[60+] Marathi Suvichar | सर्वोत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह

सर्वोत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह

Marathi Suvichar – याठिकाणी आपल्याला जवळपास 60+ पेक्षा अधिक सर्वोत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह वाचण्यास मिळेल. हे मराठी सुविचार वाचून आपण आपले विचार समृद्ध करू शकता.

जीवनाचा अर्थ

“जीवन हे एक पुस्तक आहे, त्यातील प्रत्येक पृष्ठावर अनुभव आणि शिकवण असते.

“हा सुविचार आपल्याला सांगतो की, जीवनातील प्रत्येक अनुभव हा एक नवा अध्याय आहे ज्यातून आपण शिकत राहतो. प्रत्येक अनुभव आपल्याला काही ना काही शिकवतो, आणि हे शिकणे आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे.

परिश्रमाचे महत्व

“परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही.

“हा सुविचार आपल्याला परिश्रमाचे महत्व पटवून देतो. यश प्राप्त करण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतात. कष्टाशिवाय काहीच साध्य होत नाही, हे सत्य आपल्याला नेहमी लक्षात ठेवावे लागते.

आत्मविश्वास

“स्वत:वर विश्वास ठेवा, यश नक्कीच मिळेल.

“या सुविचारात आत्मविश्वासाचे महत्व अधोरेखित केले आहे. जर आपल्याला स्वत:वर विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आत्मविश्वास हे यशाचे गमक आहे.

Marathi Suvichar

नेहमी उच्च ध्येय ठेवा,

ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा.

समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी,
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

कृपया येथे क्लिक करा 👉https://onlinewish.in/chanakya-niti/

आयुष्यात कुठल्याही परीस्थितीत
सुखी राहण्याचा प्रयत्न करा,
दुःखी राहिल्याने
उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीयेत उलट
आजचे सुख सुद्धा निघून जाईल.

जीवनात कितीही वाईट प्रसंग येउ द्या,
चांगलं वागणं कधीच सोडू नका,
विजय हा नेहमी सत्याचाच होतो.

दोष लपवला की तो मोठा होतो
आणि कबूल केला की नाहीसा होतो.

काही गोष्टी मिळवायला
वेळ लागतोच.
संयम बाळगा…

जो काळानुसार बदलतो,
तोच नेहमी प्रगती करतो.

काळानुसार बदला,
नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल.

जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही
ते आयुष्यात काहीही करू शकत नाही.

वाया घालवलेला वेळ
आपलं भविष्य बिघडवत असतं.

वागण्यात खोटेपणा नसला की,
जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो.

मराठी सुविचार संग्रह

कुणालाच कमी समजू नका,
ज्याला तुम्ही काच समजत असाल,
तो हिरासुद्धा असू शकतो.

कष्ट ही एक अशी चावी आहे
जे नशीबात नसलेल्या गोष्टींचे
सुध्दा दरवाजे उघडते.

लोकांना सुंदर विचार नाही,
तर सुंदर चेहरे आवडतात..!!!
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा;
ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल
सांगता येत नाही.

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती,
आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून,
दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं,
पण संकटाचा सामना करणं,
त्याच्या हातात असतं.

तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे
त्याविषयी कमी बोला,
आणि ज्या विषयाची माहिती नाही
त्या विषयी मौन पाळा.

प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर
म्हणजे शांत राहणे.

अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे,
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !

केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही
तर बरीच नाती ही अहंकारानेसुद्धा तुटतात.

वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका
कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच.

खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळते.

सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात,
म्हणून बोलत चला.

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ
स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.

स्वतः कमावलेल्या पैश्यानी एखादी वस्तू खरेदी करून बघा,
तुमचे शौक आपोआप कमी होतील.

जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे.

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच

कोट्यवधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण होतो,
लक्षावधी हरीण शोधल्यावर कस्तुरीमृग सापडतो,
हजारो मोती उघडल्यावर एक मोती सापडतो,
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात
पण तुमच्या सारखा एकदाच भेटतो.

click here tohttps://courseinmarathi.com/

प्रसिध्दी ही अशी बाब आहे,
जी कितीही मिळाली तरी,
माणसाची तहान भागत नाही.

कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका
कारण आज जे तुमच्याजवळ आहे
उद्या ते नसूही शकते.

लोकं आपल्याला कॉपी करायला लागले
की
समजावं तुम्ही यशस्वी झालात.

नातं तेव्हाच तोडा
जेव्हा समोरच्यासुद्धा ते नको असेल.

प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते
म्हणून सुख न शोधता समाधान शोधा,
आयुष्य खुप आनंदात जाईल.

इतरांठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका
आणि
कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्त सुद्धा होऊ नका.

अश्या लोकांना शोधा,
जे तुमच्यासोबत वेळ घालावण्यासाठी नेहमी उत्सुक असतात.

अश्या लोकांना शोधा,
जे तुमच्यासोबत वेळ घालावण्यासाठी नेहमी उत्सुक असतात.

स्वप्न पाहतच असालं तर मोठीच पाहा. लहान कशाला?
कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.

“मी आहे ना, नको काळजी करू”
असं म्हणणारी एक तरी व्यक्ती आयुष्यात असावी.

click here to https://onlinewish.in/wadhdiwasachya-subhecha/

प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते
म्हणून सुख न शोधता समाधान शोधा,
आयुष्य खुप आनंदात जाईल.

यशाचे मधुर चांदणे हवे असेल तर
प्रयत्नांची चंद्रमा अखंड तेवत ठेवली पाहिजे.

जो मूळ सोडून फाद्यांचा शोध घेतो तो भरकटतो.
दु:ख कवटाळत बसू नका;
ते विसरा आणि सदैव हसत रहा.

व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका;
आहे तो परिणाम स्वीकारा.

भविष्याचा अंदाज लावण्याचा सर्वोत्तम मार्ग
म्हणजे ते भविष्य स्वतः तयार करणे.

Marathi Suvichar New

मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.
ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे.

प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी
आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी
एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो.

जेव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटेल
तेव्हा प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आठवा
आणि
जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटणार नाही
तेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना आठवा.

यशस्वी लोक काम करत राहतात
ते चूकाही करतात
पण ते कुठलेही काम अर्ध्यावर सोडत नाही.

आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

जे तारुण्यातील दिवस झोपेत घालवतात
त्यांचे म्हातारपनातील दिवस खूप वाईट असतात.

पुस्तकामधील धड्यापेक्षा
आयुष्याने दिलेलं धडे जास्त लवकर समजतात.

माझी सर्वात चांगली गोष्ट ही नाही,
की मी कधी हरलोच नाही
तर हरल्यानंतर मी पुन्हा उभा राहिलो आहे.

चुकतो तो माणूस
आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !

अपराध्याला पुन्हाः पुन्हा क्षमा करणं
हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे.

प्रत्येक रस्ता अवघड नसावा,
त्यावर आनंदाचा वर्षाव असावा,
प्रत्येक दिवस खास असावा अन दिवसासारखं जीवनही खास असावं.

तुलना करावी पण अवहेलना करू नये.

विश्वास स्वतःवर ठेवला तर ताकद बनतो
अन इतरांवर ठेवला तर कमजोरी बनते.

समुद्राचा तळ शोधल्याशिवाय
मोती मिळत नाहीत.

हा फक्त एक दिवस नाही तर
आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळालेली एक संधी आहे.

फांदीला फुलांचं ओझं कधीच वाटत नाही.

स्वतःमध्ये काही करून दाखवण्याची हिम्मत असेल
तर स्वतःवर विश्वास ठेवा,
इतरांवर ठेवलेला विश्वास कधीही तुटू शकतो.

समारोप :

सर्वप्रथम मी आपले आभार मानतो आपण माझ्या साइटवर व्हिजिट केल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद, आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या सुंदर असे सुविचार आपणास आवडेल अशी आशा व्यक्त करतो आणि आपणास नवनवीन सुविचार आणि सुंदर असे आनंदी विचार येथे अपलोड केले आहे. तर आपल्या मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांना आपल्या जवळच्या व्यक्तींना आवडल्यास शेअर करा.

आणि अजून काही नवनवीन सुविचार तुमच्याकडे असेल तर आपण येथे कमेंट करा आणि आमच्या Onlinewish.inया ब्लॉगला भेट द्या धन्यवाद!

Treading

More Posts