91+happy birthday wishes for daughter in marathi
happy birthday wishes for daughter in marathi :मुली म्हणजे घराचे सुख ! तिच्या उपस्थितीनेच घर स्वर्ग बनते. मुलींना आई-वडिलांचा अभिमान, आणि गौरव म्हटले जाते. तिच्या उपस्थितीने घर उजळून निघते आणि तिच्या हसण्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलते. तिचे बोलणे ऐकल्यावर दु:ख आणि वेदनाही हलक्या वाटतात. अशा खास आणि लाडक्या मुलींच्या वाढदिवसानिमित्त तिला स्पेशल पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे आवश्यक आहे.
मुलीच्या सोन – पावलांनी लक्ष्मी माताच आपल्या घरी येते, असं आपल्या संस्कृतीत मानलं जाते. तर चला शोदूया लाडक्या लेकी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा ( Birthday Wishes in Marathi for Daughter ).
happy birthday wishes for daughter in marathi
Happy Birthday Wishes for Daughter in Marathi | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या प्रत्येक शब्दाचे एक गीत व्हावे आणि ते तुझ्यासोबत नेहमीच रहावे… तुझ्या पुढे या आकाशाने ठेंगणे व्हावे, तुझ्या प्रत्येक उंच शिखराने नम्रपणे खाली वाकावे… तुझ्या यशाचे गोडवे सातासमुद्रापार गायले जावे… वाढदिवसाच्या शुभेच्छा.
बघता बघता __ कधी मोठी झाली हे कळलंच नाही…मला आजही आठवत ज्या दिवशी तुझा जन्म झाला. तुला माझ्या हातात घेताना माझ्या हृदयाचा ठोका चुकला होता, त्यानंतरचा प्रत्येक क्षण माझ हृदय फक्त तुझ्यासाठी धडकत आहे. तू माझ्या जगण्याचा श्वास आहेस. ❤ तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ❤🎉
Blessing birthday wishes for daughter | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आज तुझ्या या वाढदिवशी मी तुझ्या उज्वल भविष्यासाठी परमेश्वरास प्रार्थना करीत आहे. भावी आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान, दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! ❤❤
click here to https://onlinewish.in/99birthday-wishes-for-son-in-marathi/
या शुभ दिवशी तुला दीर्घायुष्य लाभो, येणारी अनंत वर्षे तुझ्यावर सुख समृध्दी ची बरसात होवो.
उंच उंच आकाशात तू झेप घ्यावी, तुझ्या यशाला कुठलीच सीमा नसावी.
तुझी सारी स्वप्न पूर्ण व्हावीत, हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळावी.
माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ❤😘😍🎂🎉🎊
येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा,
जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा.
मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे,
प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे.
हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा,
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा …🎂🎂
🎊 मला आज ही तो दिवस आठवतोय, ज्या दिवशी तुझा जन्म झाला होता,
आणि तुझ्या आईने तुला माझ्या हातामध्ये दिल होत,
जणू तो एक लाख मोलाचा दागिनाच होता,
त्यावेळी तू चिमुकल्या डोळ्यांनी आपल्या बाबांकडे पाहत होतीस
जणू बाबांच्या डोळ्यात एक सहारा, विश्वास, प्रेम, आणि एक सुरक्षित भविष्य शोधत होतीस.
खर म्हणजे ती आमच्या आयुष्यातील एक सोनेरी पहाटच होती.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy birthday to you 🎂
तुझ्या जन्माने दुःख विसरले, तुझ्या जन्माने सुख अनुभवले.
माझ्या आयुष्याच्या बागेत फुललेलं तू एक सुंदर फुल आहेस.
तुझ्या सुगंधा न माझ आयुष्य फुललं. तुझं आयुष्य त्याहून सुंदर असावं हिच ईच्छा…वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तुझ्या जन्माने दुःख विसरले, तुझ्या जन्माने सुख अनुभवले.
माझ्या आयुष्याच्या बागेत फुललेलं तू एक सुंदर फुल आहेस.
