100+1st birthday wishes for baby girl in marathi
1st birthday wishes for baby girl in marathi : घरात मुलीचा जन्म होण, ही खूप भाग्याची गोष्ट समजली जाते. मुलीच्या सोन – पावलांनी लक्ष्मी माताच आपल्या घरी येते, असं आपल्या संस्कृतीत मानलं जाते. तर चला शोदूया लाडक्या लेकी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा ( Birthday Wishes in marathi )
मुलीसाठी शुभेच्छा
तुमच्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा करणे हा आनंद आणि प्रेमाने भरलेला एक खास क्षण आहे. हा मैलाचा दगड तिच्या भविष्यासाठी आपल्या मनापासून शुभेच्छा आणि स्वप्ने व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ आहे. मुलीला तिचा दिवस आणखी अविस्मरणीय बनवण्यासाठी येथे काही सुंदर 1ल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत.
1st birthday wishes for baby girl in marathi
‘ राजमाता जिजाऊ ‘ आणि ‘, छत्रपती शिवाजी महाराज ‘ यांची आठवण, आदर्श समोर ठेवून तू जीवनात सदैव यशाची शिखरे गाठत रहावो, हिच तुला पहिल्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा 🌹💖 तुला संपूर्ण जीवनात सुख, प्रेम, यश, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो 🎂
माझ्या बाळाचा आज पहिला वाढदिवस आहे.. बघता बघता __ कधी एक वर्षाची झाली हे कळलंच नाही…मला आजही आठवत ज्या दिवशी तुझा जन्म झाला. तुला माझ्या हातात घेताना माझ्या हृदयाचा ठोका चुकला होता, त्यानंतरचा प्रत्येक क्षण माझ हृदय फक्त तुझ्यासाठी धडकत आहे. तूच माझ्या जगण्याचा श्वास, ध्यास, विश्वास आहेस. ❤ तुला पहिल्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ❤🎉
आज तुझ्या या पहिल्या वाढदिवशी मी तुझ्या उज्वल भविष्यासाठी परमेश्वरास प्रार्थना करीत आहे. भावी आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान, दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो. तुला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! ❤❤
आजचा दिवस आहे माझ्यासाठी खास,
लाभो तुला उदंड आयुष्य हाच माझ्या मनी एक ध्यास
।। बाळाला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
1st birthday wishes in marathi
घरात मुलीचा जन्म होण, ही खूप भाग्याची गोष्ट समजली जाते. मुलीच्या सोन – पावलांनी लक्ष्मी माताच आपल्या घरी येते, असं आपल्या संस्कृतीत मानलं जाते.
click here to https://onlinewish.in/60mavshi-birthday-wishes-in-marathi/
आजच्या या सोनेरी शुभदिनी “” बेटा तुझा जन्म परिवारात झाला, याचा आम्हा सर्वांना खूप आनंद आणि अभिमान आहे. या सोनेरी दिवसाचे आशीर्वाद तुला जीवनात उंच-उंच झेप घेण्यासाठी मार्गदर्शक, प्रेरक ठरेल.
पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤
तुमची इच्छा, तुमच्या आकांक्षा, उंच – उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा बाळास उदंड आयुष्य लाभू दे.
लाडक्या मुली साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤️❤️
प्रिय “__” तू माझ्यासाठी खास आहेस आणि अशीच एक खास राहशील. उद्या तुला कदाचित आठवणार नाही कि, आम्ही तुझा पहिला वाढदिवस कसा साजरा केला परंतु आम्ही तुझी हि आठवण नक्की जपून ठेऊ. पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
मुलीला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
ह्या पहिल्या जन्मदिनाच्या शुभेच्छा आणि शुभक्षणांनी आपली सर्व स्वप्न पूर्ण व्हावी. आजचा वाढदिवस आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी एक अनमोल आठवण बनावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावे…हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो !!!
मला पाहून नेहमी हसणाऱ्या,
आणि त्या हसण्यातून मला आनंद देणाऱ्या…
माझ्या प्रिय मुलीला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
प्रेम आपल्या नात्याचे दिसागणीस फुलावे आणि याच प्रेमाच्या दुनियेत तू सदा झुलावे.
गणेशा सारखी बुद्धी आणि हनुमान सारखी शक्ती असा, सर्वगुणसंपन्न बाळाच्या जन्मदिन च्या हार्दिक शुभेच्छा!
1st birthday wishes for baby girl in marathi | मुलीला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
एक लहानसं बाळ ज्याचे फक्त दोनच भाव, हसणं आणि रडणं, आणि दमून, खेळून आईचा कुशीत गाड झोपण. अशा बाळाला संपूर्ण आयुष्य सुख समृद्धी समाधान आणि प्रेम लाभो. हीच एक देवाकडे प्रार्थना! खूप खूप आशीर्वाद ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
माझी प्रार्थना आहे की तुझे भविष्य उज्वल असो. भावी आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान, दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो. तुला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आज एक छान दिवस आहे, तुला कदाचित तो आठवणीत राहणार नाही, परंतु आपल्या सर्वांना तो किती विशेष आहे हे आमच्या चेहऱ्यावरील आनंदात तुला फोटोस मधून नक्की कळेल. ❤️❤️
click here to येथे क्लिक करा 👉 https://t.me/sagark95
आज तूझा वाढदिवस आहे ” येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिस तुझं मन, ज्ञान आणि वाढणारी किर्ती अपरंपार वाढत जावो. आणि प्रेमाची बहार तुझ्या आयुष्यात निरंतर येत राहो. देव तुला उदंड आयुष्य देवो, वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
प्रिय मुली “_” तू आमच्यासाठी एका राजकुमारी प्रमाणे आहेस. मी प्रार्थना करतो की तुझे येणारे आयुष्य उत्कृष्ट आणि तेजस्वी असो. आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. तुला पहिल्या वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.
ज्या दिवशी तुझा जन्म झाला तो माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता. परमेश्वराने आम्हास तुझ्यासारखी प्रामाणिक, सुंदर आणि हुशार मुलगी दिली या बद्दल आम्ही खरोखर आभारी आहोत. तुला पहिल्या वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.
Marathi birthday wishes poem
तु ते गुलाब नाही जे बागेत फुलते
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे ह्रुदय फुलते
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्या साठी एक भेट आहे
Mazya ladkya lekila vadhadisachya hardik shubhechha
तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस
मम्मी पप्पांची छोटीशी बाहुली आहेस
तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस
लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आज _ ला एक वर्ष पूर्ण झाले, हे निरागस बालपण कधी संपू नये असंच वाटतं. सायंकाळी जेव्हा घरी पोहचतो तेव्हा ही एकमेव व्यक्ती आहे तिच्याकडे पाहून चेहऱ्यावर हसू आपोआप खुलतं. एक बाप म्हणून जबाबदारीचं भान येतं. आयुष्यात खूप मोठी हो बाळा…!! वाढदिवसाच्या भरभरून लाख लाख शुभेच्छा 😘😘❤