉https://t.me/sagark95
91+nephew birthday wishes in marathi

व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तू तळपता सूर्य, तर मी आहे चंद्र
तू आहे द्वाड तर मी आहे शांत,
भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Ladkya Bhachyala Vadhadivsachya Hradik Shubheccha

भाचा तू माझा लाडका,
मामा मी तुझा जवळचा,
तुला देतो आज मी वाढदिवसाच्या शुभेच्छा
भाच्या तुला वाढदिवसाच्या देऊन शुभेच्छा
उदंड आयुष्याच्या देतो शुभेच्छा
भाच्या तुला वाढदिवसाच्या देऊन शुभेच्छा
उदंड आयुष्याच्या देतो शुभेच्छा
तू आलास की जिवात येतो जीव,
तुझ्या असण्यामुळेच मी मिश्कील,
भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मामा- भाचे की जोडी,
अमर प्रेम वाली जोडी,
कोणाची नजर लागायला नको,
आणा केक, लावा मेणबत्ती,
साजरा करु माझ्या भाच्याचा वाढदिवस हा घरी
आणा केक, लावा मेणबत्ती,
साजरा करु माझ्या भाच्याचा वाढदिवस हा घरी
तुला फोन केल्याशिवाय एकही दिवस जात नाही,
तुझ्या मामाला काही तुझ्याशिवाय करमत नाही.
वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझा जन्म झाला आम्हाला सगळ्यांना आनंद झाला,
मला मामा होण्याचा मान मिळाला,
लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
New वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाच्याला | Latest Birthday Wishes For Nephew In Marathi

नात्याने मी मोठा
तू आहे, लहान,
पण मला आहे तू माझ्या समान
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
सुई- दोरा जसा तसाा तू आणि मी,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आजच्या माझ्या शुभेच्छांनी तुला मिळावे अनेक शुभाशिष,
भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मित्राची गरज नाही जर माझ्या भाच्याची मला साथ आहे,
वाढदिवसाच्या शुभेच्छा
मामा- भाजेंकी जोडी आहे आपली
एक जय तर दुसरा वीरु सगळ्यात भारी
भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवस हा तुझा मी कसा विसरीन आता,
तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
वाढदिवस हा तुझा आहे माझ्यासाठी खास
प्रिय भाच्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमचा भाचा तुमच्यासारखा भन्नाट आहे तर तुमच्या भन्नाट अशा भाचा कम मित्राला पाठवा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आजचा तुझा दिवस आहे तुझ्यासाठी खूप खास,
वाढदिवसाच्या शुभेच्छांनी चांगले होऊ द्यावा तुझा दिवस आज
भाचा लाडका तू माझा,
तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा
भाच्याचा वाढदिवस स्टेटस | Bhachyacha Vadhdivsas Status Marathi

लाख लाख शुभेच्छांनी उजळावे तुझे आयुष्य
भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवस हा तुझा झाला,
माझ्यासोबत साजरा करु हा वाढदिवस तुा
भाच्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आज दिवस आला सोनियाचा
भाचा आमचा मोठा झाला
भाच्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
भाच्याचा वाढदिवस आला,
मनी आनंद झाला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवस भाच्याचा आज आहे माझ्या,
तुला मिळू दे आनंद सारा
भाच्याच्या वाढदिवसाला मामा स्टेटस नाही ठेवणार असे अजिबात होणार नाही. चला खास भाच्याचा वाढदिवस स्टेटस पाहुया.
माझ्या आयुष्यात तुझ्यासाठी आहे एक खास जागा,
तोच आनंद कायम अबाधित राहावा,
भाच्या तुला वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा
भाचा विशेष वाढदिवस कोट्स | Special Birthday Wishes For Nephew In Marathi

भाचा म्हणून जन्नाला येऊन आयुष्य
धन्य केल्याबद्दल तुमचे आभार
जगातील सर्वात आश्चर्यकारक,
पण तरीही सुंदर अशा तुमच्या भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आपल्या वाढदिवसाच्या या दिवशी तुम्हाला मिळू दे
सर्वकाही हीच इश्वरचरणी प्रार्थना
आयुष्यात भाच्याची भूमिकाही असते तितकीच महत्वाची,
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर | Bhachyala Vadhdivsachya Shubheccha Banner Marathi

आता तुमच्या लाडक्या भाच्याचा जंगी सोहळा तुम्हाला करायचा असेल आणि त्याच्यासाठी खास बॅनर बनवायचा विचार असेल तर तुम्ही देखील असा मस्त वाढदिवसाचा बॅनर बनवू शकता.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
लाडक्या भाच्याचा दिवस आहे आज
भाच्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लाख लाख शुभेच्छांनी उजळू दे तुझे आयुष्य
भाचा आहे माझ्या आयुष्याचे सार,
त्याच्यामुळे माझ्या शब्दालाही आहे धार,
लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवस साजरा करणार आहे यंदा मी दणक्यात
काऱण माझ्या भाच्याचा वाढदिवस आहे आज
नेहमी उत्साही, सक्षम आणि आनंदी असलेल्या माझ्या
लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
भाच्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लाख लाख शुभेच्छांनी उजळू दे तुझे आयुष्य
लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही मस्त अशा शुभेच्छा पाठवू शकता.