70+ शुभ रात्री शुभेच्छा मराठी
70+ शुभ रात्री शुभेच्छा मराठी : दिवसभर थकल्यावर रात्री झोपताना आपण आपल्या आवडत्या व्यक्तीचा विचार करतो आणि मग त्यांना शुभ रात्री शुभेच्छा मराठी (Good Night Messages In Marathi), शुभ रात्री सुविचार (Good Night Quotes In Marathi), शुभ रात्री मेसेज (Good Night SMS In Marathi) किंवा शुभरात्री स्टेटस (Good Night Messages हे आवश्यक आहेत. असं म्हणतात की, रात्री झोपताना नेहमी शुभ विचार करावेत. कारण तुम्ही जेव्हा रात्री झोपता तेव्हा जे विचार करत झोपता तेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी आठवतात. मग तुम्हाला देखील तुमच्या जवळच्या मैत्रिणीला शुभ रात्रीच्या शुभेच्छा पाठवायच्या असतील तर या रात्रीच्या शुभेच्छा जरूर वाचा.
70+ शुभ रात्री शुभेच्छा मराठी
शुभ दिवसाची शुभ सुरूवात ही रात्रीपासूनच होत असते. जेव्हा तुम्ही शुभ रात्री शुभेच्छा वाचून छान झोपता. मग इतरांची शुभ सुरूवात व्हावी यासाठी (Good Night Msg In Marathi) नक्की शेअर करा.
रात्र आणि तू दोघेही माझ्यासाठी सारखेच आहात. निशब्द, अबोल आणि… शुभ रात्री
झोपण्याआधी मनातील सर्व वाईट भावना दूर करा, सर्वांना क्षमा करा आणि चांगल्या मनाने झोपा.
उद्याची चिंता करत आज जागू नकोस. दीर्घ श्वास घे, प्रार्थना कर आणि झोप. देवाला तुझी काळजी आहे. गुड नाईट
Good Night Messages In Marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठी
रात्र त्यांच्यासाठी मोठी आहे जे स्वप्न बघतात आणि दिवस त्यांच्यासाठी मोठा आहे जे ती स्वप्न पूर्ण करतात. शुभ रात्री
मी आशा करते की, तुला छान झोप यावी, सुंदर स्वप्नं पडावी आणि हसरी सकाळ व्हावी.
दिवस असो वा रात्र असो, स्वतःला चांगलं घडवण्यातच वेळ खर्च करा. शुभ रात्री.
आपल्याला मनाशी बोलून पहा. डोळे बंद करा आणि पांघरूण ओढून गोड स्वप्नांमध्ये बुडून जा. शुभ रात्री
दिवसभरातील सर्व चांगले क्षण आठवा आणि एक हास्यासोबत स्वतःला नक्की म्हणा, शुभ रात्री.
आपल्या सर्व चिंतांना विसरा आणि या गोड रात्रीच्या आनंदमयी झोपेत बुडून जा.
Good Night Quotes In Marathi | शुभ रात्री सुविचार
तुमच्या जवळच्या व्यक्तींसाठी काहीतरी खास करता येणे ही खूपच छान भावना असते. ही भावना तुम्ही छान शुभ रात्री सुविचार (Good Night Quotes In Marathi) पाठवून अनुभवा.
जीवनात चांगली माणसं शोधू नका कारण चांगले विचार केले तर लोक तुम्हाला शोधत येतील. गुड नाईट स्वीट ड्रीम्स.
बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला. शुभ रात्री
डोळे बंद केल्यावर एखाद्या सुंदर गोष्टीचा विचार करा. शुभ रात्री
नेहमी लक्षात ठेवा झोपताना स्वप्नांसोबत झोपा आणि उठताना ध्येयासोबत उठा. गुड नाईट
आजची रात्र ही उद्याचा सोनेरी दिवस उजाडण्यासाठी आहे. शुभ रात्री
Good Night SMS In Marathi | शुभ रात्री मेसेज
रात्री झोपण्याआधी आपल्या जवळच्या व्यक्तींना शुभ रात्री मेसेज (Good Night Marathi Sms) करायला विसरू नका. ज्यामुळे त्यांची रात्र नक्कीच गुड नाईट होईल.
रात्रीचं चांदणं आणि तुझी साथ यापेक्षा आणि काय हवं जगण्याला. शुभ रात्री
पौर्णिमेचा चंद्र, चांदणं आणि तू, माझ्या आयुष्यातील आवडत्या गोष्टी. गुड नाईट
भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात, रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात. शुभ रात्री
रात्रीच्या गुढ शांततेतही अनेक शब्द दडलेले असतात, म्हणूनच हे शब्द खास तुझ्यासाठी. शुभ रात्री
रात्रीचं चांदणं अंगणभर पसरतं, तसं माझं प्रेम तुझ्या मनात बरसतं. शुभ रात्री
जीवन सुखी आहे कारण तु माझ्यासोबत आहेस. शुभ रात्री
Good Night Motivational SMS In Marathi | शुभ रात्री प्रेरणा मराठी मेसेज
प्रेरणादायी शुभेच्छांची गरज फक्त गुड मॉर्निंग करतानाच असते असं नाहीतर रात्रीची झोप चांगली होण्याकरिताही असते. पाहा शुभ रात्री प्रेरणादायी मेसेज (Good Night Marathi Message)
चांगले विचार सुगंधासारखे असतात, ते पसरावे लागत नाहीत आपोआप पसरतात. शुभ रात्री
ध्येय साध्य करणं कितीही कठीण असलं तरी आत्मविश्वास असेल तर काहीच अशक्य नाही. शुभरात्र
पाणी झाडाला मोठं करतं म्हणून कदाचित पाणी लाकडाला कधीच बुडू देत नाही. अगदी आपल्या आईवडीलांसारखीच. गुड नाईट
आकाशातील तारे कधीच मोजता येत नाहीत. तसंच माणसाचा गरजादेखील कधीच संपत नाहीत यासाठी जीवनात समाधानी रहा. शुभ रात्री
रोज झोपताना चांगले विचार करत झोपा. उद्याचा दिवस तुमचाच असेल. शुभ रात्री
Good Night Shayari Marathi | शुभ रात्री शायरी
रात्री झोपण्याआधी टिपीकल शुभ रात्री संदेश पाठवायचे नसतील तर ही शुभ रात्री शायरी (Good Night Shayari Marathi) तुम्ही नक्कीच शेअर करू शकता.
रात्र आहे जणू चंद्रेच्या कलेसारखी जी वाढत जाते. तसेच माझे प्रेम आहे तुझ्यासाठी जे असेच निरंतर राहते. शुभ रात्री.
चांदण्याचा मंद प्रकाश, थंडगार हवा मला तुझी आठवण करून देतात. तो दिवस माझ्यासाठी खास असेल जेव्हा ही रात्र तुझ्यासोबत असेल. गुडनाईट
रात्र येते चांदण घेऊन, झोप येते सुंदर स्वप्न घेऊन, माझी इच्छा आहे उद्याचा दिवस यावा तुझ्यासाठी सर्व सुख घेऊन. शुभ रात्री
देवा, मला माझ्यासाठी काहीच नको मात्र हा मेसेज वाचणाऱ्या माझ्या प्रिय व्यक्तीच्या मनात थोडी जागा दे. शुभ रात्री