80+emotional quotes on father in marathi

80+emotional quotes on father in marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
< Group Join Now

emotional quotes on father in marathi : आई आणि बाळाचं नातं ह्यावर अनेक कलाकृती आहेत. कादंबऱ्या, कथा, इतकंच  नव्हे तर चित्रपट, शिल्पे. चित्रं  , कविता ह्यातून कायम आई आणि बाळाचं नातं किती सुंदर आहे , खास आहे हे नेहेमीच अधोरेखित केलं जातं. आईचं  महत्व आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. मान्य आहे.असं म्हणतात की जगात सगळी दारं बंद झाली तरी आईच्या हृदयाचं दार आपल्यासाठी कधीच बंद होत नाही. आईचं तिच्या मुलांशी असलेलं नातं जितकं खास असतं तितकंच बाबांचं सुद्धा त्यांच्या मुलांशी असलेलं नातं स्पेशल असतं. आईची तिच्या मुलांशी नाळ जोडलेली असते. तसेच जेव्हा बाळाच्या जन्मानंतर बाळाला पहिल्यांदा हातात घेतल्यावर बाबांशी देखील एक अदृश्य नाळ जोडली जाते. 

emotional quotes on father in marathi

बाबा, तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्या गेल्याचा मला अभिमान आहे. इतर कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार. 

ते लोक भाग्यवान असतात ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो. बाबा तुमची साथ असेल तर तुम्ही माझ्यासाठी बघितलेली स्वप्ने मी पूर्ण करू शकेन. 

बाबा, तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्या गेल्याचा मला अभिमान आहे. इतर कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार. 

स्वतःची झोप आणि भूक यांचाही विचार न करता सतत आमच्यासाठी झटणारे आणि तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारे आमचे बाबा! बाबा, तुम्ही आमच्यासाठी एखाद्या दीपस्तंभासारखे आहात.

माझ्या वडिलांनी मला सर्वात मोठी भेट दिली जी सहसा कुणाला मिळत नाही. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आणि हा विश्वास सार्थ करण्याचे बळ मला दिले. थँक यू बाबा! 

स्वतःची झोप आणि भूक यांचाही विचार न करता सतत आमच्यासाठी झटणारे आणि तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारे आमचे बाबा! बाबा, तुम्ही आमच्यासाठी एखाद्या दीपस्तंभासारखे आहात.

बाबा म्हणजे कुटुंबासाठी अपरिमित कष्ट करणारे शरीर, बाबा म्हणजे सतत मुलांची काळजी करणारं मन!

marathi quotes for fathers

स्वतःच्या सर्व इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन , मुलांसाठी झटणारं अंतःकरण! बाबा, तुम्हाला मनापासून साष्टांग नमस्कार!

बाबा, तुम्ही माझ्या पाठीशी आहात ही माझी सर्वात मोठी ताकद आहे. तुमच्यामुळेच मी आज जगाला तोंड देण्यास सज्ज आहे. 

आपल्या कुटुंबावर, मुलांवर येणाऱ्या प्रत्येक संकटावर निधड्या छातीने  मात करणाऱ्या व्यक्तीस बाप म्हणतात. आम्हाला प्रत्येक संकटापासून दूर ठेवणारे आमचे बाबा म्हणजे आमच्यासाठी सुपरहिरो आहेत.

बाबा म्हणजे कुटुंबासाठी अपरिमित कष्ट करणारे शरीर, बाबा म्हणजे सतत मुलांची काळजी करणारं मन!

click here to येथे क्लिक करा  https://onlinewish.in/aai-sathi-two-line-quotes-in-marathi/

baap marathi two line quotes

माझे बाबा हे माझे हिरो,  माझा आधार,  माझा हक्काचा श्रोता, माझे मार्गदर्शक, मित्र, संरक्षक आणि प्रत्येक वेळी मला गरज असताना माझा सपोर्ट आहेत. बाबा, तुम्ही ग्रेट आहात! 

