90+ good thoughts / सुंदर मराठी विचार

सुंदर मराठी विचार : प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख दुःख हे येतच असतात, त्यामधून बाहेर पडणे किंवा त्या दुःखाला सावरून आपण त्यावर मात करून आपल्या जीवनामध्ये यश संपादन करू शकतो, सुख आणि दुःख हे नेहमी सोबतच असतात कारण त्या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत कधी माणूस आनंदी तर कधी दुखी असतो, अशा प्रसंगामध्ये जो नेहमी पॉझिटिव्ह माईंड किंवा आपल्या मनामध्ये चांगले विचार ठेवत असतो तोच नेहमी विजयाच्या दिशेने आपला प्रवास करत असतो. यासाठीच आणि आपल्यासाठी घेऊन आलो आहे सुंदर असे आनंदी विचार जे आपल्या जीवनामध्ये अमूल्य असे बदल घडवून आपले जीवन सुख समृद्धीकडे घेऊन जात आहे, आणि याचा आपल्या जीवनावर खूप असा अनमोल बदल घडवून आणण्यासाठी उपयोग होईल चला तर मग बघू आनंदी विचार…

आनंदी विचार

सुंदर मराठी विचार

 तुमच्या डोक्यात कोणतीही वाईट गोष्ट राहू देण्यासाठी आनंद सर्वात जास्त महत्त्वाचा असतो 

तासाचा आनंद हवा असेल तर झोप घ्या, दिवसभरासाठी हवा असेल तर आवडती गोष्ट करा, वर्षभरासाठी हवा असेल तर कामाकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि जीवनभरासाठी हवा असेल तर, दुसऱ्यांनाही मदत करा

लहान सहान गोष्टीतून मिळणारा आनंद आयुष्यभराचा ठेवा असू शकतो ..

चांगली माणसं आयुष्यात जमवणं म्हणजे आनंद ..

दुसऱ्यांचं कौतुक आणि प्रशंसा करूनही मनाला आनंद मिळू शकतो.

काही वेळा तुमचा आनंद हा तुमच्या हसण्याचा स्रोत असतो पण बऱ्याचदा हसण्यासाठी आनंद होणं गरजेचं असतं

. आपल्या इच्छा आणि आकांक्षाच्या पलीकडे मिळालेल्या गोष्टींचा आनंद व्यक्त करायला हवा 

तुम्ही कसे आहात आणि कसे वागता हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे, त्यातून तुम्ही इतरांना आनंद देऊ शकता 

जे आहे त्यात समाधान मानणं म्हणजे आनंद..

लहान लहान यशदेखील आनंदने सेलिब्रेट करता येतं

आपल्या स्वतःबरोबर वाईट होऊ नये असं वाटत असेल तर दुसऱ्यांनाही आनंद द्यायचा प्रयत्न करा.

 आनंदी राहण्यासाठी काही विशिष्ट वेळेची गरज नक्कीच नाही.

जितके समाधानी राहाल तितका आनंद जास्त वाढेल

 आनंद काही विकत घेता येत नाही तो तुमच्या वागण्यातूनच मिळतो

 आनंद मिळवणं हे आपल्याच हातात असतं

 दुसऱ्यांना दोष देत जगलात तर कधीच आनंद मिळणार नाही

आनंद पैशाने विकत घेता येत नाही, तो तुमच्या वागण्यातूनच मिळवता येतो.

कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करणं म्हणजे आनंद.

Quotes On Happiness In Marathi

तुमच्या डोक्यात कोणतीही वाईट गोष्ट राहू देण्यासाठी आनंद सर्वात जास्त महत्त्वाचा असतो 

तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करता, जे बोलता आणि जे करता त्यामध्ये सामंजस्य असेल तरच तुम्हाला आनंद मिळेल

आनंद ही अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला तुमच्या कर्मांमुळे मिळते

 आनंद वाटल्याने कधीच कमी होत नसतो

दुसऱ्यांची काळजी करत राहिलात तर तुम्हाला कधीच आनंदी राहाता येणार नाही

आपल्या कुटुंबासह जोडलेल्या माणसाला नेहमीच भीती आणि चिंता असते, त्यामुळे आनंदी राहायचं असेल तर जास्त भावनिक राहून चालणार नाही

पैसे तुमच्यासाठी आनंद खरेदी करू शकत नाहीत पण दुःखाचं सुखामध्ये रूपांतर करण्याचा अनुभव करून देऊ शकतात

पैशाने आनंद मिळत नाही, आनंद हा स्वभावात असायला हवा, ज्याने आपल्याला आणि दुसऱ्यांनाही आनंद मिळेल 

click here to https://onlinewish.in/birthday-wishes-for-mother/

तुम्ही कोण आहात, यावर तुमचा आनंद अवलंबून नाही, तुम्ही काय विचार करता यावर तुमचा आनंद सर्वस्वी अवलंबून आहे 

काही लोक जिथे जातात, तिथे आनंद वाटतात, तर काही लोक आयुष्यात निघून जातात तेव्हा आनंद येतो 

आनंद हा स्वतःवर अवलंबून असतो 

good thoughts / सुंदर मराठी विचार

त्या लोकांबरोबर मैत्री नका करू ज्यांचा स्टेटस तुमच्यापेक्षा वरचढ अथवा खाली आहे. कारण अशी मैत्री तुम्हाला कधीच आनंद देणार नाही. मैत्री आपल्या विचारांशी बरोबरी असलेल्यांशी करा

 तुमच्या विचारांवर तुमच्या आयुष्यातील आनंद अवलंबून असतो हे नेहमी लक्षात ठेवा

मला वाटतं आनंद मिळवण्याची एक निश्चित पद्धत आहे की, आनंद हा कोणत्याही किमतीत प्राप्त करण्याची जिद्द असावी

आनंदाप्रमाणेच पैसाही प्रत्यक्ष स्वरूपात मिळत नाही. कोणत्यातरी चांगल्या सेवेच्या बदल्यात या दोन्ही गोष्टी मिळतात

 दुसरं कोणी काय म्हणत आहे, याकडे कधीही लक्ष देऊ नका. कारण असं केलंत तर आनंंद कधीच मिळणार नाही

आनंद दिल्याशिवाय त्याचा उपभोग घेण्याचा अधिकारी कोणालाच नाही

प्रसन्नता हा असा पुरस्कार आहे, जो आपल्या समजूतदारपणाने योग्य आयुष्य जगल्यास प्राप्त होतो –

ज्याचा विचार केला ती गोष्ट प्राप्त होणं हे नक्कीच यश आहे. पण जे मिळालं त्यात समाधान मानणं हा आनंद आहे 

 आनंद ही अशी गोष्ट नाही की, जी भविष्यासाठी राखून ठेऊ. ही अशी गोष्ट आहे,  जी तुम्ही वर्तमानासाठी तयार केलेली असते

जेव्हा महत्त्वाकांक्षा संपतात, तेव्हा आनंद सुरु होतो

CLICK HERE FOR https://onlinewish.in/happy-birthday-wishes-for-father/

लग्नानंतर आनंद हा तर नशीबाचा खेळ आहे

 आयुष्याला नवी प्रेरणा देणारे ह्रदयस्पर्शी कोट्स 

 अंधारातून एका प्रकाशाची केवळ गरज आहे. आनंद आपोआप मिळतो

आज तुम्ही जर व्यवस्थित लक्ष केंद्रित केलं तर नेहमीच आनंदी राहाल

आनंद म्हणजे तुमच्याजवळ आज जे काही आहे,  त्याबरोबर जगण्याची आणि स्वतंत्र राहण्यासाठी एक चांगलं कुटुंब आणि चांगले मित्र असण्याची गरज आहे

आयुष्य खूपच लहान आहे. त्यामुळे तुमचे दात शाबूत असेपर्यंत हसत राहा 

चिंता कशाला करत राहायची. चांगली वेळ येते, मग वाईट वेळ येत, पुन्हा चांगली वेळ येते. स्थायी काहीच नाही. त्यामुळे आनंदी राहा

