60+mavshi birthday wishes in marathi
mavshi birthday wishes in marathi : आजच्या लेखात आपण सर्वाची लाडकी आणि प्रिय असणारी व्यक्ति म्हणजे मावशी. तर तिच्या वाढदिवसानिमित्याने खास शुभेच्छा संदेशचा समावेश करणार आहोत. ह्या शुभेच्छा मावशीला देवून तिच्या आनंदात शमिल व्हा व तिचा हा दिवस अविस्मरणीय असा साजरा करा.
आपल्याला आईइतकीच जवळची मावशी असते. तिचा आपल्या आईपेक्षाही आपल्यावर कदाचित जास्तच जीव असतो. म्हणूनच अशा मावशीला वाढदिवसाच्या स्पेशल शुभेच्छा देऊन तिचा दिवस आपण आणखी सुंदर बनवू शकतो. हे आहेत काही सुंदर शुभेच्छा संदेश.

Birthday Wishes For Mavshi : आईसारख्या प्रेमळ मावशीला द्या वाढदिवसाच्या या गोड गोड शुभेच्छा..!
मावशीच्या हातचा स्वयंपाक म्हणजे गोड वास,
तिच्या कुशीत मिळतो मानसिक धीर,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तिचे असणे ,
हेच असते आपल्यासाठी आभाळभराचे वरदान

आज आहे माझ्या मावशीचा वाढदिवस, मावशी तुला उदंड आयुष्य लाभो मावशी हाच आहे माझ्या मनी ध्यास.. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!
मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ, मला आईप्रमाणेच जीव लावणारी, माझे सर्व हट्ट पुरवणारी माझी लाडकी माऊ.. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
click here to https://onlinewish.in/virat-kohli-quotes-on-success-in-marathi/
ती नसली तर घराला वाटते रिकामे ,
तिचे हसणे म्हणजे संजीवनीचा वारा,
मावशीचे प्रेम असते निरपेक्ष आणि शुद्ध,
ती असते घराचा विश्वास, एक दृष्टीत समृद्ध.
मावशी म्हणजे कधी गोष्ट सांगणारी,
तर कधी हसवणारी, सांभाळून घेणारी,
तिच्या अंगणात खेळताना,
लहानपणा चे स्वप्न पाहणारी.
वाढदिवसाच्या शुभेच्छा मावशी!
mavshi birthday wishes in marathi

आजचा तुझा वाढदिवस आनंद आणि प्रेमाने भरलेला असू दे.. मावशी तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा..!
वाढदिवसाच्या शुभेच्छा, मावशी!
तुझं आयुष्य आनंद, प्रेम आणि यशाने भरलेलं असू दे.
मावशी म्हणजे मायेची सजीव मूर्ती,
तिच्या डोळ्यांत दिसतो प्रेमाचा सागर मोठा,
आईसारखीच कधी आईपेक्षा जास्तच,
तिचे असणे हेच आयुष्याचे खरे वैभव
मावशी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जगातील सर्वात चांगल्या मावशीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझे आयुष्य सदैव आनंदाने भरलेले असो
प्रिय मावशी,
तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुला हार्दिक शुभेच्छा!
तुझे आयुष्य आनंदी, सुखी, आणि यशस्वी असो.
तुझ्या सर्व स्वप्नांची पूर्तता होवो.
तू माझ्यासाठी फक्त मावशी नाहीस, तर आईसारखीच आहेस.
तुझ्या वाढदिवशी तुला खूप खूप शुभेच्छा.
देव तुला निरोगी आणि आनंदी ठेवो.
happy birthday mavshi in marathi | मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस

वाढदिवसाच्या तुला मनःपूर्वक शुभेच्छा,
माझ्या मावशीला यश, आनंद लाभावा.
हीच सदीछ्या!
जीवनात नेहमीच तुझ्या फुलं उमलावी,
आयुष्यात तुला नेहमीच नवी ऊर्जा मिळावी,
वाढदिवसाच्या शुभेच्छा मावशी
जीवनाच्या या नव्या वळणावर,
तू नेहमीच रहावी आनंदात,
प्रत्येक स्वप्न होवो पूर्ण तुझे ,
हेच मागणे आहे माझे देवापाशी
तुझ्या साठी खास.
तुझ्या हसण्यातच आहे आमचे सुख,
तुझ्या आनंदातच आहे आमचं भाग्य,
माझ्या प्रिय मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा,
तुझे आयुष्य नेहमी फुललेले असू दे
mavshi birthday wishes in marathi shayari
माझ्या लाडक्या मावशीला
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
नेहमी अशीच हसरी, आनंदी राहा आणि
आम्हा सर्वांवर तुझं प्रेम असू दे.
प्रत्येक क्षण तुझा आनंदात जावो,
तुझे हसू कधीच थांबू नको,
मावशीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा,
सुख-समृद्धीचा प्रकाश सदैव तुझ्या वाटेवर पसरावा.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा तुला,
तुझे जीवन असो प्रेमात न्हाललेले,
तू आहेस आमच्या घराचे आनंदाचे गाणे ,
तुझ्या सोबत असो कायम आमचं जगणे !
तुझ्या वाढदिवशी हेच आहे माझे सांगणे ,
तुझे जीवन असो आनंदात फुललेले,
प्रेम, सुख, आणि समाधान यांचा मिळो तुला ठेवा,
तू अशीच सदैव चमकत राहा, नेहमी मिळो
आम्हा तुझ्या प्रेमाचा सहारा.
मावशी असावी तुझ्यासारखी आनंद आणि मायेचा सागर…उंदड आयुष्य लाभो तुला हिच ईश्वर चरणी प्रार्थना.. वाढदिवसाच्या शुभेच्छा माऊ..!
तुझ्या हातची बनवलेली प्रत्येक गोड मिठाई,
आम्हाला नेहमीच देते आनंदाची मिठी,
तुझ्या वाढदिवशी मागतो मी हेच वरदान,
तू सदैव रहावीस आनंदात.
click here to https://t.me/sagark95
तुझे असणे आहे प्रत्येक सणाचे गाणे,
तुझ्या आठवणींनी सजवतो आम्ही घरातले आंगण,
तू हसलीस की निघून जाते सगळं दुःख,
तुझ्या प्रेमाने गमावतो सगळ्या काळज्या आणि त्रास
mavshi birthday wishes in marathi text
माझ्या प्रिय मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा,
तुझे आयुष्य असो नेहमीच हसऱ्या फुलांच्या बागेतून चालणारे,
तू सदैव आनंदी राहो, फुलत राहो,
आमच्या प्रेमाचे छत्र सदैव तुझ्यावर असो!
तू आहेस घराचे एक खास अंगण,
तुझ्या सहवासात मिळतो जगण्याचा रंगण,
तुझ्या आयुष्यात असू दे आनंदाचा वर्षाव,
प्रेम, यश, आणि आरोग्याचा सदैव रहावा प्रवाह.
तुझ्या आठवणीतच फुलतो आनंदाचा बहर,
तुझ्या हास्यातच आहे सुखाचा सागर,
माझी मावशी, तू आहेस एक अनमोल मोती,
तुझ्यासाठी देवाकडे मागतो मी सदैव आनंदी ज्योती.