या नात्यात काहीतरी खास आहे, ज्यामुळे जगातील प्रत्येक वडील आणि प्रत्येक मुलगी याबद्दल भरभरून बोलते. हा अनुभव घेण्यासाठी एकतर तुम्हाला मुलगी व्हावे लागेल किंवा मुलीचा बाबा! या नात्याचे शब्दांत वर्णन केले जाऊ शकत नाही

प्रिय बाबा, मी आयुष्यात कुठेही गेले, कितीही मोठी झाले तरी तुम्हीच माझ्यासाठी माझी नंबर वन व्यक्ती राहाल. तुमची जागा दुसरे कुणीच घेऊ शकत नाही. 

एखाद्या मुलीसाठी तिचे वडील सोबत असणे, वडिलांचा आधार असणे म्हणजे आयुष्यभर कायमचे चिलखत असण्यासारखे आहे.जे तिचे कायम रक्षण करतील

मिस यू बाबा मराठी स्टेटस । I Miss You Dad Emotional Quotes in Marathi

बाबा, तुम्ही मला आयुष्यात नेहमी आनंदी राहण्याचा मंत्र दिला. पण तुमच्या जाण्याने आयुष्यातला आनंदच हरवला. I Miss You बाबा

प्रत्येक ग्रेट मुलीच्या मागे तितकेच ग्रेट वडील असतात ज्यांनी तिच्यावर पहिल्या दिवसापासून विश्वास दाखवला असतो. 

प्रिय बाबा, मी आयुष्यात कुठेही गेले, कितीही मोठी झाले तरी तुम्हीच माझ्यासाठी माझी नंबर वन व्यक्ती राहाल. तुमची जागा दुसरे कुणीच घेऊ शकत नाही. 

एखाद्या मुलीसाठी तिचे वडील सोबत असणे, वडिलांचा आधार असणे म्हणजे आयुष्यभर कायमचे चिलखत असण्यासारखे आहे.जे तिचे कायम रक्षण करतील.

बाबा, तुम्ही मला देवाकडून मिळालेली सर्वात मोठी भेट आहात. तुमच्याशिवाय आयुष्याला काहीच अर्थ नसेल. 

माझे बाबा हे माझे हिरो,  माझा आधार,  माझा हक्काचा श्रोता, माझे मार्गदर्शक, मित्र, संरक्षक आणि प्रत्येक वेळी मला गरज असताना माझा सपोर्ट आहेत. बाबा, तुम्ही ग्रेट आहात! 

या नात्यात काहीतरी खास आहे, ज्यामुळे जगातील प्रत्येक वडील आणि प्रत्येक मुलगी याबद्दल भरभरून बोलते. हा अनुभव घेण्यासाठी एकतर तुम्हाला मुलगी व्हावे लागेल किंवा मुलीचा बाबा! या नात्याचे शब्दांत वर्णन केले जाऊ शकत नाही. 

जेव्हा आयुष्यात संकटे  येतात, सगळीकडे अंधःकार पसरतो आणि आशेचा कुठलाही किरण समोर दिसत नाही, तेव्हा मला आठवते की मी कोणाची मुलगी आहे आणि माझे बाबा मला या सगळ्याशी लढण्याचे बाळ देतात. बाबा, तुम्ही असताना मला सुपरहीरोची गरज ती काय! 

मिस यू बाबा मराठी स्टेटस । I Miss You Dad Emotional Quotes in Marathi

काही लोकांचा सुपरहिरो असतात यावर विश्वास नाही.  पण कधी माझ्या बाबांना येऊन भेटा, तुम्हाला सुपरहिरो प्रत्यक्ष समोर दिसेल. 

माझ्या वडिलांनी मला सर्वात मोठी भेट दिली जी सहसा कुणाला मिळत नाही. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आणि हा विश्वास सार्थ करण्याचे बळ मला दिले. थँक यू बाबा! 

जेव्हा आयुष्यात संकटे  येतात, सगळीकडे अंधःकार पसरतो आणि आशेचा कुठलाही किरण समोर दिसत नाही, तेव्हा मला आठवते की मी कोणाची मुलगी आहे आणि माझे बाबा मला या सगळ्याशी लढण्याचे बाळ देतात. बाबा, तुम्ही असताना मला सुपरहीरोची गरज ती काय! 

click here to https://t.me/sagark95

fathers best qutes in marathi

ते लोक भाग्यवान असतात ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो. बाबा तुमची साथ असेल तर तुम्ही माझ्यासाठी बघितलेली स्वप्ने मी पूर्ण करू शकेन. 

Treading

More Posts