तुम्ही एखादी गोष्ट दुसऱ्याला नीट समजावून सांगू शकत नसाल तर ती गोष्ट तुम्हालाच नीट कळलेली नाही. त्यामुळे दुसऱ्याकडून आपल्याला आनंद मिळत नाही हे खापर फोडू नका

 एखादी गोष्ट मिळवण्याठी जर आपण आयुष्यभर थांबायला तयार असू तर तो आपला एकप्रकारे आनंद आहे 

तुम्ही काय निवडत आहात याचं तुम्हाला नक्कीच स्वातंत्र्य आहे, पण तुम्ही जे निवडलं आहे त्याचे परिणाम भोगण्यासाठी तुम्ही स्वतः तयार असायला हवं. त्यातून आनंद न मिळाल्यास, कोणीही इतर त्याला जबाबदार नसेल

मनात कोणत्याही शंका असतील अथवा तुमचा मूड खराब असेल तर आपल्या मुलांबरोबर काही वेळ घालवा. कारण यासारखा दुसरा आनंद काहीच नाही 

सतत कोणत्या तरी गोष्टीचा विचार करत बसलात तर तुम्हाला कधीच आनंद मिळणार नाही 

लहान सहान गोष्टींतून मिळणाऱ्या आनंदाला तोड नाही

 कोणत्याही गोष्टीविषयी मनात खंत बाळगू नका कारण ती खंत तुम्हाला कधीच आनंद मिळवू देणार नाही

पाण्यात भिजण्याचा आनंद घेता यायला हवा नाहीतर नुसतं भिजणंच होतं

दुसऱ्यांसाठी काही करत राहण्यापेक्षा स्वतःसाठी जगायला शिका त्यातला आनंद काही औरच

तुमच्याकडे गार्डन आणि लायब्ररी या दोन गोष्टी असतील तर जगातील सर्वात मोठा आनंद तुमच्याकडे आहे हे लक्षात ठेवा. गौतम बुद्धांची शिकवण आणावी आचरणात, आयुष्य होते सुखकर आणि आनंदी .

कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता न भासणं आणि भासत असली तरीही त्याचा बाऊ न करणं हा खरा आनंद. आयुष्याला नवी प्रेरणा देणारे ह्रदयस्पर्शी कोट्स अशावेळी नक्कीच कामी येतात. 

आनंदी राहण्यासाठी 25 कोट्स 

आनंदी राहण्यासाठी जगा, कोणालाही इंप्रेस करण्यासाठी जगू नका

खरं प्रेम करताना आनंद साहजिकच मिळतो

. दोघांमधील प्रेम जपणं हाच आनंद पण दोघांमधील तफावत नेहमी दूर करून एकत्र राहणं हा सर्वात मोठा आनंद

आपल्या कठीण काळात त्याचं अथवा तिचं आपल्याबरोबर असणं हा सर्वात मोठा आनंद

तुम्ही जेव्हा खरंच प्रेमात असता तेव्हा तुमच्याासाठी ती एक व्यक्ती हीच मोठा आनंद असते

केवळ चेहऱ्यावर नाही तर व्यक्तीच्या आत्म्यावर प्रेम करणं म्हणजे खरं जगणं आणि आनंद

 मी मेसेज करत असताना तुझ्या चेहऱ्यावर येणारं हसू हे माझ्या जगण्यासाठी मिळणारा सर्वात मोठा आनंद आहे 

तुझ्याबरोबर जगण्यात मला आनंद मिळतो कारण तू जसा अथवा जशी आहेस तसंच राहण्याचा प्रयत्न करतोस वा करतेस

तुमच्याकडे जे आहे त्यावर प्रेम केलं की, तुम्हाला जे हवं आहे त्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळतो

 नेहमी भावनिक पातळीवर विचार करू नका. मनाला त्रास करून न घेता आयुष्यात पुढे जा आणि आनंदी व्हा

जेव्हा आयुष्य तुमच्याबरोबर खेळतं असतं तेव्हा फक्त ‘मीच का?’ असा प्रश्न विचारू नका. त्यावेळीदेखील परिस्थितीवर मात करत आनंदी राहायचा प्रयत्न केलात तर आयुष्यही तुमच्यासमोर हरेल

