90+dussehra wishes in marathi

90+dussehra wishes in marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
< Group Join Now

dussehra wishes in marathi :  दसरा सण हा सडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. दसऱ्याला हिंदू धर्मात खूप महत्व आहे. त्यामुळे या दिवशी अनेक शुभ कार्य केले जातात. नवीन वाहन खरेदी, सोने खरेदी, नवीन कामाची सुरुवात केली जाते.भारतात दसरा हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. दसरा हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो आणि या दिवशी ठिकठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. दसऱ्याला हिंदू धर्मात खूप महत्व आहे. दरवर्षी दसऱ्यानिमित्त सर्वजण आपले नातेवाई, मित्रपरिवार आणि कुटुंबियांना शुभेच्छा देतात. यावर्षी दसऱ्यानिमित्त तुम्ही आपल्या मित्रपरिवाराला मराठीमध्ये दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन हा सण साजरा करु शकता…

90+dussehra wishes in marathi

भगवान राम तुमच्या यशाचा मार्ग उजळवत राहोत आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला विजय प्राप्त होवो. दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

90+dussehra wishes in marathi

या दसऱ्याला तुमच्या सर्व संकटांचा अंत होवो,
तुमच्याकडे सतत शांती नांदतो!
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचा नाश करत दसरा साजरा करूया…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार आणि भेदभाव
सोने लुटूया प्रगत विचारांचे..
करुन सिमोल्लंघन,
साधूया लक्ष विकासाचे…
विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

click here https://onlinewish.in/90dussehra-wishes-in-hindi/

बांधू तोरण दारी
काढू रांगोळी अंगणी
उत्सव सोने लुटण्याचा
करुनी उधळण सोन्याची
जपून नाती मनाची
दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा!

happy dussehra wishes in marathi

90+dussehra wishes in marathi

दसरा म्हणजे सीमोल्लंघन
मनातील अंधाराचे उच्चाटन सोने देऊन करतो
शुभचिंतन समृद्ध व्हावे तुमचे जीवन…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…
सदैव असेच रहा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

भगवान राम तुम्हाला सद्गुण आणि धार्मिकतेच्या मार्गावर चालण्यासाठी शक्ती आणि धैर्याने आशीर्वाद देवो.
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

दुष्टांचा नाश, सर्वांचा विकास.
रावणाप्रमाणे प्रत्येक वाईट जळू दे,
आशा आणि विकासाची फुले फुलू दे.
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

भगवान राम तुम्हाला सद्गुण आणि धार्मिकतेच्या मार्गावर चालण्यासाठी शक्ती आणि धैर्याने आशीर्वाद देवो.
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

90+dussehra wishes in marathi

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसऱ्यानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !

हा दसरा पृथ्वीवरील सर्व अंधकार आणि दुःख जाळून तुम्हाला सुख आणि समृद्धी घेऊन येवो.
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

झेंडूची तोरणं आज लावा दारी,
सुखाचे किरण येऊद्या घरी
पूर्ण होऊद्या तुमच्या सर्व इच्छा
विजयादशमीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

90+dussehra wishes in marathi

झेंडूची तोरणं आज लावा दारी,
सुखाचे किरण येऊद्या घरी
पूर्ण होऊद्या तुमच्या सर्व इच्छा
विजयादशमीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

लाखो किरणी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

वाईटावर चांगल्याची मात
महत्व या दिनाचे असे खास
जाळोनिया द्वेष- मत्सराची कात
मनोमनी वसवी प्रेमाची आस
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

90+dussehra wishes in marathi

click here to https://t.me/sagark95

आनंदाचा सण,
प्रेमाचा वर्षाव..
गोडाचा प्रकार,
दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

Treading

More Posts