60+Navratri Wishes in Marathi
Navratri Wishes in Marathi : सर्व मंगल मांगल्ये..! नवरात्रीनिमित्त सर्वांना WhatsApp, Facebook च्या माध्यमातून पाठवा खास मराठीतून शुभेच्छा : नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. या काळात दुर्गा देवीच्या 9 रुपांची विधीवत पूजा करण्यात येतं. पुढील 9 दिवस देशभरात नवरात्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. नवरात्रीनिमित्त सर्वांना WhatsApp, Facebook च्या माध्यमातून द्या खास मराठीतून शुभेच्छा.
नवरात्रोत्सव हा देशभरात उत्साहाने साजरा केला जातो. नऊ दिवस देवीची आराधना केली जाते. यंदा नवरात्रोत्सव ३ ऑक्टोबरपासून ११ ऑक्टोबरपर्यंत साजरा केला जाणार आहे आणि १२ ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा आहे.
पौराणिक कथेनुसार, अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले. दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला, तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रुपांची पूजा केली जाते, त्यामुळे नऊ दिवस देवीची पूजा केली जाते. नवरात्र उत्सवाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्व असून नवरात्रीच्या काळात देवी व तिच्या विविध रूपांची पूजा केली जाते.
नवरात्रीनिमित्त सगळीकडे जल्लोष पाहायला मिळतो. तुम्हाला नवरात्रोत्सवनिमित्त तुमच्या आप्तस्वकीयांना, प्रियजनांना शुभेच्छा दिल्या जातात तुम्ही त्यांना खालील सुंदर शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
HAPPY NAVRATRI
click here https://t.me/sagark95
60+Navratri Wishes in Marathi
नवरात्रीच्या शुभेच्छा नारी तू नारायणी, नारी तू सबला तुझ्या तेजाने उजळे सृष्टी, नमितो आम्ही तुजला शुभ नवरात्री!
माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सतत बरसत राहो आणि तुमचे जीवन आनंदमय होवो हीच मातेकडे प्रार्थना… नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
शक्ती अंगी येते आई तुझे नाव घेता चैतन्य अंगी येते तुझे रूप पाहता संकटे सगळे मिटून जातात तुझे स्मरण होता सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा
नवरात्रीच्या शुभेच्छा
click here to https://onlinewish.in/95navratri-wishes-in-marathi/
घटस्थापना आणि शारदीय नवरात्री तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती घेऊन येवो हीच सदिच्छा घटस्थापनेच्या मंगलपर्वाच्या हार्दिक शुभेच्छा
देवी आदिशक्तीची कृपा तुमच्यावर सदा राहो।
अक्षय धन, सुख समृद्धी आणि ज्ञानाचा साठा होवो।। नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
click here tohttps://onlinewish.in/navratri-wishes-in-hindi/
दुर्गामाता तुमच्यावर शक्ती, आनंद, मानवता, शांती, ज्ञान, सेवाभाव, नावलौकीक, आरोग्य आणि ऐश्वर्य या नऊ गोष्टींची वर्षाव करो आणि हा नवरात्रौत्सव तुमच्यासाठी खास ठरो हीच प्रार्थना, नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
कुंकवाचा पावलांनी आई माझी आली सोन्याच्या पावलांनी आई माझी आली सर्वांच्या इच्छा करो ती पूर्ण नवरात्रीच्या शुभेच्छा
कुंकवाच्या पावलांनी देवी दुर्गा तुमच्या घरी येवो,
सुख-संपत्तीसह तुम्हाला उदंड आरोग्य मिळो.
शारदीय नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
नवरात्री म्हणजे
न – नवचेतना देणारी
व – विघ्नांचा नाश करणारी
रा – राजसी मुद्रा असलेली
त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
सर्व मंगल मांगल्ये,
शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी
नारायणी नमोस्तुते ।
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
नारी तू नारायणी। नारी तू सबला।।
तुझ्या तेजाने उजळे सृष्टी। नमितो आम्ही तुजला।। नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष्मीचा हात असो सरस्वतीची साथ असो गणपतीचा वास असो आणि मां दुर्गेचा आशिर्वाद असो नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!