नेहमी असे आनंदी राहा की, तुम्हाला पाहिल्यावर इतरांनाही आनंद होईल

जेव्हा तुम्हाला कोणताही आशेचा किरण दिसत नाही तेव्हा तुम्हीच तो आशेचा किरण होऊन दुसऱ्यांना आनंद द्या

तुमचा आनंद कोणत्याही चुकीच्या गोष्टींना हिरावून घेऊ देऊ नका

 कालच्यापेक्षा आज अधिक चांगलं होण्याचा प्रयत्न करा. यामुळेच तुमच्या आयुष्यात आनंद वाढत राहील

आनंदी राहा आणि आरोग्य चांगलं ठेवा

आनंदी न राहण्याची कारणं शोधणं बंद करा म्हणजे आनंद सहज मिळेल

 भूतकाळाला कधीही वर्तमानावर हावी होऊ देऊ नका. कारण तुमचा आनंद तुमचा भूतकाळ नष्ट करत असतो

 आयुष्यात आनंद मिळवणं हे केवळ तुमच्याच हातात आहे हे लक्षात ठेवा, तेव्हाच तुम्ही नेहमी आनंदी राहू शकाल

जगायला बळ देतात आनंदी प्रेरणादायी विचार (Happiness Quotes In Marathi)

स्वत:ला कमी लेखणं सोडा 

 स्वत:च स्वत:ला गृहीत धरणं सोडा

इतरांशी सतत तुलना करणं टाळा 

एखाद्या समस्येवर रडण्यापेक्षा त्यावर उपाय शोधायचा प्रयत्न करा 

चुकतो तो फक्त आपला निर्णय

 कर्तृत्ववान माणसं कधी नशीबाच्या आहारी जात नाहीत आणि नशीबाच्या आहारी गेलेली माणसं कर्तृत्ववान ठरत नाहीत

 तुमच्यावर जळणाऱ्या व्यक्तीचा तिरस्कार कधीच करू नका 

आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला  नशीबवान समजा 

संकटाबरोबर नेहमी संधी येते 

good thoughts

स्वप्न तीच आहेत जी तुम्हाला झोपू देत नाहीत 

माझ्याबरोबर जे झालं आहे तो मी नाही, तर आज मी जे काही बनलो आहे ते मी निवडलं आहे

तुमची स्वप्नं पूर्ण करण्याचं तुमचं स्वप्नं आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर मिळणारा आनंद त्याला कसलीच तोड नाही

. तडजोड, मेहनत आणि स्वप्न याशिवाय कोणताही व्यक्ती मोठा होत नाही. त्यातूनच खरा आनंद मिळतो

या क्षणाचा आनंद उपभोगा कारण हा क्षण म्हणजे तुमचं आयुष्य आहे

लोकांना पैसा, प्रसिद्धी आणि यशाच्या मागे पळता पळता खरा आनंद नक्की काय आहे हेच विसरायला होतं

click here to https://courseinmarathi.com/

तुम्हाला नक्की काय हवंय हा आनंद नाही तर तुम्हाला नक्की काय मिळालं आहे त्याचा उपभोग घेणं हा आनंद आहे

. असं कुठेच म्हटलेलं नाही की, एकट्याने कोणत्याही गोष्टीचा आनंद उपभोगता येत नाही

. तुमच्या अंतर्मनातील साद म्हणजे खरा आनंद

तुमच्याकडे काय आहे यापेक्षा तुमच्याकडे काय नाही याचा विचार करत बसलात तर आनंद कधीही मिळणार नाही

तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकता हा विश्वास तुमच्यामध्ये आणणं हीच आनंदाची पहिली पायरी आहे

समारोप :

प्रिय वाचक बंधू आणि भगिनींनो आशा करतो की मी दिलेले सुंदर असे विचार आपणास आवडतीलच आणि आपल्या जीवनामध्ये या सुविचाराचे अनुसरण केल्यास नक्कीच बदल होईल आणि आपले जीवन हे यशस्वी भवितव्याकडे जाईल याची मी तुम्हाला ग्वाही देतो .

Treading

More Posts