तुझ्या सुगंधा न माझ आयुष्य फुललं. तुझं आयुष्य त्याहून सुंदर असावं हिच ईच्छा…वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Birthday wishes from Mother to Daughter in Marathi | आईकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
❤️❤️तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,
बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा🎂💐
click here to https://onlinewish.in/hartalika-teej-wishes-in-marathi/
कसे सांगू तुला,
माझ्या बकुळीच्या फुला.
तुझ्यामुळेच मला आईपण मिळाले
तुझ्या जन्मापासून आईपण कळाले,
आज तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा ❤️❤️
ज्या दिवशी तुझा जन्म झाला तो
माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.
परमेश्वराने मला तुझ्यासारखी प्रामाणिक,
सुंदर आणि हुशार मुलगी दिली या बद्दल मी आभारी आहे.
माझ्या पोरीला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.
❤️❤️माझे जग तूच आहेस,
माझे सुख देखील तूच आहेस.
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,
आणि माझ्या जगण्याचा आधार देखील तूच आहेस.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..🎂💐
लेक हे असं एक खास फुल आहे जे प्रत्येक बागेत फुलत नाही, माझ्या बागेत फुललं यासाठी देवा मी तुझी आभारी आहे. माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मोठी झालीस तू आज हे अगदी खरं….पण मुलं कधी आई-बाबांसमोर मोठी असतात का? ❤
मुलांच्या अनंत चुकांना क्षमा करणं..अनेक दोषांसहीत,
प्रेमाने त्यांचा स्वीकार करणं..जगण्याचा एकेक पैलू
त्यांना उलगडून दाखवणं, आणि व्यक्ती म्हणून त्यांचा,
सर्वांगीण विकास घडविणं..ह्याचसाठी तर धडपड असते प्रत्येक आईबाबांची! ❤
खुप मोठी हो… किर्तीवंत हो…आमचे आशीर्वाद,
सदैव तुझ्या पाठीशी आहेत! वाढदिवसानिमित्त शुभाशिर्वाद! ❤🎂🎉
Birthday wishes from Father to Daughter in Marathi | वडिलांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
हे निरागस बालपण कधी संपू नये असंच वाटतं. ❤
सायंकाळी जेव्हा घरी पोहचतो तेव्हा ही एकमेव व्यक्ती आहे तिच्याकडे पाहून चेहऱ्यावर हसू आपोआप खुलतं. ❤
आयुष्यात खूप मोठी हो बाळा…वाढदिवसाच्या भरभरून लाख लाख शुभेच्छा 🎂🎉
बाबाची लाडकी परी,
नशिबाने बस एवढे उपकार करावेत
तुझे सर्व स्वप्न पूर्ण करावेत
देवाकडे काही मागणे नाही माझे बस
जे तुला हवे आहे ते नेहमी तुझ्यासोबत असावे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुली
बापाचा चालता फिरता जीव
अन् आईचा विश्वास असतात मुली
मनात मन घालणारी अन् काळजाची हुरहूर जाणणारी
गोंडसशी परी बापाची असते ती चिमुकली
Happy Birthday My Dear Daughter
‘ राजमाता जिजाऊ ‘ आणि ‘, छत्रपती शिवाजी महाराज ‘ यांची आठवण, आदर्श समोर ठेवून तू जीवनात सदैव यशाची शिखरे गाठत रहावो, हिच तुला वाढदिवसानिमित्त सदिच्छा 🌹💖 तुला संपूर्ण जीवनात सुख, प्रेम, यश, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो 🎂
परमेश्वराने आम्हाला एक सुंदर मुलगी भेट दिली. आणि त्यांच्या या भेटीबद्दल आम्ही नेहमी परमेश्वराचे आभारी आहोत. बाळा तुला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा तू नेहमी माझी लाडकी राहशील. ❤❤
परमेश्वराची कृपा व्हावी
अन् लक्ष्मी रुपी लेक जन्माला यावी
कोण म्हणत स्वर्ग फक्त मेल्यावर दिसतो
ज्या घरात मुली असतात ते घर देखील स्वर्गापेक्षा कमी नसत…
प्रिय मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा