100+ शुभ शनिवार स्टेटस मराठी | Shubh shanivar status marathi

100+ शुभ शनिवार स्टेटस मराठी | Shubh shanivar status marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
< Group Join Now

100+ शुभ शनिवार स्टेटस मराठी | Shubh shanivar status marathi :तुम्हाला शनिवारच्या शुभेच्छा देण्यासाठी सुंदर सुप्रभात शनिवार कोट्स आजच्या पोस्टमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत. आपण नेहमीच वीकेंडची वाट पाहतो. शेवटी जिथे आपण विश्रांती घेऊ शकतो आणि जीवनातील चांगल्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. शनिवार आपल्यासाठी अनेक आनंदाचे क्षण आणू शकतो, कधी मित्रांसोबत, कधी कुटुंबासोबत, या शुभ दिवशी आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यासोबत असणे खूप छान आहे. Shubh shanivar images in marathi कोट्ससह या सुंदर फोटो वापरून प्रत्येकामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरवा.

100+ शुभ शनिवार स्टेटस मराठी | Shubh shanivar status marathi

100+ शुभ शनिवार स्टेटस मराठी | Shubh shanivar status marathi

सत्य आणि प्रेमाच्या शपथ खाणारे
तर अनेक आहेत परंतु प्रेम आणि
भक्ती मध्ये छाती चिरून दाखवणारे
रामभक्त हनुमान 🔥 एकच आहेत.
🌳Shubh sakal
Shubh shanivar🌳

शुभ शनिवार
आयुष्य तर आपण जगतोच पण
आयुष्य जगण्याची खरी मजा
तर आपल्या आवडत्या
व्यक्तीसोबत जगण्यात असते.
✨शुभ सकाळ✨

शुभ शनिवार
ज्यांची सुरुवात इमानदारी, स्वकष्ट
आणि शून्या पासून होते.
त्यांना हारण्याची, घाबरण्याची,
ओळख निर्माण करण्याची गरज नसते.
🌼शुभ सकाळ.🌼

शुभ सकाळ
“संत” आणि “वसंत” मध्ये एक साम्य आहे.
जेव्हा वसंत तेव्हा प्रकृती सुधारते
आणि जेव्हा “संत” येतात,
तेव्हा “संस्कृती”सुधारते.
🌹!! शुभ शनिवार !!🌹

शनिवार स्टेटस मराठी / shanivar status marathi

शुभ शनिवार
सोन्याचा साठा करून मिळवलेल्या
‘श्रीमंतीपेक्षा,सोन्याहून मूल्यवान
माणसांचा साठा ज्याच्याकडे आहे’..
तो खरा श्रीमंत…
नेहमी पैशापेक्षा माणुसकीच श्रेष्ठ ठरते.
🌻शुभ प्रभात.🌻

जय श्री शनिदेव
ॐ || निलांजन समाभासम,
रविपुत्रम यमाग्रजम || ||
छाया मार्तंड स्म्भूतम,
तम नमामि शनैश्चरम ||
🌿तुमचा आजचा दिवस
आनंदात जावो.🌿

शुभ शनिवार
शुभ सकाळ…
प्रार्थना म्हणजे
ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.
🙏!! जय श्रीराम !!🙏

click here to https://onlinewish.in/saturday-wishes-in-hindi/

100+ शुभ शनिवार स्टेटस मराठी | Shubh shanivar status marathi

शुभ शनिवार
हातून केलेलं दान, प्रामाणिकपणे
केलेलं काम आणि मुखातून
घेतलेलं ईश्वराचं
नाम कधीही व्यर्थ जात नाही.
जय हनुमान
जय शनिदेव
!! तुमचा दिवस आनंदात जावो !!
🏵️शुभ सकाळ.🏵️

शुभ शनिवार
ऑक्सिजन असो की माणसाचे विचार..
एकदा पातळी खाली आली की धोका वाढतो…
!! शुभ सकाळ !!
🌻तुमचा आजचा दिवस
आनंदात व उत्साहात जावो…🌻

शुभ सकाळ
आनंद हे जगातील सर्वोत्तम औषध आहे.
त्यामुळे स्वतः आनंदी राहा 💫 आणि
इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा..
🌻शुभ शनिवार.🌻

click here to https://t.me/sagark95

मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा
फसवणारा जरी कोणी असला
तरी वाचवणारा भगवंत
कायम तुमच्या पाठिशी असतो.
🌤️शुभ शनिवार
शुभ सकाळ.🌤️

शनिवार हनुमान स्टेटस

शुभ शनिवार
दगडातून मुर्ती बनण्यासाठी दगडाला
टाकीचे घाव सोसावे लागतात…
तसेच आपल्यातील
मानवी मुर्ती बनवण्यासाठी
आपल्यालाही परिस्थितीचे
घाव सोसावे लागतात…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.
🙏Good morning.🙏

शुभ शनिवार
आपला दिवस आनंदात जावो हीच
हनुमंत राया व शनिदेव महाराज
यांच्या चरणी प्रार्थना..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..
🌷शुभ सकाळ.🌷

जय बजरंगबली
देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो..
मग तो आधाराचा शब्द असो वा
अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात..
पवनपुत्र हनुमानजींच्या अशिर्वादाने
आपला दिवस आनंदात जावो.
🍃Good morning.🍃

Saturday marathi images

शुभ सकाळ
नमस्कार,
न संपणारी एखादी स्वप्नांची
सुंदर माळ असावी,
न बोलता ऐकू येईल अशी
शब्दांची ओळ असावी,
ग्रिष्मात पडेल अशी ढगांची सर असावी,
आणि तुमच्यासारखी सुंदर माणसे असावी.
न मागताही साथ देणारी!
🌤️शुभ शनिवार🌤️

शुभ प्रभात
पवनतनय संकट हरन,
मंगल मूर्त रूप राम लखन,
सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप…
🍁शुभ शनिवार.🍁

शुभ सकाळ
नाती अशी असावी
ज्यावर अभिमान असावा,
नातं ते असतं जे आपलेपणाची
काल जेवढा विश्वास होता
तेवढाच आज असावा,
नातं फक्त ते नाही जे दुःख
आणि सुखात सोबत करतं,
जाणीव करून देतं..!!
🌸शुभ शनिवार🌸

शुभ सकाळ
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती !
वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना !!
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..
🙏शुभ शनिवार.🙏

Treading

More Posts